(UMED Bharti 2024)महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत विविध पदांसाठी ३८४ जागांवर भरती

(UMED Bharti 2024)महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत विविध पदांसाठी ३८४ जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने ३०/०९/२०२४ पूर्वी जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

UMED Bharti 2024

जाहिरात क्र

रिक्त पदांचा तपशील (UMED Bharti 2024)

पदाचे नाव – राज्य संसाधन व्यक्ती

अ. क्र विषय पद संख्या
सामाजिक समावेशन व संस्थीय बांधणी १०
लिंगभाव १०
क्षमता बांधणी १०
आर्थिक समावेशन१०
डिजिटल आर्थिक साक्षरता ०४
विपणन १५
उपजिविका (Livelihood)१०
उपजिविका(सेंद्रिय शेती)०५
उपजिविका (शाश्वत शेती)०५
१०उपजिविका (पशुधन )०५
११उपजिविका (बिगर शेती)१०
१२उपजिविका (वन- उपज उत्पादन )०५
१३उपजिविका (मूल्य आधारित साखळी)१०
१४कृती संगम ०५
१५संनियंत्रण व मूल्यमापन ०५
१६मनुष्यबळ संसाधन व्यवस्थापन ०५
१७लेखा वित्त व्यवस्थापन ०५
१८आदर्श प्रभाग संघ २४५
१९ज्ञान व्यवस्थापन व संवाद ०५
२०शेतकरी उत्पादक कंपनी /उत्पादक गट/ग्रामसंघ व प्रभागसंघ यांचे व्यवसाय विकास आराखडा ०५
२१समुदायस्तरीय संस्था व शेतकरी उत्पादक कंपनी व्यवस्थापन १०
एकूण ३८४
(UMED Bharti 2024)

शैक्षणिक अर्हता (UMED Bharti 2024)

  • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • उमेदवारास मराठी भाषेचे आणि MS Office चे ज्ञान असणे आवश्यक.
  • किमान ७ वर्ष कालावधीचा अनुभव असावा.

वयोमर्यादा

  • ०१/०८/२०२४ .रोजी उमेदवाराचे वय ६० वर्षापेक्षा जास्त नसावे.
  • निवृत्त सरकारी किंवा बँक कर्मचाऱ्याचे वय ६५ वर्षापेक्षा जास्त नसावे.

अर्ज शुल्क

वरील पदासाठी अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क भरावे लागणार नाही.

अर्ज कसा करावा (UMED Bharti 2024)

  • इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून ३०/०९/२०२४ पूर्वी जमा करायचे आहेत.
  • अर्ज हे उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.
  • अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स
    • उमेदवारांनी प्रथम स्वतःला रजिस्टर करून घ्यावे.
    • अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरून घ्यावी.
    • आवश्यक ती सर्व कागदपत्र अपलोड करून घ्यावी.

महत्वाच्या सूचना (UMED Bharti 2024)

  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • रजिस्टर करताना दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्धवट भरलेला अर्ज रद्द करण्यात येईल आणि उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल.
  • जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे वाढवणे तसेच भरती प्रक्रिया रद्द करणे/ पुढे ढकलणे/ स्थगित करणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
  • भरती करण्याबाबत कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल.

महत्वाच्या तारखा

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख ३०/०९/२०२४ रात्री ११.५९ वाजेपर्यंत

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा

व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा


English

(UMED Bharti 2024) Recruitment for the Post of State Resource Person in Maharashtra State rural Livelihoods Mission for 384 Vaccancies.

Recruitment advertisement is published for the post of State Resource Person in Maharashtra State Rural Livelihoods Mission for 384 Vaccancies.Intrested candidates need to apply online through Official website before 30/09/2024. Detailed information is as below,

Advertisement No.

Details of Vaccancies (UMED Bharti 2024)

Name of the Post – State Resource Persons

Sr.no Subject No.of post
1Social Inclusion and Institution Building 10
2Gender 10
3Capacity Building 10
4Financial Inclusion 10
5Digital Financial Literacy 04
6Marketing 15
7Levelihoods 10
8Livelihoods (Organic Farming)05
9Livelihoods ( Sustainable Agriculture)05
10Livelihoods (LiveStock )05
11Livelihoods (Non Farm )10
12Livelihoods (NTFP)05
13Livelihoods (Value Chain)10
14Convergences 05
15Monitoring and Evaluation 05
16Human Resource Management 05
17Finance and Account Management 05
18Model Cluster Level Federation (MCLF)245
19Knowledge management and Communication 05
20Business Plan Development for FPO/PE/CLF/VO/PG05
21Community Based Organisation (CBO) and Former Producer Organisation (FPO) Management 10
Total 384
(UMED Bharti 2024)

Educational Qualifications (UMED Bharti 2024)

  • Candidates should be passed Bachelor’s Degree in any Discipline from recognised University.
  • Candidates should be knowledge of MS Office and Marathi Language.
  • Candidates should have experience of 7 years.

Age Limit

  • Age of the candidate should not be more than 60 years as on 01/08/2024.
  • Retired Government and Bank employee age should not be more than 65 years as on 01/08/2024.

Application Fee

  • Candidates should not be pay any application fee to apply for above post.

How to Apply (UMED Bharti 2024)

  • Intrested candidates need to apply online through Official website before 30/09/2024.
  • Candidates need to apply only through online mode no other mode will be accepted.
  • Steps to Apply
    • Candidates need to register themselves through Official website
    • Fill all information which is asked in application form.
    • Upload all mentioned documents

Important Notices (UMED Bharti 2024)

  • Candidates need to read advertisement carefully before applying and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
  • Email ID and mobile number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
  • Wrong or False information will be disqualified the candidate at any stage of recruitment.
  • Incomplete application are rejected and disqualified the candidate.
  • Number of Vaccancies mentioned in Advertisement should be increase /decrease and recruitment process will be postponed/restrict/ cancel all rights are reserved by Administration.
  • Canvassing in any form will be disqualified the candidate.

Important Dates (UMED Bharti 2024)

Last Date to Apply – 30/09/2024 till 11.59 PM

Official Website – Click Here

Advertisement – Click Here

Apply Now – Click Here

For more updates about recruitment please follow or join by clicking below links

Whats app Group Link -Click here

Telegram Group Link-Click Here

Follow our Instagram Page -Click Here


Articles

महापारेषन मध्ये अप्रेंटीस पदासाठी ६४ जागांवर भरती
GAIL India Limited मध्ये विविध पदांसाठी 391 जागांवर भरती
पश्चिम मध्य रेल्वेमध्ये अप्रेंटीस पदांसाठी ३३१७ जागांवर भरती
Indian Oil Corporation Limited मध्ये अप्रेंटीस पदांसाठी ४०० जागांवर भरती
पंजाब नॅशनल बँक मध्ये सायबर सिक्युरिटी एक्स्पर्ट पदासाठी भरती