(Ratnagiri District Bank Recruitment 2024)रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँक मध्ये विविध पदांसाठी १७९ जागांवर भरती

(Ratnagiri District Bank Recruitment 2024)रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँक मध्ये विविध पदांसाठी १७९ जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने ०१/०८/२०२४ ते ०९/०८/२०२४ या दरम्यान ऑनलाईन पद्धतीने जमा करायचा आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

Ratnagiri District Bank Recruitment 2024

जाहिरात क्र –

Table of Contents

रिक्त पदांचा तपशील (Ratnagiri District Bank Recruitment 2024)

अक्रपदाचे नावपद संख्या
व्यवस्थापक ०३
उपव्यवस्थापक ०६
लिपिक १३१
शिपाई ३९
एकूण १७९
(Ratnagiri District Bank Recruitment 2024)

शैक्षणिक अर्हता (Ratnagiri District Bank Recruitment 2024)

  • पद क्र १-
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • उमेदवारास बँकिंग क्षेत्रातील अधिकारी पदाचा किमान ३ वर्ष कालावधीचा अनुभव असावा.
    • उमेदवार हा MS -CIT किंवा शासन मान्य संस्थेचे किमान ९० दिवस कालावधीचे समतुल्य संगणक प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • पद क्र २-
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेचा पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • उमेदवारास बँकिंग क्षेत्रातील अधिकारी पदाचा किमान २ वर्ष कालावधीचा अनुभव असावा.
    • उमेदवार हा MS -CIT किंवा शासनमान्य संस्थेचे किमान ९० दिवस कालावधीची समतुल्य संगणक प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • पद क्र ३-
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • उमेदवार हा MS -CIT किंवा शासनमान्य संस्थेचे किमान ९० दिवस कालावधीची समतुल्य संगणक प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • पद क्र ४-
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्डचा इयत्ता १० वी परीक्षा उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा

  • पद क्र १ ते पद क्र २- उमेदवाराचे किमान वय २५ वर्ष आणि कमाल वय ४० वर्ष असावे.
  • पद क्र ३- उमेदवाराचे किमान वय २१ वर्ष आणि कमाल वय ४० वर्ष असावे.
  • पद क्र ४- उमेदवाराचे किमान वय १८ वर्ष आणि कमाल वय ४० वर्ष असावे.

वेतन श्रेणी (Ratnagiri District Bank Recruitment 2024)

  • पद क्र १- उमेदवारास नोकरीत रुजू झाल्यानंतर ₹४३२०४/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
  • पद क्र २- उमेदवारास नोकरीस रुजू झाल्यानंतर ₹३६६७४/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
  • पद क्र ३- उमेदवारास नोकरीत रुजू झाल्यानंतर ₹ २१८५५/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
  • पद क्र ४- उमेदवारास नोकरीत रुजू झाल्यानंतर ₹१९०९०/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.

परीक्षा शुल्क

  • वरील पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी ₹८४७.४६ /- + ₹१५२.५४/- = ₹१०००/- परीक्षा शुल्क जमा करायचे आहेत.
  • परीक्षा शुल्क हे उमेदवारांनी “रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँक लिमिटेड रत्नागिरी” च्या कोणत्याही शाखेत रोखीने भरायचे आहेत.
  • परीक्षा शुल्क हे ना परतावा असून एकदा भरलेले परीक्षा शुल्क हे कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
  • परीक्षा शुल्क हे इतर कोणत्याही प्रकारे स्वीकारले जाणार नाही.

अर्ज कसा करावा (Ratnagiri District Bank Recruitment 2024)

  • इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून ०१/०८/२०२४ ते ०९/०८/२०२४ या दरम्यान जमा करायचे आहेत.
  • अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.
  • अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स
    • रजिस्ट्रेशन – उमेदवारांनी सर्व प्रथम अधिकृत संकेतस्थळावरून स्वतःला रजिस्टर करून घ्यावे.
    • अर्जात विचारलेली सर्व माहिती ही अचूक भरून घ्यावी.
    • अर्ज शुल्क भरल्याचे अपडेट करणे.

महत्वाच्या सूचना (Ratnagiri District Bank Recruitment 2024)

  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • रजिस्टर करताना दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्धवट भरलेला अर्ज रद्द करण्यात येईल आणि उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल.
  • जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे/वाढवणे तसेच भरती प्रक्रिया पुढे ढकलणे/स्थगित करणे/रद्द करणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.

महत्वाच्या तारखा (Ratnagiri District Bank Recruitment 2024)

अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख – ०१/०८/२०२४

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – ०९/०८/२०२४. सायंकाळी ४.०० वाजेपर्यंत

परीक्षा शुल्क भरल्याचे अपडेट करण्याची शेवटची तारीख – १०/०८/२०२४ सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून जॉईन किंवा फॉलो करा

व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

इंस्टाग्राम पेज फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा


English

(Ratnagiri District Bank Recruitment 2024) Recruitment for various Posts in Ratnagiri District Central Co-operative Bank Limited for 179 Vaccancies

(Ratnagiri District Bank Recruitment 2024) Recruitment advertisement is published for various Posts in Ratnagiri District Central Co-operative Bank Limited for 179 Vaccancies.Intrested candidates need to apply online through Official website between 01/08/2024 to 09/08/2024. Detailed information is as below,

Advertisement No.

Details of Vaccancies (Ratnagiri District Bank Recruitment 2024)

Sr.no Name of the PostNo. Of Vaccancies
1Manager 03
2Deputy Manager 06
3Clerk 131
4Peon 39
Total 179
(Ratnagiri District Bank Recruitment 2024)

Educational Qualifications (Ratnagiri District Bank Recruitment 2024)

  • Post no. 1-
    • Candidates should be passed Bachelor’s Degree in any Discipline from recognised University.
    • Candidates should have experience of minimum 3 years as officer in Banking Sector.
    • Candidates should be passed MS-CIT or equivalent computer certification exam.
  • Post no. 2-
    • Candidates should be passed Bachelor’s Degree in any Discipline from recognised University.
    • Candidates should have experience of 2 years as officer in Banking Sector.
    • Candidayes should be passed MS-CIT or equivalent computer certification exam.
  • Post no. 3-
    • Candidates should be passed Bachelor’s Degree in any Discipline from recognised University.
    • Candidates should be passed MS- CIT or equivalent computer certification exam.
  • Post no 4-
    • Candidates should be passed 10 th exam from recognised Board.

Age Limit

  • Post no. 1 &Post no. 2- Minimum age of the candidate should be 25 years and maximum age of the candidate should be 40 years.
  • Post no. 3- Minimum age of the candidate should be 21 years and maximum age of the candidate should 40 years.
  • Post no 4- Minimum age of the candidate should be 18 years and maximum age of the candidate should be 40 years.

Pay Scale (Ratnagiri District Bank Recruitment 2024)

  • Post no. 1- Salary of ₹43204/- per month will be paid to the candidate after joining.
  • Post no. 2- Salary of ₹36674/- per month will be paid to the candidate after joining.
  • Post no. 3- Salary of ₹21855/- per month will be paid to the candidate after joining.
  • Post no. 4- Salary of ₹19090/- per month will be paid to the candidate after joining.

Exam Fee (Ratnagiri District Bank Recruitment 2024)

  • Candidates need to pay ₹847.46+ ₹152.54(GST) =₹1000/- as exam fee.
  • Canidates need to pay exam fee by cash in any branch of “Ratnagiri District Central Co-operative Bank Limited Ratnagiri”.
  • Exam fee is non Refundable .Fee once paid should not be refunded under any Circumstances.
  • Candidates need to pay exam fee through above mentioned mode.No other mode will be accepted.

How to Apply

  • Candidates need to apply online through Official website between 01/08/2024 to 09/08/2024.
  • Candidates need to apply only through online mode no other mode will be accepted.
  • Steps to Apply
    • Candidates need to register themselves through Official website.
    • Candidates need to fill all information correct which is asked in application form.
    • upload proof of paying exam fee on portal.

Important Notices (Ratnagiri District Bank Recruitment 2024)

  • Candidates need to read advertisement carefully before applying and ensure that they fulfill all mentioned qualifications.
  • Email ID and Mobile number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
  • Wrong or false information will be disqualified the candidate at any stage of recruitment.
  • Incomplete application are rejected and disqualified the candidate.
  • Number of Vaccancies mentioned in Advertisement should be increase/decrease and Postponed/restrict/cancel recruitment process all rights are reserved by Administration.

Important Dates (Ratnagiri District Bank Recruitment 2024)

Starting Date to Apply – 01/08/2024

Last Date to Apply -09/08/2024 till 4.00PM

Last Date to upload Exam fee proof- 10/08/2024 till 5.00 PM

Official Website – Click Here

Advertisement – Click Here

Apply Now- Click Here

For more updates about recruitment please follow or join by clicking below links

Whats app Group Link -Click here

Telegram Group Link-Click Here

Follow our Instagram Page -Click Here


Article

Indian Oil Corporation Limited मध्ये विविध पदांसाठी ४६७ जागांवर भरती
Armed Forces Medical Services मध्ये मेडिकल ऑफीसर पदासाठी ४५० जागांवर भरती
Indian Navy मध्ये विविध पदांसाठी ७४१ जागांवर भरती
State Bank of India मध्ये विविध पदांसाठी १०४० जागांवर भरती