(Agniveer Bharti 2024)भारतीय वायू दलामध्ये अग्निवीर भरती

(Agniveer Bharti 2024)भारतीय वायू दलामध्ये अग्निवीर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने २७/०५/२०२४ पूर्वी अधिकृत संकेतस्थळावरून जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

Agniveer Bharti 2024

जाहिरात क्र – ०२/२०२४

Table of Contents

रिक्त पदांचा तपशील (Agniveer Bharti 2024)

  • पदाचे नाव – अग्निवीर
  • पद संख्या – अजून जाहीर झालेली नाही.

शैक्षणिक अर्हता

  • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून गणित/फिजिक्स विषयासह १२ वी परीक्षा किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण असावा.किंवा
  • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड चा मेकॅनिकल /इलेक्ट्रिकल/ऑटोमोबाईल /कॉम्प्यूटर सायन्स / इन्स्ट्रुमेंटेशन टेक्नोलॉजि/इन्फोर्मेशन टेक्नोलॉजी या ट्रेड मधून तीन वर्ष कालावधीचा डिप्लोमा परीक्षा किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण असावा. किंवा
  • उमेदवार हा दोन वर्ष कालावधीचा गणित आणि फिजिक्स विषयासह व्होकेशनल कोर्स किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा (Agniveer Bharti 2024)

वरील पदासाठी इच्छुक उमेदवाराचा जन्म हा १/११/२००३ ते ३०/०४/२००७ या दरम्यान झालेला असावा.

वैवाहिक स्थिती

वरील पदासाठी इच्छुक उमेदवार हा/हि अविवाहित असावा/असावी.

वेतन श्रेणी (Agniveer Bharti 2024)

  • उमेदवारास प्रथम वर्षासाठी रु ३००००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
  • उमेदवारास दुसऱ्या वर्षासाठी रु ३३०००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
  • उमेदवारास तिसऱ्या वर्षासाठी रु ३६५००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
  • उमेदवारास चौथ्या वर्षासाठी रु ४००००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.

अर्ज शुल्क (Agniveer Bharti 2024)

  • इच्छुक पत्र उमेदवारांना रु ५५०/- अधिक १८% जी एस टी ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे.
  • परीक्षा शुल्क हे ना परतावा तत्वावर आहे. एकदा भरलेले परीक्षा शुल्क हे कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
  • उमेदवारांनी परीक्षा शुल्क डेबिट कार्ड/क्रेडीट कार्ड/upi/ इंटरनेट बँकिंग यांच्या सहाय्याने ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे.
  • एकपेक्षा जास्त वेळा नोंदणी केलेल्या उमेदवारांचे अर्ज अपात्र ठरवण्यात येतील आणि त्यांचे शुल्क परत मिळणार नाही.
  • उमेदवारांनी ऑनलाईन शुल्क भरताना पैसे खात्यातून वजा झाले असतील पण प्रवेश पत्र मिळालेले नसेल अश्या उमेदवारांनी ७ दिवस वाट पहावी ७ दिवसात पैसे खात्यावर जमा होतील.

निवड प्रक्रिया (Agniveer Bharti 2024)

  • स्टेज १
    • शोर्टलिस्टिंग
      • भारतीय वायुसेनेची पहिल्यांदा प्रवेश परीक्षा होईल.
      • उमेदवारांची पात्रता हि ह्या परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे केली जाईल.
      • या परीक्षेतून पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची पुढच्या परीक्षेसाठी निवड होईल.
      • हि परीक्षा कॉम्पुटर बेसड १०० गुणांची असेल. प्रत्येक प्रश्नासाठी १ गुण असेल.
      • हि परीक्षा हिंदी आणि इंग्रजी भाषेत असेल. वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची हि परीक्षा असेल.
      • हि परीक्षा ४ भागात असेल – इंग्रजी,विज्ञान, गणित, सामान्य ज्ञान
      • हि परीक्षा १२ वी परीक्षेवर आधारित असेल.
      • परीक्षेचा कालावधी हा १ तास असेल.
      • प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी नकारात्मक गुण असतील.
  • स्टेज २
    • या स्टेज मध्ये PFT,लेखी परीक्षा,वैद्यकीय चाचणी अश्या स्वरुपाची आहे.
    • हि परीक्षा हि नेव्ही च्या केंद्रांवर होईल.
    • ह्या स्टेज च्या परीक्षेचा अभ्यासक्रम अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

अर्ज कसा करावा

  • इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून २७/०५/२०२४ पूर्वी जमा करणेचे आहेत.

फोटोग्राफ (Agniveer Bharti 2024)

  • १)पासपोर्ट आकाराचा अलीकडील काळातील फोटो-
    • स्कॅन केलेल्या फोटोची साईज हि १० kb ते ५० kb असावी.
    • उमेदवारांनी हातात स्वतःचे नाव आणि फोटो काढलेला दिनांक लिहिलेली पाटी हातात घेऊन फोटो काढायचा आहे.
    • अर्ज भरताना उमेदवाराचा लाईव्ह फोटो घेतला जाईल.

महत्वाच्या सूचना (Agniveer Bharti 2024)

  • इच्छुक पत्र उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • रजिस्टर करताना दिलेला इ मैल आय डी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरु असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरवण्यात येईल.
  • परीक्षा केंद्र किंवा परीक्षा केंद्र परिसरात मोबाईल फोन किंवा इतर इलेक्ट्रोनिक उपकरण वापरण्यास सक्त मनाई आहे.
  • उमेदवारांनी त्यांचे अर्ज हे विहित केलेल्या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने जमा करायचा आहे. शेवटच्या दिवशी होणाऱ्या तांत्रिक बिघाडापासून वाचण्यासाठी उमेदवारांनी वेळेत अर्ज करावा.
  • उमेदवारांनी एकच अर्ज करायचा आहे. एकपेक्षा अधिक अर्ज भरल्यास उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल.

महत्वाच्या तारखा

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – २७/०५/२०२४

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नाव नवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून जॉईन किंवा फॉलो करा

व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलीग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

इन्स्टाग्राम पेज फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा


English

(Agniveer Bharti 2024)Recruitment for the post of Agniveer in Indian Navy

Recruitment advertisement is published in Indian Navy for Agniveer. Intrested candidates need to Apply online through official Website before 27/05/2024. Detailed information is as below,

Advertisement no. 02/2024

Details of Vaccancies (Agniveer Bharti 2024)

  • Name of the Post -Agniveer
  • No.Of Posts – not mentioned till Date

Educational Qualification (Agniveer Bharti 2024)

  • Candidates should be passed 12 th with Mathematics/Physics from recognised board with minimum 50% aggragate marks. Or
  • Candidates should be passed Diploma in Mechanical/Electrical/Automobiles/Computer Science/Instrumentation Technology/Information Technology from recognised board with minimum 50% aggregate marks. or
  • Candidates should be passed Two years vocational course with physics/Mathematics from recognised board with minimum 50% agragate marks.

Age Limit

Candidates should be born in between 01/11/2003 to 30/04/2007.

Marital Status (Agniveer Bharti 2024)

Candidates should be unmarried to apply for above posts.

Pay Scale

  • 1st Year – Salary of Rs 30000/- per month will be paid to the candidates.
  • 2nd Year- Salary of Rs 33000/- per month will be paid to the candidates.
  • 3rd Year- Salary of Rs 36500/- per month will be paid to the candidates.
  • 4th Year -salary of Rs 40000/- per month will be paid to the candidates.

Examination Fee (Agniveer Bharti 2024)

  • Examination fee of Rs 550/- plus 18% GST need to pay through online mode.
  • Examination fee is Non Refundable.Fee once paid will not refunded under any circumstances.
  • Examination fee will be paid through Credit Card/Debit Card/UPI/Intrenet banking with online mode.
  • Candidates who are apply more than one applications will be rejected and fee will be not refunded.
  • In case you have made online payment and money has been debited without admit card generated ,please wait for 7 days for automatic refund.

Selection Procedure (Agniveer Bharti 2024)

  • Stage 1
    • Shortlisting
      • Indian Navy Entrance Test will be conducted to shortlist the candidate.
      • Shortlisting will be carried out in State manner.
      • Question paper will be computer based 100 questions. Each question 1 marks.
      • Question paper will be in Hindi and English Langauge.
      • Question paper is in 4 sections. English,Science,Mathematics,General Awareness.
      • Question paper will be on 12 th syllabus.
      • Duration of exam will be 1 hour.
      • Negative marks will be given for each wrong Answer.
  • Stage 2
    • Stage 2 exam will be on PFT,Written Examination,Recruitment Medical Examination.
    • Stage 2 Examinations will be conducted at Indian Navy Centers.
    • Syllabus of Stage 2 exam will be available on Official Website.

How to Apply

Intrested candidates need to apply online through official website before 27/05/2024.

Photograph (Agniveer Bharti 2024)

  • Passport size Recent photograph need to upload.
  • Size of the file should be 10 kb to 50 kb.
  • Photograph is to be taken with candidates holding black slate in front of chest with full name and Date of photograph taken will be mentioned on slate.
  • Live photograph will be captured at the time of filling application form.

Important Notes (Agniveer Bharti 2024)

  • Candidates need to read advertisement carefully before applying and ensure that the fullfill all mentioned qualification and then apply.
  • Mobile number and Email ID mentioned at the time of registration will be valid till recruitment inprocess.
  • Wrong or false information will be disqualify the candidates at any stage of the recruitment.
  • Mobile phone or any electronics Devices will not accepted at Exam Centre.
  • Candidates need to apply before last date to avoid technical problems at last date.
  • Candidate should be apply once. If any candidates submit application more than one then these candidates will be disqualified .

Impotant Dates (Agniveer Bharti 2024)

Last Date to Apply- 27/05/2024

Official Website – Click Here

Advertisement – Click Here

Apply Now- Click Here

For more updates about recruitment please follo or join by clicking Below link

Whats App Group Link -Click Here

Telegram Group Link -Click Here

Follow our Instagram Page – Click Here


Article

(DMRL Recruitment 2024)Defence Metallurgical Research Laboratory Hyderabad येथे विविध पदांसाठी १२७ जागांवर भरती
(AIASL Jaipur Recruitment 2024)AI Airport Services Limited मध्ये विविध पदांसाठी १४५ जागांवर भरती
(UPSC Assistant Commandant Recruitment 2024)केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत Assistant Commandants पदासाठी ५०६ जागांवर भरती
(HURL Recruitment 2024)Hindustan Urvarak & Rasayan Limited मध्ये विविध पदांसाठी ८० जागांवर भरती