(Indian Navy Civilian Recruitment 2024)Indian Navy मध्ये विविध पदांसाठी ७४१ जागांवर भरती

(Indian Navy Civilian Recruitment 2024)Indian Navy मध्ये विविध पदांसाठी ७४१ जागांवर भरती ची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून २०/०७/२०२४ ते ०२/०८/२०२४ या दरम्यान जमा करायचे आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

Indian Navy Civilian Recruitment 2024

जाहिरात क्र

Table of Contents

रिक्त पदांचा तपशील (Indian Navy Civilian Recruitment 2024)

अ. क्रपदाचे नावपद संख्या
चार्जमन (ॲम्यूनिशन वर्कशॉप)०१
चार्जमन (फॅक्टरी)१०
चार्जमन (मेकॅनिक)१८
सायंटिफिक असिस्टंट ०४
ड्राफ्ट्समन (कन्स्ट्रक्शन)०२
फायरमन४४४
फायर इंजिन ड्रायव्हर ५८
ट्रेड्समन मेट १६१
पेस्ट कंट्रोल वर्कर १८
१०कुक ०९
११मल्टी टास्किंग स्टाफ १६
एकूण७४१
(Indian Navy Civilian Recruitment 2024)

शैक्षणिक अर्हता (Indian Navy Civilian Recruitment 2024)

  • पद क्र १-
    • फिजिक्स/ केमिस्ट्री/ गणित विषयासह B.Sc पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा. किंवा
    • डिप्लोमा इन केमिकल इंजिनीअरिंग .
  • पद क्र २-
    • फिजिक्स/केमिस्ट्री/गणित विषयासह B.Sc पदवी परीक्षा उत्तीर्ण किंवा
    • डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल /इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल/कॉम्प्युटर इंजिनीअरिंग
  • पद क्र ३
    • डिप्लोमा इन मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/प्रोडक्शन इंजिनीअरिंग
    • अनुभव – २ वर्ष
  • पद क्र ४
    • B.Sc इन फिजिक्स/केमिस्ट्री/इलेक्ट्रॉनिक्स/Oceanography आणि २ वर्ष अनुभव
  • पद क्र ५
    • इयत्ता १० वी किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण आणि
    • आय टी आय इन ड्राफ्ट्समन किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण किंवा
    • ड्राफ्ट्समन विषयात ३ वर्ष कालावधीचा अप्रेंटीसशिप प्रशिक्षण पूर्ण केलेले असावे. किंवा
    • आयटीआय इन शिपराईट/वेल्डर/प्लेटर/शीट मेटल/शिप फिटर
    • ऑटोकॅड प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण
  • पद क्र ६
    • १२ वी पास
    • उमेदवार हा प्राथमिक किंवा मूलभूत सहाय्यक अग्निशमन अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा.
  • पद क्र ७
    • १२ वी पास
    • उमेदवाराकडे अवजड वाहन चालवण्याचा परवाना असावा.
  • पद क्र ८
    • १० वी पास
    • संबंधित ट्रेड मधून आय टी आय परीक्षा उत्तीर्ण.
  • पद क्र ९
    • १० वी पास
    • हिंदी किंवा प्रादेशिक भाषेचे ज्ञान असणे आवश्यक
  • पद क्र १०
    • १० वी पास आणि संबंधित ट्रेड मध्ये १ वर्ष कालावधीचा अनुभव
  • पद क्र ११
    • इयत्ता १० वी पास
    • आयटीआय पास

वयोमर्यादा(Indian Navy Civilian Recruitment 2024)

  • पद क्र १,२,५,८,९,१०,११– उमेदवाराचे किमान वय १८ वर्ष आणि कमाल वय २५ वर्ष असावे.
  • पद क्र ३ आणि ४- उमेदवाराचे कमाल वय ३० वर्ष असावे.
  • पद क्र ६ आणि ७ – उमेदवाराचे किमान वय १८ वर्ष आणि कमाल वय २७ वर्ष असावे.
  • अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ५ वर्ष शिथिलता राहील.
  • इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ३ वर्ष शिथिलता राहील.
  • अपंग उमेदवार – खुला प्रवर्ग – १० वर्ष ,इतर मागासवर्गीय प्रवर्ग – १३ वर्ष , अजा/अज प्रवर्ग – १५ वर्ष कमाल वयात शिथिलता राहील.
  • माजी सैनिक उमेदवारांना त्यांचा मिलिटरी कामाचा कालावधी अधिक ३ वर्ष कमाल वयात शिथिलता राहील.
  • गुणवंत खेळाडू – कमाल वयात ५ वर्ष आणि अजा/अज प्रवर्गातील उमेदवार १० वर्ष कमाल वयात शिथिलता राहील.

अर्ज शुल्क

  • इच्छुक पात्र उमेदवारांनी ₹२९५ अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
  • अजा/अज /अपंग/माजी सैनिक /महिला उमेदवारांना अर्ज शुल्क माफ आहे.
  • अर्ज शुल्क हे उमेदवारांनी क्रेडिट कार्ड/डेबिट कार्ड/इंटरनेट बँकिंग यांच्या साहाय्याने ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
  • अर्ज शुल्क हे ना परतावा आहे.एकदा भरलेले अर्ज शुल्क हे कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
  • उमेदवारांनी अर्ज शुल्क हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज शुल्क स्वीकारले जाणार नाही.

अर्ज कसा कराल (Indian Navy Civilian Recruitment 2024)

  • इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून २०/०७/२०२४ ते ०२/०८/२०२४ या दरम्यान जमा करायचे आहेत.
  • अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.
  • अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स
    • रजिस्ट्रेशन – उमेदवारांनी सर्व प्रथम रजिस्टर करून घ्यावे.
    • अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरून घ्यावी.
    • आवश्यक ती सर्व कागदपत्रे अपलोड करून घ्यावी.
    • अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करावे.

महत्वाच्या सूचना

  • उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • रजिस्टर करताना दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्धवट भरलेला अर्ज रद्द करण्यात येईल आणि उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल.
  • जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे/वाढवणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
  • भरती प्रक्रिया रद्द करणे /स्थगित करणे/ पुढे ढकलणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.

महत्वाच्या तारखा (Indian Navy Civilian Recruitment 2024)

अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख – २०/०७/२०२४

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – ०२/०८/२०२४

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा

व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

इंस्टाग्राम पेज फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा


English

(Indian Navy Civilian Recruitment 2024) Recruitment for various Posts in Indian Navy for 741 Vaccancies

(Indian Navy Civilian Recruitment 2024) Recruitment advertisement is published for various Posts in Indian Navy for 741 Vaccancies.Intrested candidates need to apply online through Official website between 20/07/2024 to 02/08/2024. Detailed information is as below,

Advertisement No.

Details of Vaccancies (Indian Navy Civilian Recruitment 2024)

Sr.noName of the PostNo. Of Vaccancies
1Chargeman (Ammunition Workshop)01
2Chargeman (Factory )10
3Chargeman (Mechanical )18
4Scientific Assistant 04
5Draughtsman (Construction)02
6Fireman 444
7Fire Engine Driver 58
8Tradesman Mate 161
9Pest Control Worker 18
10Cook 09
11Multi Tasking Staff (Ministerial)16
Total741
(Indian Navy Civilian Recruitment 2024)

Educational Qualifications (Indian Navy Civilian Recruitment 2024)

  • Post no 1-
    • B.Sc with Physics/Chemistry/Mathematics or
    • Diploma in Chemical Engineering.
  • Post no. 2-
    • B.Sc with physics/Chemistry/Mathematics or
    • Diploma in Electrical /Electronics/Mechanical/Computer Engineering
  • Post no. 3
    • Diploma in Electrical /Electronics/Production Engineering
    • Experience -2 years
  • Post no. 4
    • B.Sc in Physics /Chemistry/Electronics/Oceanography
    • Experience -2 years
  • Post no. 5
    • 10th pass or Equivalent .
    • ITI in Draughtsman or Three years duration Apprenticeship in Draughtsman or ITI and two years trade Apprentice training with certificate of all India Trade test conducted by National council of vocational training in the trades of Shipwright/welder/Platter/Sheet metal/Ship Fitter .
    • Auto-CAD
  • Post no 6
    • 12th Pass
    • Elementary or Basic or Auxiliary fire Fighting Course
  • Post no. 7
    • 12 th Pass
    • must possess Heavy Motor Vehicle Licence
  • Post no. 8
    • 10 th pass
    • ITI in relevant trade
  • Post no. 9
    • 10th pass
    • knowladge of Hindi or regional language.
  • Post no. 10
    • 10 th pass
    • one year experience in trade
  • Post no. 11
    • 10 th pass
    • ITI pass

Age Limit (Indian Navy Civilian Recruitment 2024)

  • Post no.1,2,5,8,9,10,11- minimum 18 years and maximum 25 years.
  • Post no. 3 & 4 – maximum age limit 30 years
  • Post no. 6 & 7 – minimum 18 years and 27 years
  • Candidates belongs to SC/ST category should have 5 years of relaxation in maximum age limit.
  • Candidates belongs to OBC category should have 3 years of relaxation in maximum age limit.
  • PwBD candidates – Open category -10 years ,OBC category -13 years ,SC/ST category -15 years of relaxation in maximum age.
  • Ex Serviceman – Period of Military service+ 3 years of relaxation in maximum age limit.
  • Meritorious Sportsman – 5 years of relaxation and SC/ST category candidates should have 10 years of relaxation in maximum age limit.

Examination Fee

  • Candidates need to pay ₹295/- as application fee through online mode.
  • Candidates belongs to SC/ST/PwBD/Ex Serviceman and female candidates are exempted from application Fee.
  • Candidates need to pay application fee with Credit Card/Debit Card/Internet Banking through online mode.
  • Application fee is non refundable.Fee once paid will not be refunded under any circumstances.
  • Candidates need to pay only through online mode.no other mode will be accepted.

How to Apply (Indian Navy Civilian Recruitment 2024)

  • Candidates need to apply online through Official website between 20/07/2024 to 02/08/2024.
  • Candidates need to apply only through online mode no other mode will be accepted.
  • Steps to Apply
    • Registration – Candidates need to register themselves through online mode.
    • Candidates need to fill all necessary information which is asked in application.
    • Upload all necessary documents
    • Pay application fee through online mode.
    • Submit application

Important Notices

  • Candidates need to read advertisement carefully before applying and ensure that they fulfill all mentioned qualifications.
  • Email ID & Mobile number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
  • Wrong or false information will be disqualified the candidate at any stage of recruitment.
  • Incomplete application are rejected and disqualified the candidate.
  • Number of Vaccancies mentioned in Advertisement should be increase/decrease all rights are reserved by Administration.
  • All rights regarding recruitment is reserved by Administration.i.e cancel/restrict/postponed the recruitment.

Important Dates (Indian Navy Civilian Recruitment 2024)

Starting Date to Apply – 20/07/2024

Last Date to Apply – 02/08/2024

Official Website – Click Here

Advertisement – Click Here

Apply Now – click here

For more updates about recruitment please follow or join by clicking below links

Whats app Group Link -Click here

Telegram Group Link -Click here

Follow our Instagram Page -Click Here


Article

Indian Bank मध्ये अप्रेंटीस पदासाठी १५०० जागांवर भरती
Steel Authority of India Limited (SAIL)मध्ये Management Trainee पदासाठी 249 जागांवर भरती
इंडो तिबेटियन बॉर्डर फोर्स मध्ये हेड कॉन्स्टेबल पदासाठी ११२ जागांवर भरती
IBPS अंतर्गत क्लार्क पदासाठी६१२८ जागांवर भरती मुदतवाढ