(NDA NA Exam 2024)केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत NDA & NA परीक्षा (II)२०२४

(NDA NA Exam 2024)केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी आणि नवल अकॅडमी परीक्षा २०२४ एकूण ४०४ जागांसाठी होणार आहे. इच्छुक पात्र उमेदवारांकडून अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून ०४/०६/२०२४ पूर्वी जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

NDA NA Exam 2024

जाहिरात क्र – १०/२०२४-NDA -II

तपशील (NDA NA Exam 2024)

अ. क्र पदाचे नाव पद संख्या
एनडीए आर्मी (आर्मी)२०८
एनडीए (नेव्ही)४२
एनडीए (एअर फोर्स)१२०
नवल अकॅडमी (१०+२ कॅडेट एंट्री स्कीम)३४
एकूण ४०४
(NDA NA Exam 2024)

शैक्षणिक अर्हता (NDA NA Exam 2024)

  • पद क्र १ ते पद क्र ३ – उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठाचा १०+२ पॅटर्न मध्ये १२ वी परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • पद क्र ४ – उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठाचा १०+२ पॅटर्न मध्ये फिजिक्स,केमिस्ट्री,गणित या विषयासह १२ वी परीक्षा उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा

  • वरील पदासाठी अर्ज करण्यासाठी पुरुष /महिला उमेदवाराचा जन्म हा ०२/०१/२००६ ते ०१/०१/२००९ या दरम्यान झालेला असावा.
  • उमेदवाराचे वय हे फक्त १० वी किंवा १२ वी किंवा समतुल्य प्रमाणपत्रावर नमूद असलेल्या तारखेवरच ग्राह्य धरले जाणार आहे.
  • उमेदवारांनी एकदा नमूद केलेली जन्म तारीख ही कोणत्याही कारणास्तव बदलता येणार नाही.

अर्ज शुल्क (NDA NA Exam 2024)

  • इच्छुक पात्र उमेदवारांनी ₹१००/- अर्ज शुल्क ऑनलाईन तसेच ऑफलाईन पद्धतीने जमा करू शकतात.
  • अजा/अज प्रवर्ग तसेच महिला आणि ज्युनिअर कमिशन ऑफिसर/नॉन कमिशन ऑफिसर/इतर आर्मी रँक किंवा समतुल्य रँक वर काम केलेल्या उमेदवारांना परीक्षा शुल्क माफ राहील.
  • उमेदवार अर्ज शुल्क क्रेडिट कार्ड/डेबिट कार्ड/UPI/इंटरनेट बँकिंग यांच्या साहाय्याने ऑनलाईन पद्धतीने जमा करू शकतील.
  • उमेदवार अर्ज शुल्क हे अधिकृत संकेतस्थळावरून पे इन स्लीप डाऊनलोड करून पे इन स्लीप च्या साहाय्याने रोखीने SBI बँक मध्ये भरू शकतील.
  • अर्ज शुल्क हे ना परतावा आहे.एकदा भरलेले शुल्क कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
  • अर्ज शुल्क हे फक्त नमूद केलेल्या स्वरूपात जमा करायचे आहे. दुसऱ्या कोणत्याही पद्धतीने अर्ज शुल्क स्वीकारले जाणार नाही.

अर्ज कसा करावा (NDA NA Exam 2024)

  • इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून ०४/०६/२०२४ संध्याकाळी ६.०० वाजेपुर्वी जमा करायचा आहे.
  • उमेदवारांनी प्रथम अधिकृत संकतस्थळावरून रजिस्टर करून घ्यायचे आहे. रजिस्ट्रेशन हे उमेदवाराला एकदाच करता येईल.
  • रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करावी.
  • अर्जात विचारण्यात आलेली सर्व माहिती अचूक भरून घ्यावी.
  • जर उमेदवाराने पहिल्यापासून रजिस्टर केलेले असेल तर अर्ज भरण्याची प्रक्रिया चालू करावी.
  • OTR प्रोफाइल मध्ये बदल –
    • उमेदवारास त्याच्या OTR प्रोफाइल मध्ये बदल करायचा असल्यास करता येईल.
    • उमेदवारास OTR प्रोफाइल मध्ये एकदाच बदल करता येईल.
  • अर्जातील माहितीत बदल.
    • अर्जातील माहितीत कोणता बदल करायचा असल्यास उमेदवार नमूद केलेल्या कालावधीत बदल करू शकतील.

महत्वाच्या सूचना (NDA NA Exam 2024)

  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
  • रजिस्टर करताना दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • उमेदवारांनी अर्ज हा फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचा आहे दुसऱ्या कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.
  • परीक्षा केंद्रावर मोबाईल किंवा इतर इलेक्ट्रॉनिक उपकरण वापरण्यास सक्त मनाई आहे.
  • उमेदवार हा भारताचा नागरिक असावा.
  • उमेदवार महिला किंवा पुरुष उमेदवार हे अविवाहित असावा.
  • उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर ३० मिनिट आधी हजर राहायचे आहे.
  • उमेदवारांनी एकदा अर्ज केला की उमेदवारांना माघार घेता येणार नाही.
  • परीक्षेमध्ये प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी नकारात्मक गुण मिळतील.
  • उमेदवार हा NDA आणि NA च्या नियमानुसार शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त असावा.

फोटो अपलोड करण्यासाठीच्या सूचना

  • उमेदवारांनी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाल्यापासून १० दिवस जुना फोटो अपलोड करायचा आहे.
  • फोटो मध्ये उमेदवाराचे नाव आणि फोटो काढल्याची तारीख ही स्पष्ट नमूद केलेली असावी.
  • फोटोमध्ये उमेदवाराचा चेहरा हा फोटोच्या ३/४ भागात असावा.

महत्वाच्या तारखा (NDA NA Exam 2024)

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – ०४/०६/२०२४ संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत

OTR प्रोफाइल मध्ये बदल करण्यासाठीची शेवटची तारीख- ११/०६/२०२४

अर्जातील माहितीमध्ये बदल करण्यासाठीचा कालावधी – ०५/०६/२०२४ ते ११/०६/२०२४

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा

नोकरीच्या नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून जॉईन किंवा फॉलो करा

व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

इंस्टाग्राम पेज फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा


English

(NDA NA Exam 2024) National Defence Academy & Naval Academy Examination (II),2024 under UPSC

(NDA NA Exam 2024) National Defence Academy and Naval Academy Examination advertisement is published.Intrested candidates need to apply online through Official Website before 04/06/2024 . Detailed information is as below,

Advertisement No – 10/2024 – NDA -II

Details (NDA NA Exam 2024)

Sr.no Course No.of Vaccancies
1NDA (Army)208
2NDA (Navy)42
3NDA (Air Force )120
4Naval Academy (10+2 Cadet Entry Scheme)34
Total 404
(NDA NA Exam 2024)

Educational Qualification (NDA NA Exam 2024)

  • Post no. 1 to Post no. 3– Candidates should be passed 12 th class of the 10+2 pattern of school education or equivalent examination from recognised University or Board.
  • Post no. 4– Candidates should be passed 12 th class with Physics, Chemistry and Mathematics of 10+2 pattern from recognised University or Board.

Age Limit

  • Candidates should be born in between 02/01/2006 to 01/01/2009.
  • Candidates should note that only Date of Birth as recorded in the Matriculation/Secondary school examination or equivalent exam cirtificate will be accepted.
  • Candidates once Date of Birth has been claimed no change will be allowed.

Application Fee (NDA NA Exam 2024)

  • Candidates need to pay ₹100/- as Application fee through online and offline mode.
  • Candidates belongs to SC/ST category and Female candidates/Wards of JCO/NCO/OR are exempted from application Fee.
  • Candidates should be pay Application fee by credit card/Debit Card/UPI and Internet Banking through online mode.
  • Candidates also pay application fee by pay in slip by cash in SBI Bank which is download from official Website.
  • Application fee is non refundable.Fee once paid will not be refunded under any circumstances.
  • Application fees are paid only through mentioned modes.No other modes will be accepted.

How to Apply

  • Candidates should be apply online through Official Website before 04/06/2024 till 6.00 PM.
  • Candidates should be registered himself or herself first at One Time Registration.
  • After registration candidates should be proceed to fill the application form.
  • Registration should be once in Lifetime.
  • If candidates are already registered he/she can proceed way for filling up the online application.
  • Modifications in OTR
    • Candidates wants to effect any change in his or her OTR profile,It shall be allowed only once in lifetime.
  • Modifications in Application form
    • If candidates needs to correction in Application form , Candidates should be modify information in mentioned duration.

Important Notices (NDA NA Exam 2024)

  • Candidates should be read advertisement carefully before applying and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
  • Email ID and mobile number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
  • Wrong or false information will be disqualified the candidate at any stage of recruitment.
  • Candidates should be apply only through online mode.No any mode will be accepted.
  • Mobile or other electronic device will not be allowed at Exam Centre.
  • Candidates should be citizen of India.
  • Candidates Male/Female should be unmarried.
  • Candidates need to reach at exam centre at least prior to the 30 minutes.
  • Candidates will not be withdraw their application after submission.
  • Negative marks will be given for each wrong answer in Exam.
  • Candidates should be fit as per NDA/NA physical standard.

Instruction to upload photograph

  • Photograph uploaded by candidates should not be more than 10 days old from start date of Online application Process.
  • Candidates should be ensure that name of the candidate and date on which the photograph was taken are clearly mentioned on the photograph.
  • Candidates face should occupy 3/4 th of the space in the photograph.

Important Dates (NDA NA Exam 2024)

Last Date to Apply -04/06/2024 till 6.00 AM

Modification in OTR – 11/06/2024

Modification in Application form – 05/06/2024 to 11/06/2024

Official Website – Click Here

Advertisement- Click Here

Apply Now – Click Here

For more updates about recruitment please follow or join by clicking below links

Whats App Group Link -Click Here

Telegram Group Link-Click Here

Follow our Instagram Page -Click Here


Articles

(UPSC CDS Exam 2024)केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अंतर्गत संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा -II २०२४
(Indian Army Technical Entry Scheme 2024)भारतीय सैन्यात १०+२ टेक्नीकल एंट्री स्कीम