(Mazgaon Dockyard Apprenticeship 2024) माझगाव डॉक शिपबिल्डर लिमिटेड मध्ये ट्रेड अप्रेंटीस पदासाठी ५१८ जागांवर भरती

(Mazgaon Dockyard Apprenticeship 2024) माझ गाव डॉक शिप बिल्डर लिमिटेड मध्ये ट्रेड अप्रेंटीस पदासाठी ५१८ जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने ०२/०७/२०२४ पूर्वी जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

Mazgaon Dockyard Apprenticeship 2024

जाहिरात क्र –

Table of Contents

रिक्त पदांचा तपशील (Mazgaon Dockyard Apprenticeship 2024)

पदाचे नाव – ट्रेड अप्रेंटीस

अ क्रट्रेडपद संख्या
ड्राफ्ट्समन ग्रुप क २१
इलेक्ट्रिशिअन ग्रुप क ३२
फिटर ग्रुप क ५३
पाइप फिटर (ग्रुप क) ५५
स्ट्रक्चरल फिटर (ग्रुप क )५७
फिटर स्ट्रक्चरल (एक्स ITI फिटर) (ग्रुप ख) ५०
ड्राफ्टसमन (मेकॅनिकल) (ग्रुप ख) १५
इलेक्ट्रिशिअन (ग्रुप ख)२५
आय सी टी सी एम (ग्रुप ख )२०
१० इलेक्ट्रोनिक मेकॅनिक (ग्रुप ख)३०
११ आर ए सी (ग्रुप ख)१०
१२ पाईप फिटर (ग्रुप ख )२०
१३ वेल्डर (ग्रुप ख )२५
१४ सी ओ पी ए (ग्रुप ख )१५
१५ कारपेंटर (ग्रुप ख)३०
१६ रिगर (ग्रुप ग )३०
१७ वेल्डर (Gas)३०
एकूण५१८
(Mazgaon Dockyard Apprenticeship 2024)

शैक्षणिक अर्हता (Mazgaon Dockyard Apprenticeship 2024)

  • ट्रेड १ ते ट्रेड ५ –
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड चा इयत्ता १० वी परीक्षा किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण असावा.
  • ट्रेड ६ ते ट्रेड १५
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त संस्थेचा संबंधित ट्रेड मधून ITI परीक्षा किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण असावा.
  • ट्रेड १६ आणि ट्रेड १७
    • उमेदवार हा इयत्ता ८ वी परीक्षा किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण असावा.
  • अजा/अज प्रवर्गातील उमेदवार पास श्रेणीत उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा

  • पद क्र १ ते पद क्र ५ – उमेदवाराचे किमान वय १५ वर्ष आणि कमाल वय १९ वर्ष असावे.
  • पद क्र ६ ते पद क्र १५ – उमेदवाराचे किमान वय १६ वर्ष आणि कमाल वय २१ वर्ष असावे.
  • पद क्र १६ आणि पद क्र १७ – उमेदवाराचे किमान वय १४ वर्ष आणि कमाल वय १८ वर्ष असावे.
  • उमेदवाराचे वय ०१/१०/२०२४ रोजी अखेर असावे.
  • अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ५ वर्ष शिथिलता राहील.
  • इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ३ वर्ष शिथिलता राहिल.
  • अपंग उमेदवारांना कमाल वयात १० वर्ष शिथीलता राहील.

स्टायपंड

  • पद क्र १ ते पद क्र ५
    • नोकरीत रुजू झाल्यानंतर उमेदवारांना पहिल्या ३ महिन्यांसाठी रु ३०००/- तसेच पुढील ९ महिन्यांसाठी रु ६०००/- प्रती महिना स्टायपंड अदा केले जाईल.
    • द्वितीय वर्षामध्ये रु ६६००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
  • पद क्र ६ ते पद क्र १
    • नोकरीत रुजू झाल्यानंतर उमेदवारांना रु ८०५०/- प्रती महिना स्टायपंड अदा केले जाईल.
  • पद क्र १२ ते पद क्र १५
    • नोकरीत रुजू झाल्यानंतर उमेदवारांना रु ७७००/ प्रती महिना स्टायपंड अदा केले जाईल.
  • पद क्र १६ आणि पद क्र १७
    • नोकरीत रुजू झाल्यानंतर उमेदवारांना पहिल्या ३ महिन्यासाठी रु २५००/- प्रती महिना आणि पुढील ९ महिन्यांसाठी रु ५०००/- प्रती महिना स्टायपंड अदा केले जाईल.
    • द्वितीय वर्षासाठी उमेदवारांना रु ५५००/- प्रती महिना स्टायपंड अदा केला जाईल.

अर्ज शुल्क (Mazgaon Dockyard Apprenticeship 2024)

  • खुल्या/इतर मागासवर्गीय/SEBC/आर्थिक दुर्बल घटक/AFC प्रवर्गातील उमेदवारांनी रु १००/- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचा आहे.
  • अजा/अज/अपंग उमेदवारांना अर्ज शुल्क माफ असेल.
  • अर्ज शुल्क हे ना परतावा आहे. एकदा भरलेले अर्ज शुल्क कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.

अर्ज कसा करावा

  • इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून १२/०६/२०२४ ते ०२/०७/२०२४ या दरम्यान जमा करायचे आहेत.

महत्वाच्या सूचना

  • उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • रजिस्टर करताना दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्धवट भरलेले अर्ज रद्द करण्यात येतील आणि उमेदवारास अपात्र ठरवले जाईल.
  • जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी/जास्त किंवा भरतीप्रक्रिया रद्द /पुढे ढकलणे/स्थगित करणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.

महत्वाच्या तारखा (Mazgaon Dockyard Apprenticeship 2024)

अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख- १२/०६/२०२४

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख- ०२/०७/२०२४

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा

व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

इंस्टाग्राम पेज फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा


English

(Mazgaon Dockyard Apprenticeship 2024) Recruitment for the post of Trade Apprentice for various trades in Mazgaon Dock Shipyard Limited for 518 Vaccancies

(Mazgaon Dockyard Apprenticeship 2024) Recruitment Advertisement is published for the post of Trade Apprentice for various trades in Mazgaon Dock Shipyard Limited for 518 vaccancies.Intrested candidates need to apply online through official website before 02/07/2024. Detailed information is as below,

Advertisement No. –

Details of Vaccancies (Mazgaon Dockyard Apprenticeship 2024)

Name of the Post – Trade Apprentice

Sr no Name of the TradeNo. of Vaccancies
1Draughtsman (Mechanical ) (Group -A) 21
2 Electrician (Group A) 32
3 Fitter (Group A) 53
4 Pipe Fitter (Group A) 55
5 Structural Fitter (Group A) 57
6 Fitter Structural (Ex.ITI Fitter) (Group-B) 50
7Draughtsman (Mechanical ) (Group-B) 15
8 Electrician (Group B) 25
9 ICTSM(Group B) 20
10 Electronic Mechanic(Group B) 30
11RAC (Group B) 10
12 Pipe Fitter (Group B) 20
13 Welder (Group B )25
14 COPA (Group B) 15
15 Carpenter (Group B) 30
16 Rigger (Group C) 30
17 Welder (Gas & Electric) (Group C) 30
Total518
(Mazgaon Dockyard Apprenticeship 2024)

Educational Qualification

  • Trade 1 to Trade 5 –
    • Candidates should be passed class 10 th Exam with minimum 50% marks.
  • Trade 6 to Trade 15
    • Candidates should be passed ITI in Relevant Trade with minimum 50% Marks.
  • Trade 16 & Trade 17
    • Candidates should be passed Class 8 th exam with minimum 50% marks.
  • Candidates belongs to SC/ST category should be Passed only with pass class.

Age Limit

  • Trade 1 to Trade 5– Minimum age of the candidates should be 15 years and maximum age of the candidates should be 19 years as on 01/10/2024.
  • Trade 6 to Trade 15– Minimum age of the candidates should be 16 years and maximum age of the candidates should be 21 years as on 01/10/2024.
  • Trade 16 and Trade 17– Minimum age of the candidates should be 14 years and maximum age of the candidates should be 18 years as on 01/10/2024.
  • Candidates belongs to SC/ST category should have 5 years of relaxation in maximum age limit.
  • Candidates belongs to OBC category should have 3 years of relaxation in maximum age.
  • PwBD candidates should have 10 years of relaxation in maximum age limit.

Stipend (Mazgaon Dockyard Apprenticeship 2024)

  • Trade 1 to Trade 5
    • Stipend of Rs 3000/- per month for first 3 months and Rs 6000/-per month for next 9 month will be paid to the candidates.
    • For 2 nd Year – Stipend of Rs 6600/- per month will be paid to the candidate.
  • Trade 6 to Trade 11
    • Stipend of Rs 8050/-per month will be paid to the candidates after selection.
  • Trade 12 to Trade 15
    • Stipend of Rs 7700/- per month will be paid to the candidates.
  • Trade 16 and Trade 17
    • Stipend of Rs 2500/- per month for first 3 month and Rs 5000/- per month for next 9 month will be paid to the selcted candidates.
    • For Second Year – Stipend of Rs 5500/- per month will be paid to the candidates after joining.

Application Fee

  • Application Fee of Rs 100/- need to pay by the candidates belongs to General/OBC/SEBC/EWS/AFC.
  • Candidates belongs to SC/ST/PwBD category are exempted from application fee.
  • Application fee is non refundable. Application Fee once paid will not be refunded under any circumstances.

How to Apply (Mazgaon Dockyard Apprenticeship 2024)

Intrested candidates need to apply online through official website between 12/06/2024 to 02/07/2024.

Important Notices

  • Candidates need to read advertisement carefully before applying and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
  • Email ID and mobile number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
  • Wrong or false information will be disqualified the candidate.
  • Incomplete applications are rejected and candidates will be disqualified.
  • All rights are reserved by Administration to Increas /decrease number of vaccancies or Hold/postponed/Cancel the recruitment.

Important Dates (Mazgaon Dockyard Apprenticeship 2024)

Starting Date to Apply -12/06/2024

Last Date to Apply-02/07/2024

Official Website – Click Here

Advertisement – Click Here

Apply Now- Click Here

For more updates about recruitment please follow or join by clicking below links

Whats App Group Link -Click Here

Telegram Group Link-Click Here

Follow Instagram Page – Click Here


Articles

Mahavitaran मध्ये विद्युत सहाय्यक पदासाठी ५३४७ जागांवर भरती(मुदतवाढ)
National Fertilizer Limited मध्ये मॅनेजमेंट ट्रेनी पदासाठी १६४ जागांवर भरती
Cotton Corporation of India Ltd मध्ये विविध पदांसाठी २१४ जागांवर भरती
हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड मध्ये डिप्लोमा टेक्निशियन पदासाठी ११६ जागांवर भरती
Heavy Vehicle Factory Avadi येथे अप्रेंटीस पदासाठी २५३ जागांवर भरती