(ITBP Constable Recruitment 2024)इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स मध्ये कॉन्स्टेबल पदासाठी ५१ जागांवर भरती

(ITBP Constable Recruitment 2024)भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या अंतर्गत असणाऱ्या इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स मध्ये कॉन्स्टेबल पदासाठी ५१ जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून २०/०७/२०२४ ते १८/०८/२०२४ या दरम्यान जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

ITBP Constable Recruitment 2024

जाहिरात क्र

Table of Contents

रिक्त पदांचा तपशील (ITBP Constable Recruitment 2024)

अ. क्रपदाचे नावपद संख्या
कॉन्स्टेबल (टेलर)१८
कॉन्स्टेबल (Cobbler)३३
एकूण५१
(ITBP Constable Recruitment 2024)

शैक्षणिक अर्हता (ITBP Constable Recruitment 2024)

  • पद क्र १-
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून इयत्ता १० वी परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • संबंधित ट्रेड मध्ये किमान २ वर्ष कालावधीचा अनुभव असावा. किंवा
    • संबंधित ट्रेड मधून ITI परीक्षा उत्तीर्ण आणि किमान १ वर्ष कालावधीचा अनुभव असावा. किंवा
    • संबंधित ट्रेडचा ITI मधून दोन वर्ष कालावधीची डिप्लोमा परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • पद क्र २
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून १० वी परीक्षा उत्तीर्ण असावा. तसेच संबंधित ट्रेड मध्ये किमान २ वर्ष कालावधीचा अनुभव असावा.
    • उमेदवार हा संबंधित ट्रेड मधून ITI परीक्षा उत्तीर्ण असावा आणि किमान १ वर्ष कालावधीचा अनुभव असावा. किंवा
    • संबंधित ट्रेड मधून दोन वर्ष कालावधीची ITI डिप्लोमा परीक्षा उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा(ITBP Constable Recruitment 2024)

  • १८/०८/२०२४ रोजी उमेदवाराचे किमान वय १८ वर्ष आणि कमाल वय २३ वर्ष असावे.
  • उमेदवाराचा जन्म १९/०८/२००१ ते १८/०८/२००६ या दरम्यान झालेला असावा.
  • अजा/ अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ५ वर्ष शिथिलता राहील.
  • इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ३ वर्ष शिथिलता राहील.
  • माजी सैनिक उमेदवारांना ८ वर्ष कमाल वयात शिथिलता राहील.
  • सरकारी नोकरदार उमेदवारांना कमाल वयात ५ वर्ष शिथिलता राहील.
  • १९८४ आणि २००२ च्या गुजरात दंगलग्रस्त खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ५ वर्ष आणि अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात १० वर्ष शिथिलता राहील.

वेतन श्रेणी

निवड झालेल्या उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्यानंतर ₹२१,७००/- ते ₹६९,१००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.

अर्ज शुल्क (ITBP Constable Recruitment 2024)

  • खुल्या आणि आर्थिक दुर्बल घटक उमेदवारांनी अर्ज शुल्क ₹१००/- हे ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहे.
  • अजा/अज /महिला /माजी सैनिक उमेदवारांना अर्ज शुल्क माफ आहे.
  • उमेदवार अर्ज शुल्क हे उपलब्ध पेमेंट गेटवे द्वारे ऑनलाईन पद्धतीने जमा करू शकतील.
  • अर्ज शुल्क हे ना परतावा असून एकदा भरलेले अर्ज शुल्क हे कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
  • उमेदवारांनी अर्ज शुल्क हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहे इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज शुल्क स्वीकारले जाणार नाही.

अर्ज कसा कराल

  • इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून २०/०७/२०२४ ते १८/०८/२०२४ या दरम्यान जमा करायचे आहेत.
  • अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.
  • अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स
    • रजिस्ट्रेशन – उमेदवारांनी प्रथम रजिस्ट्रेशन करून घ्यावे.
    • अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरून घ्यावी.
    • आवश्यक ती सर्व कागदपत्रे अपलोड करून घ्यावी.
    • अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करावे.
    • अर्ज सबमिट करावा.

महत्वाच्या सूचना (ITBP Constable Recruitment 2024)

  • उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून घ्यावी आणि मगच अर्ज करावा.
  • रजिस्टर करताना दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्धवट भरलेला अर्ज रद्द करण्यात येईल आणि उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल.
  • जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे/वाढवणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
  • भरती प्रक्रिया रद्द करणे/पुढे ढकलणे/स्थगित करणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
  • परीक्षा केंद्र परिसरात किंवा केंद्रात मोबाईल फोन किंवा इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणण्यास सक्त मनाई आहे.
  • सरकारी नोकरदार उमेदवारांनी त्यांच्या विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
  • परीक्षेचे प्रवेशपत्र हे अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध केले जाईल. उमेदवारांनी त्याची प्रिंट काढून घ्यावी.
  • ज्या उमेदवारांचे अर्ज रद्द केले असतील त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार होणार नाही.
  • उमेदवारांनी शेवटच्या दिवशी होणारी गैरसोय टाळण्यासाठी त्या आधीच अर्ज करावा.

महत्वाच्या तारखा (ITBP Constable Recruitment 2024)

अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख – २०/०७/२०२४

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – १८/०८/२०२४

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा

व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

आमच्या इंस्टाग्राम पेज फॉलो करण्यासाठी- इथे क्लिक करा


English

(ITBP Constable Recruitment 2024) Recruitment for the post of Constable in Indo Tibetan Border Police Force for 51 Vaccancies

(ITBP Constable Recruitment 2024) Recruitment for the post of Constable in Indo Tibetan Border Police Force for 51 Vaccancies.Intrested candidates need to apply online through Official website between 20/07/2024 to 18/08/2024.Detailed information is as below,

Advertisrment No.

Details of Vaccancies (ITBP Constable Recruitment 2024)

Sr.no Name of the Post No. Of Vaccancies
1Constable (Tailor)18
2Constable (Cobbler)33
Total 51
(ITBP Constable Recruitment 2024)

Educational Qualifications (ITBP Constable Recruitment 2024)

  • Post no. 1-
    • Candidates should be passed std 10 th exam from recognised Board. and Should have 2 years of experience in relevant trade. Or
    • Candidates should be passed ITI in relevant trade and should have 1 years of experience in relevant trade. Or
    • Candidates should be passed ITI Diploma in relevant trade of 2 years duration.
  • Post no. 2
    • Candidates should be passed 10 thexam from recognised Board and should have 2 years of experience in relevant trade. Or
    • Candidates should be passed ITI in relevant trade and should have 1 years of experience in relevant field. Or
    • Candidates should be passed ITI Diploma in relevant trade of 2 years duration.

Age Limit

  • Minimum age of the candidate should 18 years and maximum age of the candidate should be 23 years as on 18/08/2024.
  • Candidates should be born in between 19/08/2001 to 18/08/2006.
  • Candidates belongs to SC/ST category should have 5 years of relaxation in maximum age limit.
  • Candidates belongs to OBC category should have 3 years of relaxation in maximum age limit.
  • Ex Serviceman candidates should have 8 years of relaxation in maximum age limit.
  • Government Servant candidates should have 5 years of relaxation in maximum age limit.
  • 1984 & 2002 Gujarat riots victims – General & EWS candidates should have 5 years and SC/ST candidates should have 10 years of relaxation in maximum age limit.

Pay Scale (ITBP Constable Recruitment 2024)

  • Salary of ₹21,700/- to ₹69,100/- per month will be paid to the candidate after joining.

Application Fee

  • General and EWS Category Candidates need to pay ₹100/- as application fee through online mode.
  • Candidates belongs to SC/ST/Ex Serviceman/Female are exempted from application fee.
  • Candidates need to pay application fee through given payment gateway through online mode.
  • Application fee in non refundable.Fee once paid will not be refunded under any circumstances.
  • Application fee need to pay only through online mode no other mode will be accepted.

How to Apply (ITBP Constable Recruitment 2024)

  • Candidates need to apply online through Official website between 20/07/2024 to 18/08/2024.
  • Candidates need to apply only through online mode.No other mode will be accepted.
  • Steps to Apply
    • Registration – Candidates needs to register themselves through online mode.
    • Fill up all information which is asked in application form.
    • Upload all necessary documents.
    • Pay application fee through online mode.
    • Submit Application

Important Notices (ITBP Constable Recruitment 2024)

  • Candidates need to read advertisement carefully before applying and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
  • Email ID and Mobile number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
  • Wrong or False information will be disqualified the candidate at any stage of recruitment.
  • Incomplete applications are rejected and disqualified the candidate.
  • Number of Vaccancies mentioned in Advertisement should be increase or decrease all rights reserved by Administration.
  • All rights are reserved by Administration regarding recruitment process.i.e cancel/restrict/postponed recruitment process.

Important Dates (ITBP Constable Recruitment 2024)

Starting Date to Apply – 20/07/2024

Last Date to Apply – 18/08/2024

Official Website – Click Here

Advertisement – Click Here

Apply Now – Click Here

For more information about recruitment please follow or join by clicking below links

Whats App Group Link -Click here

Telegram Group Link-Click Here

Follow our Instagram Page -Click Here


Article

Armed Forces Medical Services मध्ये मेडिकल ऑफीसर पदासाठी ४५० जागांवर भरती
State Bank of India मध्ये विविध पदांसाठी १०४० जागांवर भरती
Indian Navy मध्ये विविध पदांसाठी ७४१ जागांवर भरती
Indian Oil Corporation Limited मध्ये विविध पदांसाठी ४६७ जागांवर भरती