(AFCAT Bharti 2026)भारतीय हवाई दलामध्ये विविध पदांसाठी ३४० जागांवर भरती

भारतीय हवाई दलात विविध पदांसाठी ३४० जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. AFCAT Bharti 2026 इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पाध्जातीने अधिकृत संकेतस्थळावरून १७/११/२०२५ ते १४/१२/२०२५ या दरम्यान जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे,

AFCAT Bharti 2026

जाहिरात क्र-

रिक्त पदांचा तपशील (AFCAT Bharti 2026)

अ.क्रपदाचे नावपद संख्या
०१ फ्लायिंग ३८
०२ ग्राउंड ड्युटी (टेक्निकल) १८८
०३ ग्राउंड ड्युटी (नॉन टेक्निकल) ११४
०४ NCC स्पेशिअल एन्ट्री १०% जागा CDSE मधील आणि
१०% जागा AFCAT मधील
एकूण३४०

शैक्षणिक अर्हता (AFCAT Bharti 2026)

  • पद क्र १ –
    • उमेदवार हा किमान ५०% गुणांसह Physics आणि Mathematics विषयासह १२ वी उत्तीर्ण असायलाच हवा. आणि
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी किंवा समतुल्य परीक्षा किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण असावा. किंवा
    • उमेदवार हा 4 वर्ष कालावधीची BE/B.Tech पदवी परीक्षा किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण असावा. किंवा
    • Associate Membership of institution of Engineers/ Aeronautical Society of India चे Section A आणि B किमान ६०% गुणांसह मान्यताप्राप्त विद्यापीठातून उत्तीर्ण असावा.
  • पद क्र २
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून किमान ५० % गुणांसह Physics आणि Mathematics विषयासह इयत्ता १२ वी उत्तीर्ण असावा. आणि
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची Physics विषयासह B.Sc पदवी परीक्षा किमान ६०%गुणांसह तसेच M.Sc Electronics परीक्षा किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण असावा. किंव
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची संबंधित शाखेतून किमान ६०% गुणांसह BE/B.Tech/ Integrated Post Graduation उत्तीर्ण असावा. किंवा
    • संबंधित शाखेतून Associate Membership of Institution of Engineers /Aeronautical Society of India चे Section A आणि B किमान ६० % गुणांसह उत्तीर्ण असावा.
  • पद क्र ३
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून किमान ५०% गुणांसह Physics आणि Maths विषयासह इयत्ता १२ वी परीक्षा उत्तीर्ण असावा. आणि
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण असावा. किंवा
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची 4 वर्ष कालावधीची BE/B.Tech पदवी परीक्षा किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण असावा. किंवा
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची B.Com/BBA/BMS/BBS/CA/CMA/CS/CFA उत्तीर्ण असावा. किंवा
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची B.Sc (Finance) पदवी परीक्षा किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण असावा.
  • पद क्र ४
    • उमेदवार हा NCC Air Wing Senior Division C प्रमाणपत्र धारक असावा.

वयोमर्यादा (AFCAT Bharti 2026)

  • पद क्र १ आणि पद क्र ४ –
    • ०१/०१/२०२७ रोजी उमेदवाराचे किमान वय २० वर्ष आणि कमाल वय २४ वर्ष असावे.
  • पद क्र २ आणि ३
    • ०१/०१/२०२७ रोजी उमेदवाराचे किमान वय २० वर्ष आणि कमाल वय २६ वर्ष असावे.

वेतन श्रेणी

  • पद क्र १ – उमेदवारांन नोकरीत रुजू झाल्यानंतर रु ५६,१००/- प्रती महिना स्टायपंड सुरुवातीला अदा केले जाईल.

अर्ज कसा करावा

  • इच्छुक पात्र उमेदवारांनी AFCAT Bharti 2026 साठी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून १७/११/२०२५ ते १४/१२/२०२५ या दरम्यान जमा करायचे आहेत.
  • अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत. इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.
  • अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स
    • रजिस्ट्रेशन – उमेदवारांनी प्रथम स्वतःला अधिकृत संकेतस्थळावर रजिस्टर करुन घ्यावे.
    • अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरून घ्यावी.
    • आवश्यक ती सर्व कागदपत्र अपलोड करून घ्यावे.
    • अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करून घ्यावा.

अर्ज शुल्क

  • पद क्र १ ते ३- इच्छुक पात्र उमेदवारांनी रु ५५०/- अधिक १८% GST ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
  • पद क्र ४ – या पदासाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क असणार नाही.
  • AFCAT Bharti 2026 साठी अर्ज शुल्क हे ना परतावा असून एकदा भरलेले अर्ज शुल्क कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
  • उमेदवारांनी अर्ज शुल्क हे क्रेडीट कार्ड/डेबिट कार्ड/इंटरनेट बँकिंग यांच्या सहाय्याने ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहेत. इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज शुल्क स्वीकारले जाणार नाही.
  • अर्ज शुल्क यशस्वीरीत्या भरून झाल्यानंतर उमेदवारांनी त्याची प्रिंट काढून घ्यावी.

निवड प्रक्रिया (AFCAT Bharti 2026)

  • पद क्र १ ते ३
    • उमेदवारांची निवड ही ऑनलाईन परीक्षेद्वारे होईल.
      • जनरल अवेअरनेस
      • Verbal Ability in English
      • Numerical Ability
      • Reasoning
      • Military Aptitude Test
      • प्रश्न- १००,गुण -३०० ,वेळ – २ तास
      • प्रत्येक योग्य उत्तरासाठी 3 गुण मिळतील
      • प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी १ गुण नकारात्मक मिळेल.

महत्वाच्या सूचना

  • उमेदवारांनी AFCAT Bharti 2026 साठी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरवले जाईल.
  • अर्धवट भरलेले अर्ज आणि अर्ज शुल्क न भरलेले अर्ज रद्द करण्यात येतील.
  • रजिस्टर करताना दिलेले इमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरु असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे /वाढवणे तसेच भरती प्रक्रिया रद्द करणे /पुढे ढकलणे /स्थगित करणे याबाबतचे सर्व निर्णय व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
  • भरती करण्याबाबत कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरवले जाईल.

महत्वाच्या तारखा

अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख – १७/११/२०२५

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – १४/१२/२०२५

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा

सविस्तर माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून जॉईन किंवा फॉलो करा

Whats App ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

आमच्या इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा


Articles

ECGC Limited मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठी ३० जागांवर भरती

 Indian Oil Coprporation Limited मध्ये अप्रेंटीस पदासाठी २७५६ जागांवर भरती

महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारी पदासाठी १४४० जागांवर भरती

केंद्रीय गुप्तचर खात्यात Multi Tasking Staff पदासाठी ३६२ जागांवर भरती

Steel Authority of India मध्ये मॅनेजमेंट ट्रेनी पदासाठी १२४ जागांवर भरती

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top