(AFMS Medical officer Recruitment 2024)Armed Forces Medical Services मध्ये मेडिकल ऑफीसर पदासाठी ४५० जागांवर भरती

(AFMS Medical officer Recruitment 2024)Armed Forces Medical Services मध्ये मेडिकल ऑफीसर पदासाठी एकूण ४५० जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने १६/०७/२०२४ ते ०४/०८/२०२४ या दरम्यान जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

AFMS Medical officer Recruitment 2024

जाहिरात क्र –

रिक्त पदांचा तपशील(AFMS Medical officer Recruitment 2024)

अ. क्र पदाचे नाव पद संख्या
मेडिकल ऑफिसर ४५०
एकूण ४५०
(AFMS Medical officer Recruitment 2024)

शैक्षणिक अर्हता (AFMS Medical officer Recruitment 2024)

  • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा MBBS पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • उमेदवाराची internship ही १५/०८/२०२४ पूर्वी पूर्ण झालेली असावी.
  • स्टेट मेडिकल कौन्सिल /NBE/NMC मान्यताप्राप्त पदव्युत्तर पदवी धारक उमेदवार ही वरील पदासाठी अर्ज करू शकतील.

वयोमर्यादा(AFMS Bharti)

  • ३१/१२/२०२४ रोजी उमेदवाराचे किमान वय ३० वर्ष आणि कमाल वय ३५ वर्ष असावे.
  • उमेदवाराचा जन्म हा ०२/०१/१९९० ते ०२/०१/१९९५ या दरम्यान झालेला असावा.

अर्ज शुल्क (AFMS Medical officer Recruitment 2024)

  • इच्छुक पात्र उमेदवारांनी ₹२००/- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
  • उमेदवारांनी अर्ज शुल्क हे क्रेडिट कार्ड/डेबिट कार्ड/इंटरनेट बँकिंग यांच्या साहाय्याने ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
  • उमेदवारांनी अर्ज शुल्क हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहे.इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज शुल्क स्वीकारली जाणार नाही.
  • अर्ज शुल्क हे ना परतावा असून एकदा भरलेले अर्ज शुल्क हे कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.

अर्ज कसा कराल (AFMS Bharti)

  • इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून १६/०७/२०२४ ते ०४/०८/२०२४ या दरम्यान जमा करायचे आहेत.
  • उमेदवारांनी हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.
  • अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स
    • रजिस्ट्रेशन – उमेदवारांनी प्रथम रजिस्ट्रेशन करून घ्यावे.
    • अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरून घ्यावी.
    • आवश्यक ती सर्व कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती अपलोड कराव्या
    • अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरून घ्यावे

निवड प्रक्रिया (AFMS Medical officer Recruitment 2024)

  • अर्ज छाननी (AFMS Bharti)
    • उमेदवारांना मिळालेल्या NEET प्रवेश परीक्षेतील गुणांच्या आधारे अर्जाची छाननी होईल.
    • उमेदवारांना NEET PG प्रवेश परीक्षेतील गुणांचे २०० गुणांमध्ये रूपांतरित केले जाईल. आणि पुरुष आणि महिलांची वेगळी यादी तयार केली जाईल.
    • पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
  • मुलाखत
    • अर्ज छाननीतून पात्र उमेदवारांची Army hospital (R&R),Delhi Cantt येथे मुलाखत होईल.
  • शारीरिक आणि वैद्यकिय चाचणी
    • मुलाखतीतून पात्र उमेदवारांची शारीरिक आणि वैद्यकिय चाचणी घेतली जाईल.
  • गुणवत्ता यादी
    • पात्र उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार केली जाईल.

कागदपत्र(AFMS Medical officer Recruitment 2024)

  • स्कॅन करून अपलोड करण्याची कागदपत्र (AFMS Bharti)
    • पासपोर्ट आकाराचा फोटो
    • जन्म तारखेचा पुरावा (१० वी प्रमाणपत्र किंवा जन्माचा दाखला)
    • MBBS चे शेवटचे पार्ट I आणि II प्रमाणपत्र
    • Internship पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र
    • NEET PG प्रवेश परीक्षेचे गुणपत्र किंवा स्कोअर कार्ड
    • आधार कार्ड
  • मुलाखतीच्या वेळी सादर करावी लागणारी कागदपत्र
    • १० वी प्रमाणपत्र किंवा जन्माचा दाखला
    • आधार कार्ड
    • कायमस्वरुपी वैद्यकिय नोंदणी प्रमाणपत्र
    • Internship पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र
    • MBBS/Post Graduate पदवी प्रमाणपत्र
    • अंतिम MBBS पार्ट I & II Attempt केलेले प्रमाणपत्र किंवा Transcript Certificate
    • NEET PG प्रवेश परीक्षा गुणपत्र
    • ना हरकत प्रमाणपत्र
    • NCC प्रमाणपत्र
    • Foreign मेडिकल पदवीधर यांच्यासाठी नॅशनल बोर्ड परीक्षा प्रमाणपत्र
    • Foreign Medical Graduate असतील तर पासपोर्ट
    • नावात बदल असल्यास गॅझेट
    • १० पासपोर्ट आकाराचा फोटो/ फोटो आयडेंटिटी प्रूफ

महत्वाच्या सूचना (AFMS Bharti)

  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्धवट भरलेला अर्ज बाद ठरवण्यात येईल आणि उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल.
  • जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे/वाढवणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
  • भरती प्रक्रिया पुढे ढकलणे/स्थगित करणे/रद्द करणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
  • मुलाखतीसाठी प्रवेशपत्र हे मुलाखतीच्या एक आठवडा आधी उमेदवारास अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असेल.

महत्वाच्या तारखा(AFMS Medical officer Recruitment 2024)

अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख – १६/०७/२०२४

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – ०४/०८/२०२४

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा

व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

आमच्या इन्स्टाग्राम पेज ल फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा


English

(AFMS Medical officer Recruitment 2024) Recruitment for post of Medical Officer in Armed Forces Medical Services for 450 Vaccancies

(AFMS Medical officer Recruitment 2024) Recruitment advertisement is published for the post of Medical Officer in Armed Forces Medical Services for 450 Vaccancies.Intrested candidates need to apply online through Official website between 16/07/2024 to 04/08/2024.Detailed information is as below,

Advertisement No.

Details of Vaccancies (AFMS Medical officer Recruitment 2024)

Sr.no Name of the Post No. Of Vaccancies
1Medical Officer 450
Total 450
(AFMS Medical officer Recruitment 2024)

Educatuonal Qualifications (AFMS Medical officer Recruitment 2024)

  • Candidates should be passed MBBS exam from recognised University.
  • Candidates should be completed their internship before 15/08/2024.
  • Candidates should have permanant registration from any state medical council/NMC /MCI.
  • Post Graduate Degree holders recognised by state medical council/NMC/MCI can also apply.

Age Limit (AFMS Bharti)

  • Minimum age of the candidate should be 30 years and maximum age of the candidate should be 35 years as on 31/12/2024.
  • Candidates should be born in between 02/01/1990 to 01/01/1995.

Application Fee (AFMS Bharti)

  • Candidates need to pay ₹200/- as application fee through online mode.
  • Candidates need to pay application fee with Credit card/Debit Card/Internet Banking through online mode.
  • Candidates need to pay application fee only through online mode.No other mode will be accepted.
  • Application fee is non refundable.Fee once paid should not be refunded under any Circumstances.

How to Apply (AFMS Bharti)

  • Candidates need to apply online through Official website between 16/07/2024 to 04/08/2024.
  • Candidates need to apply only through online mode.No other mode will be accepted.
  • Steps to Apply (AFMS Bharti)
    • Registration – Candidates need to register himself first.
    • Candidates need to fill all information which is asked in application form.
    • Need to upload all necessary documents.
    • Need to pay Application fee through online mode.

Selection Procedure (AFMS Medical officer Recruitment 2024)

  • Shortlisting for Interview (AFMS Bharti)
    • scrutinized or filter on the basis of marks obtained in NEET PG entrance exam.
    • NEET PG marks are proportionately converted to tune of 200 marks.
    • Seperate list of male and female candidates will be prepared.
    • Qualified candidates are called for interview.
  • Interview (AFMS Bharti)
    • Eligible candidates are called for interview at Army Hospital (R&R),Delhi Cantt.
  • Physical and Medical standards
    • Candidates qualified from interview are called up for physical and medical standards.
  • Merit List
    • Merit list will be prepared .

Documents (AFMS Bharti)

  • Documents which are need to upload
    • Passport Size Photograph
    • Scanned copy of class 10 th certificate/Birth Certificate.
    • Scanned copy of Final MBBS Part I & II attempt certificate.
    • Scanned copy of Internship completion certificate.
    • Scanned copy of NEET PG entrance result /score card.
    • Aadhar Card
  • Documents need to produce at the time of interview(AFMS Bharti)
    • 10 th certificate /Birth certificate
    • Aadhar Card
    • Permanant medical Registration Certificate
    • Internship completion certificate
    • MBBS Degree certificate/PG Degree certificate
    • Final MBBS(Part I &II) attempt certificate or Transcript Certificate
    • NEET PG Entrance exam result sheet /Score Card
    • No objection Certificate of current employer
    • NCC certificate
    • National Board of Examination Certificate for Foreign medical graduates.
    • Passport for Foreign medical graduates
    • Gazette Notification if any name change
    • 10 passport size photograph,Photo Identity proof, Address proof
    • Attestation form in five copies duly filled in and attested by competent authority.

Important Notice (AFMS Medical officer Recruitment 2024)

  • Candidates need to read advertisement carefully before applying and ensure that they fulfill all mentioned qualifications.
  • Email ID and Mobile number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
  • Wrong or false information will be disqualified the candidate at any stage of recruitment.
  • Incomplete applications are rejected and disqualified the candidate.
  • Number of vaccancies mentioned in Advertisement should be increase/decrease all rights reserved by Administration.
  • All rights regarding recruitment process should be reserved by Administration i.e Cancel/restrict/postponed recruitment process.
  • Admit card for interview shall be available on official Website before to one week of interview.

Important Dates (AFMS Bharti)

Starting Date to Apply – 16/07/2024

Last Date to Apply – 04/08/2024

Official Website – click here

Advertisement – click here

Apply Now – Click Here

For more updates about recruitment please follow or join by clicking below links

Whats App Group Link -Click here

Telegram Group Link-Click Here

Follow our Instagram Page -Click Here


Article

भारतीय पोस्ट ऑफिस विभागात विविध पदांसाठी ४४२२८ जागांवर मेगा भरती
बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विविध पदांसाठी १९५ जागांवर भरती
Machine Tool Prototype Factory मध्ये अप्रेंटीस पदासाठी ९० जागांवर भरती
Indian Bank मध्ये अप्रेंटीस पदासाठी १५०० जागांवर भरती