(AIASL Jaipur Recruitment 2024)AI Airport Services Limited मध्ये विविध पदांसाठी १४५ जागांवर भरती

(AIASL Jaipur Recruitment 2024)AI Airport Services Limited मध्ये जयपूर येथे विविध पदांसाठी १४५ जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज नमूद केलेल्या तारखेवर प्रत्यक्ष भेटून जमा करायचा आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

AIASL Jaipur Recruitment 2024

जाहिरात क्र- AIASL/05-03/HR/166

Table of Contents

रिक्त पदांचा तपशील (AIASL Jaipur Recruitment 2024)

अ.क्र पदाचे नाव पद संख्या
जुनिअर ऑफिसर – टेक्निकल ०२
कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह २१
जुनिअर कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह २१
रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह १८
युटीलीटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर१७
हँडीमॅन ६६
एकूण १४५
(AIASL Jaipur Recruitment 2024)

शैक्षणिक अर्हता (AIASL Jaipur Recruitment 2024)

  • पद क्र १-
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा मेकॅनिकल /ऑटोमोबाईल /प्रोडक्शन /इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स /इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन अभियांत्रिकी मधील पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • उमेदवार हा हलके मोटर वाहन परवाना धारक असावा.
    • नोकरीत रुजू झालेल्या तारखेनंतर १२ महिने किंवा सरकारने विहित केलेल्या कालावधीचा आत अवजड मोटर वाहन परवाना प्राप्त करणे आवश्यक.
    • संबंधित कमछा अनुभव असल्यास प्राधान्य.
  • पद क्र२
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा.
    • संबंधित कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य.
    • उमेदवार संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक.
    • इंग्रजी भाषा लिहिता आणि बोलता येणे आवश्यक.
  • पद क्र ३
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड चा इयत्ता १२ वी परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • उमेदवारास संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक.
    • इंग्रजी भाषा लिहिता आणि बोलता येणे आवश्यक.
  • पद क्र ४
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड चा मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/प्रोडक्शन/इलेक्ट्रॉनिक्स/ऑटोमोबाईल शाखेतून ३ वर्ष कालावधीची डिप्लोमा परीक्षा उत्तीर्ण असावा. किंवा
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त संस्थेचा मोटर वेहिकल ऑटो इलेक्ट्रिकल/एअर कंडिशनिंग/डीजल मेकॅनिक/बेंच फिटर/वेल्डर या ट्रेड मधून ITI परीक्षा उत्तीर्ण असावा. आणि
    • उमेदवार हा अवजड मोटर वाहन परवाना धारक असावा.
    • उमेदवारास स्थानिक भाषेचे ज्ञान असावे.
  • पद क्र ५
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड चा SSC किंवा १० वी उत्तीर्ण असावा.
    • उमेदवार हा अवजड मोटर वाहन परवाना धारक असावा.
  • पद क्र ६
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड चा SSC/१० वी परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • उमेदवारास इंग्रजी भाषा लिहिणे आणि समजणे आवश्यक आहे.
    • उमेदवारास स्थानिक भाषा आणि हिंदी भाषा यांचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

  • उमेदवाराचे कमाल वय २८ वर्षे असावे.
  • इतर मागासवर्गीय उमेदवारास कमाल वयात ३ वर्षे शिथिलता राहील.
  • अजा/अज प्रवर्गातील उमेदवारास कमाल वयात ५ वर्षे शिथिलता राहील.

वेतन श्रेणी (AIASL Jaipur Recruitment 2024)

  • पद क्र १- नोकरीत रुजू झाल्यानंतर उमेदवारांना ₹२९,७६०/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
  • पद क्र २– नोकरीत रुजू झाल्यानंतर उमेदवारांना ₹२४,९६०/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
  • पद क्र ३- नोकरीत रुजू झाल्यानंतर उमेदवारांना ₹२१,२७०/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
  • पद क्र ४– नोकरीत रुजू झाल्यानंतर उमेदवारांना ₹२४,९६०/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
  • पद क्र ५– नोकरीत रुजू झाल्यानंतर उमेदवारांना ₹ २१,२७०/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
  • पद क्र ६– नोकरीत रुजू झाल्यानंतर उमेदवारांना ₹१८,८४०/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.

अर्ज शुल्क

  • इच्छुक उमेदवारांनी ₹५००/- चा डिमांड ड्राफ्ट AI AIRPORT SERVICES LIMITED यांच्या नावे करायचा आहे.
  • माजी सैनिक आणि अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्क माफ आहे.
  • उमेदवारांनी डिमांड ड्राफ्ट च्या मागील बाजूस स्वतःचे संपूर्ण नाव आणि मोबाईल नंबर नमूद करणे आवश्यक आहे.
  • अर्ज शुल्क हे ना परतावा आहे. एकदा भरलेले अर्ज शुल्क कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.

अर्ज कसा कराल

इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज नमूद केलेल्या तारखेवर आणि स्थळावर स्वतः हजर राहून जमा करावे.

कागदपत्रे(AIASL Jaipur Recruitment 2024)

१)अलीकडील काळातील पासपोर्ट आकाराचा फोटो २)सर्व शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र आणि गुणपत्र ३) जन्म तारखेचा पुरावा ४) जात प्रमाणपत्र ५) पासपोर्ट ६)सरकारी कर्मचारी असल्यास विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र

महत्वाच्या सूचना (AIASL Jaipur Recruitment 2024)

  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • उमेदवारांची निवड ही ३ वर्षाच्या कंत्राटी पद्धतीवर आधारित असेल.
  • अर्धवट भरलेला अर्ज किंवा सही नसलेला अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.अर्ज हा संपूर्ण आणि अचूक भरलेला असावा.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
  • AIASL मधील कर्मचारी जे वरील पदासाठी पात्र असतील ते अर्ज करू शकतात.
  • उमेदवाराच्या निवडिकरिता कोणत्याही प्रकारचा प्रचार किंवा राजकीय दबाव आणल्यास उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल.

महत्वाच्या तारखा (AIASL Jaipur Recruitment 2024)

मुलाखतीचे वेळापत्रक

  • पद क्र १- ०८/०५/२०२४ (सकाळी ९.३० ते दुपारी १२.३०)
  • पद क्र २ आणि पद क्र ३ – ०९/०५/२०२४ (सकाळी ९.३० ते दुपारी १२.३०)
  • पद क्र ४ आणि पद क्र ५– १०/०५/२०२४ (सकाळी ९.३० ते दुपारी १२.३०)
  • पद क्र ६– ११/०५/२०२४ (सकाळी ९.३० ते दुपारी १२.३०)

मुलाखतीचे ठिकाण

Madhyawart Aviation Academy,102Vinayak Plaza,Doctors Colony,Budh Singh pura,Sanganer,Jaipur -302029

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा.

व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

इंस्टाग्राम पेज फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा


English

Recruitment for various Posts in AI Airport Services Limited for 145 Vaccancies.

Recruitment advertisement published for various Posts in AI Airport Services Limited for 145 Vaccancies.Intrested candidates need to apply in personal on mentioned dates. Detailed information is as below,

Advertisement No. AIASL/05-03/HR/166

Details of Vaccancies (AIASL Jaipur Recruitment 2024)

Sr.no Name of the Post No. Of Vaccancies
1Junior Officer – Technical 02
2Customer Service Executive 21
3Junior Customer Service Executive 21
4Ramp Service Executive 18
5Utility Agent Cum Ramp Driver 17
6Handyman 66
Total 145
(AIASL Jaipur Recruitment 2024)

Educational Qualification (AIASL Jaipur Recruitment 2024)

  • Post no.1
    • Candidates should be passed BE in Mechanical/Automobile/Production/Electrical/Electrical & Electronics/Electronics & Communication from recognised University.
    • Candidates must have HMV Licence or to be produced within 12 month or within minimum time frame as per government rule.
  • Post no. 2
    • Candidates should be Graduate in any Discipline under 10 +2+3 pattern.
    • Candidates should have knowledge of Computer.
    • Candidates should have command on spoken and written English language.
  • Post no.3
    • Candidates should be passed 12 th exam from recognised Board.
    • Candidates should have knowledge of Computer.
    • Should have good command over spoken and written English.
  • Post no. 4
    • Candidates should be passed Diploma in Mechanical/Electrical/Production/Electronics/Automobile from recognised board. Or
    • Candidates should be passed ITI with NCTVT in Motor Vehicle Auto Electrical/Air Conditioning/Diesel Mechanic/Bench Fitter/Welder trade from recognised Institute. And
    • Candidates should have Licence of HMV .
    • Candidates should have knowledge of local Language.
  • Post No. 5
    • Candidates should be passed SSC/10th exam from recognised Board.
    • Candidates should have HMV Licence.
  • Post no. 6
    • Candidates should be passed SSC/10 th exam from recognised Board.
    • Candidates should have knowledge of English Language (Read & Understand)
    • Candidates should have knowledge of local language and Hindi language.

Age Limit

  • Maximum age of the candidate should be 28 years.
  • Candidates belongs to SC/ST candidates should have 5 years relaxation in maximum age.
  • Candidates belongs to OBC candidates should have 3 years of relaxation in maximum age.

Pay Level (AIASL Jaipur Recruitment 2024)

  • Post no. 1– Salary of ₹29,760 /- per month will be paid to the candidate after joining.
  • Post no. 2-Salary of ₹24,960/- per month will be paid to the candidate after joining.
  • Post no. 3– Salary of ₹ 21,270/- per month will be paid to the candidate after joining.
  • Post no. 4– Salary of ₹ 24,960/- per month will be paid to the candidate after joining.
  • Post no. 5– Salary of ₹21,270/- per month will be paid to the candidate after joining.
  • Post no. 6 – Salary of ₹18,840/- per month will be paid to the candidate after joining.

Application Fee

  • Application fee of ₹500/- need to pay through Demand Draft in favour of AI AIRPORT SERVICES LIMITED Payable at Mumbai.
  • Ex-Serviceman & SC/ST category candidates should be exempted from application Fee.
  • Application fee is non refundable.Fee once paid will not be refunded under any circumstances.
  • Candidates should be mentioned Full Name & Mobile Number at reverse side of Demand Draft.

How to Apply

Intrested qualified candidates walk in Person to the mentioned venue and Date with Application form.

Documents(AIASL Jaipur Recruitment 2024)

  1. Recent Passport size photograph 2) All Educational Qualifications Marklist and Certificate 3)Proof of Date of Birth 4) Caste Certificate 5)Passport 6) No Objection certificate for Government employees

Important Notice

  • Candidates need to read advertisement carefully before applying and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply for above post.
  • Selection of candidates for 3 years contractual basis.
  • Incomplete or without sign application form will be disqualified.
  • Wrong or false information will be disqualified the candidate at any stage of recruitment.
  • Candidates who are served for AIASL who are eligible for above posts should be apply.
  • Any canvassing by candidates or bringing any political or other influence regarding recruitment should be disqualified at any stage of recruitment.

Important Dates

Walk in Dates & Time

  • Post no.1-08/05/2024 (9.30 AM to 12.30 PM)
  • Post no. 2 & Post no. 3– 09/05/2024 (9.30 AM to 12.30 PM )
  • Post no 4 & Post no. 5 – 10/05/2024 (9.30 AM to 12.30 PM )
  • Post no.6 -11/05/2024 (9.30 AM to 12.30.PM)

Venue

Madhywart Aviation Academy ,102 Vinayak Plaza,Doctors Colony Budh Singh Pura Sanganer Jaipur 302029

Official Website -Click Here

Advertisement – Click here

For more updates about recruitment please follow or join by clicking below links

Whats app Group Link -Click Here

Telegram Group Link – Click Here

Follow Instagram Page -Click Here


Article

(BMC Recruitment 2024)बृहन्मुंबई महानगरपालिकेत अनुज्ञापन निरीक्षक पदासाठी ११८ जागांवर भरती
(Air India Airport Services Recruitment 2024)AIASL मध्ये विविध पदांसाठी ४२२ जागांसाठी भरती
(UPSC IES ISS Recruitment)केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत Indian Economics Service/Indian Statistical Service पदांसाठी ४८ जागांवर भरती
(UPSC Medical Officer Recruitment 2024)UPSC अंतर्गत वैद्यकीय सेवेत ८२७ जागांवर भरती
(UPSC Recruitment)केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांसाठी १०९ जागांवर भरती