(ARDE Pune Recruitment 2024) आर्मामेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट इस्टॅब्लिशमेंट,पुणे मध्ये विविध पदांसाठी २० जागांवर भरती

(ARDE Pune Recruitment 2024)आर्मामेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट इस्टॅब्लिशमेंट पुणे येथे विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑफलाईन पद्धतीने विहित केलेल्या पत्त्यावर जमा करायचा आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

ARDE Pune Recruitment 2024

Table of Contents

रिक्त पदांचा तपशील (ARDE Pune Recruitment 2024)

अ. क्र पदाचे नाव पद संख्या
ज्युनिअर रिसर्च फेलो०५
ज्युनिअर रिसर्च फेलो ०२
ज्युनिअर रिसर्च फेलो ०९
ज्युनिअर रिसर्च फेलो ०२
ज्युनिअर रिसर्च फेलो ०१
रिसर्च असोसिएट ०१
एकूण २०
(ARDE Pune Recruitment 2024)

शैक्षणिक अर्हता (ARDE Pune Recruitment 2024)

  • पद क्र १-
    • उमेदवार हा नेट/गेट अर्हतेसह इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन /अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स/सिग्नल प्रोसेसींग/मायक्रोवेव्ह/मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स/मायक्रोवेव्ह इंजिनीअरिंग/पॉवर इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रूमेंटेेशन/इन्स्ट्रूमेंटेेशन अँड कंट्रोल किंवा संबंधित शाखेतून BE/B.tech पदवी परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण असावा.किंवा
    • उमेदवार हा नेट अर्हतेसह इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन/अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स/सिग्नल प्रोसेसिंग /मायक्रोवेव्ह/मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स/मायक्रो वेव्ह इंजिनीअरिंग/पॉवर इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रूमेंटेशन/इन्स्ट्रूमेंटेेशन अँड कंट्रोल किंवा संबंधित विषयातून M.Sc पदवी परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण असावा. किंवा
    • उमेदवार हा इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्यूनिकेशन /अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स/सिग्नल प्रोसेसिंग/मायक्रोवेव्ह/मायक्रोइलेक्ट्रॉनिक्स/मायक्रो वेव्ह इंजिनीअरिंग/पॉवर इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रूमेंटेेशन/इन्स्ट्रूमेंटेेशन अँड कंट्रोल किंवा संबंधित शाखेतील M.Tech/M.E पदवी परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण असावा.
  • पद क्र२
    • उमेदवार हा नेट/गेट अर्हतेसह कॉम्प्युटर सायन्स/कॉम्प्युटर इंजिनीअरिंग/कॉम्प्युटर सायन्स & आय टी/कॉम्प्युटर ॲप्लीकेशन्स/इन्फॉर्मेशन सायन्स/इन्फॉर्मेटिक्स अँड नेटवर्किंग/डाटा सायन्स/सॉफ्टवेअर इंजी./सायबर सिक्युरिटी/एआय अँड एमएल/बिग डेटा ॲनालिसिस किंवा संबंधित ट्रेड मधून B.E किंवा B.Tech पदवी परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण असावा. किंवा
    • उमेदवार हा नेट अर्हतेसह कॉम्प्युटर सायन्स विषयासह एम.एससी परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण असावा.
  • पद क्र३
    • उमेदवार हा नेट /गेट अर्हतेसह मेकॅनिकल/मेटालर्जि/मेटालर्जीकल इंजि./मटेरिअल इंजि./मटेरिअल सायन्स/मॅन्यूफॅक्चरिंग इंजि./प्रोडक्शन इंजि. शाखेतून प्रथम श्रेणीतील B.E/B.Tech पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा. किंवा
    • उमेदवार हा मेकॅनिकल/मेटालर्जी/मेटालर्जिकल इंजि./मटेरियल इंजिनीअरिंग/मटेरिअल सायन्स/मॅन्यूफॅक्चरींग इंजि./प्रोडक्शन इंजि. शाखेतून ME/M.Tech परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • पद क्र ४
    • उमेदवार हा नेट/गेट च्या अर्हतेसह एरोस्पेस इंजिनीअरिंग शाखेतून BE/B.Tech परीक्षा प्रथम श्रेणीतून उत्तीर्ण असावा. किंवा
    • उमेदवार हा एरोस्पेस इंजिनीअरिंग शाखेतून ME/M.Tech परीक्षा प्रथम श्रेणीतील उत्तीर्ण असावा.
  • पद क्र ५
    • उमेदवार हा नेट /गेट च्या अर्हतेसह पॉलिमर इंजिनीअरिंग शाखेतून BE/B.Tech पदवी परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण असावा.किंवा
    • उमेदवार हा पॉलिमर इंजिनीअरिंग शाखेतून ME/M.Tech परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण असावा.
  • पद क्र ६
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त संस्थेतून इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग शाखेतून P.Hd उत्तीर्ण असावा.
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त संस्थेतून ३ वर्षाच्या अनुभवास ME/M.Tech परीक्षा उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा(ARDE Pune Recruitment 2024)

  • वरील पदासाठी इच्छुक पात्र उमेदवाराचे मुलाखतीच्या तारखेपर्यंत कमाल वय २८ वर्षे असावे.
  • अजा/अज प्रवर्गातील उमेदवारास कमाल वयात ५ वर्षे शिथिलता राहील.
  • इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारास कमाल वयात ३ वर्षे शिथिलता राहील.

वेतन श्रेणी

  • पद क्र १ ते पद क्र ५ – नोकरीत रुजू झाल्यानंतर उमेदवारांना ₹३७,०००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
  • पद क्र ६– नोकरीत रुजू झाल्यानंतर उमेदवारांना ₹ ६७,०००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.

अर्ज शुल्क

वरील पदांसाठी अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क भरावे लागणार नाही.

अर्ज कसा करावा(ARDE Pune Recruitment 2024)

इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज विहित केलेल्या पत्त्यावर नमूद केलेल्या तारखेच्या आत पाठवायचे आहेत.

कागदपत्रे

शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र, NET/GATE स्कोअरकार्ड,जात प्रमाणपत्र, ज्या करिता दावा केला आहे अश्या सर्व कागदपत्रांच्या स्व साक्षांकित प्रती सहित सीव्ही पाठवावा.

महत्वाच्या सूचना

  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
  • शासकीय/सार्वजनिक क्षेत्र/स्वायत्त संस्थांमध्ये काम करणाऱ्या उमेदवारांनी विभागाचे संबंधित प्राधिकारी यांचेकडून ना हरकत प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
  • केवळ लघुसुचीबद्ध केलेल्या उमेदवारांनाच मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
  • मुलाखत किंवा लेखी परीक्षेस उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा भत्ता दिला जाणार नाही.
  • उमेदवारांनी मुलाखतीस हजर राहताना बायोडेटा ची प्रत आणि सर्व मूळ कागदपत्रे सादर करावीत.
  • फेलोशिपसाठी निवड झाली म्हणून DRDO मध्ये समावेशनाचा कोणताही अधिकार फेलोला प्रस्थापित होत नाही.

महत्वाच्या तारखा (ARDE Pune Recruitment 2024)

अर्ज नमूद केलेल्या पत्त्यावर पोहोचण्याची शेवटची तारीख -३१/०५/२०२४

अर्ज पाठवण्यासाठीचा पत्ता

संचालक, आर्मामेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट इस्टॅब्लीशमेंट (एआरडीइ), आर्मामेंट पोस्ट , पाषाण,पुणे -४११०२१.

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा

व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप लिंक साठी – इथे क्लिक करा

इंस्टाग्राम पेज फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा


English

(ARDE Pune Recruitment 2024) Recruitment for various Posts in Armament Research and Development Establishment for 20 Vaccancies.

Recruitment advertisement is published in Armament Research and Development Establishment Pune for 20 Vaccancies. Intrested candidates need to apply offline on mentioned Address before 31/05/2024.Detailed information is as below,

Details of Vaccancies(ARDE Pune Recruitment 2024)

Sr. No Name of the Post No.of Vaccancies
1Junior Research Fellow05
2Junior Research Fellow 02
3Junior Research Fellow 09
4Junior Research Fellow 02
5Junior Research Fellow 01
6Research Associates (RA)01
Total20
(ARDE Pune Recruitment 2024)

Educational Qualifications

  • Post no 1
    • Candidates should be passed BE/B.Tech in Electronics/Electronics & Communication/Applied Electronics/Signal Processing/Microwave/Micro Electronics/Microwave Engineering/Power Electronics/Electronics & Instrumentation/Instrumentation & Control or equivalent in First class grade with NET/GATE qualifications. Or
    • Candidates should be passed M.Sc with NET in Electronics/Electronics & Communication/Applied Electronics/Signal Processing/Microwave/Micro Electronics/Microwave Engineering/Power Electronics/Electronics & Instrumentation/Instrumentation & Control or equivalent with first class grade. Or
    • Candidates should be passed M.Tech /M.E in Electronics/Electronics & Communication/Applied Electronics/Signal Processing/Microwave/Micro Electronics/Microwave Engineering/Power Electronics/Electronics & Instrumentation/Instrumentation & Control or equivalent trade in First class grade.
  • Post no.2
    • Candidates should be passed be/B.Tech with NET /GATE in Computer Science /Computer Engineering/Computer Science & IT/Computer Application/Information Science/Informatics & Networking /Data Science/Software Engineering/Cyber security/AI & ML/Big Data Analysis or equivalent trade in first class grade.Or
    • Candidates should be passed M.Sc with NET in Computer Science.
  • Post no. 3
    • Candidates should be passed BE/B.Tech with NET/GATE in Mechanical /Mettalurgy/Metallurgical Engineering/Material Engineering/Material Science/Manufacturing Engineering/Production Engineering Trades with First class grade. Or
    • Candidates should be passed ME/M.Tech in Mechanical/Mettalurgy/Mettaurgical Engineering/Material Engineering/Material Science/Manufacturing Engineering/Production Engineering in First class grade.
  • Post no.4
    • Candidates should be passed BE/B.Tech with NET/GATE in Aerospace Engineering with First class grade. Or
    • Candidates should be passed M.Tech /M.E in Aerospace Engineering with First class grade.
  • Post no. 5
    • Candidates should be passed BE/B.Tech with NET/GATE in Polymer Engineering with First class grade. Or
    • Candidates should be passed ME/M.Tech in Polymer Engineering with First class grade.
  • Post no.6
    • Candidates should be passed PhD in Electronics Engineering .or
    • Candidates should be passed ME/M.Tech with 3 years Experience in R&D.

Age Limit (ARDE Pune Recruitment 2024)

  • Maximum age to apply for above post is 28 years as on last date to Apply.
  • SC/ST category candidates should have 5 years of relaxation in maximum age.
  • Candidates belongs to OBC Category should have 3 years relaxation in maximum age.

Pay Scale

  • Post no. 1 to Post no. 5 – Salary of ₹ 37,000/- per months will be paid to the candidate after joining.
  • Post no.6 – Salary of ₹67,000/- per month will be paid to the candidate after joining.

Application Fee

No need to pay any application fee.

How to Apply (ARDE Pune Recruitment 2024)

Qualified intrested candidates need to apply on mentioned Address before Date which is mentioned in advertisement.

Documents

Qualification Certificate ,NET/GATE Scorecard,Caste Certificate,CV should be sent along with self attested copies of all documents for which the claim is made.

Important Notices (ARDE Pune Recruitment 2024)

  • Before applying candidates need read advertisement carefully and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
  • Wrong or False information will disqualified the candidate at any stage of recruitment.
  • Candidates working in Government /Public Sector/Autonomous Institutions are required to submit No Objection certificate from the concerned authorities of the Department.
  • Only Shortlisted candidates will be called for interview.
  • No any allowance will be given to the candidate for attending Interview or Test.
  • Candidates should be present Copy of Biodata and all original documents at the time of Interview.
  • Being selected for fellowship does not confer any right on the fellow for inclusion in DRDO.

Important Dates (ARDE Pune Recruitment 2024)

Last Date to Receive Application – 31/05/2024

Address for submission of Application form.

Director,Armament Research and Development Establishment (ARDE),Armament Post,Pashan,Pune,411021

Official Website – Click Here

Advertisement – Click Here

For more updates about recruitment please follow or join by clicking below links

Whats App Group Link -Click Here

Telegram Group Link – Click Here

Follow Instagram Page -Click Here


Article

(SECR Recruitment 2024)South East Central Railway मध्ये अप्रेंटीस पदासाठी १९९४ जागांवर भरती.

(AIASL Jaipur Recruitment 2024)AI Airport Services Limited मध्ये विविध पदांसाठी १४५ जागांवर भरती

(UPSC Assistant Commandant Recruitment 2024)केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत Assistant Commandants पदासाठी ५०६ जागांवर भरती

(HURL Recruitment 2024)Hindustan Urvarak & Rasayan Limited मध्ये विविध पदांसाठी ८० जागांवर भरती

(PCMC Fireman Recruitment 2024)पिंपरी चिंचवड महानगर पालिका अग्निशमन विमोचक/फायरमन रेस्क्यूअर पदासाठी १५० जागांवर भरती