(SAIL Recruitment 2024)SAIL मध्ये ५५ जागांवर विविध पदांसाठी भरती

(SAIL Recruitment 2024)भारत सरकारच्या महारत्न कंपनी असणाऱ्या Steel Authority of India Limited या कंपनी मध्ये विविध पदांसाठी ५५ जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून १६/०४/२०२४ पूर्वी जमा करणेचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

SAIL Recruitment 2024

रिक्त पदांचा तपशील (SAIL Recruitment 2024)

अ. क्र पदाचे नाव पद संख्या
व्यवस्थापक ४५
उप व्यवस्थापक १०
एकूण ५५
(SAIL Recruitment 2024)

शैक्षणिक अर्हता (SAIL Recruitment 2024)

  • पद क्र १
    • ऑटोमेशन
      • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा इलेक्ट्रिकल ट्रेड मधून BE/B.Tech परीक्षा किमान ६०% गुणांसह (अजा/अज उमेदवार ५०%) गुणांसह उत्तीर्ण असावा.
      • किमान ७ वर्षे अनुभव असावा.
    • मेकॅनिकल/BSL
      • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा मेकॅनिकल इंजिनिअरींग ट्रेड मधून BE/B.Tech परीक्षा किमान ६०%(अजा/अज उमेदवारांना ५०%) गुणांसह उत्तीर्ण असावा.
      • किमान ७ वर्ष अनुभव असावा.
    • सिव्हिल
      • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा सिव्हिल इंजिनिअरिंग ट्रेड मधून BE/B.Tech परीक्षा किमान ६०% गुणांसह (अजा/अज उमेदवार ५०% )गुणांसह उत्तीर्ण असावा.
      • किमान ७ वर्ष अनुभव असावा.
    • सिरॅमिक्स
      • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा सिरॅमिक इंजिनीअरिंग मधून BE/B.Tech परीक्षा किमान ६०%(अजा/अज उमेदवार ५०% ) गुणांसह उत्तीर्ण असावा.
      • किमान ०७ वर्ष अनुभव असावा.
    • जिओलॉजी
      • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा जियोलॉजी/अपलाईड जिओलॉजी या विषयातून M.Sc/M.Sc (tech)/M.Tech परीक्षा किमान ६०%(अजा/अज उमेदवार ५०%) गुणांसह उत्तीर्ण असावा.
      • किमान ७ वर्षाचा अनुभव असावा.
    • मिनरल बेनिफिसिएशन
      • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा मिनरल इंजिनीअरिंग/मायनिंग अँड मिनरल प्रोसेसिग मधील B.Tech किंवा मिनरल प्रोसेसिग मधील M.Tech परीक्षा किमान ६०% (अजा/अज उमेदवार ५०%) गुणांसह उत्तीर्ण असावा.
      • किमान ७ वर्षाचा अनुभव असावा.
    • मेकॅनिकल/JGOM
      • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा मेकॅनिकल इंजिनिअरिंग /मायनिंग मशिनरी मधील B.E/B.Tech परीक्षा किमान ६०% गुणांसह (अजा/अज उमेदवार ५०%) गुणांसह उत्तीर्ण असावा.
      • किमान ७ वर्षाचा अनुभव असावा.
    • मायनिंग
      • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा मायनिंग इंजिनीअरिंग मधील B E/B.Tech परीक्षा किमान ६०% (आजा/अज उमेदवारांना ५०%) गुणांसह उत्तीर्ण असावा.
      • माईन्स मॅनेजर प्रमाणपत्र परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण असावा.
      • कीमन ७ वर्षाचा अनुभव असावा.
    • इलेक्ट्रिकल
      • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग/इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग मधील BE/B.Tech परीक्षा किमान ६०% (अजा/अज उमेदवार ५०%) गुणांसह उत्तीर्ण असावा.
      • किमान ७ वर्षाचा अनुभव असावा.
    • इन्स्ट्रूमेंटेमेशन/प्रोसेस ,कंट्रोल अँड ऑटोमेशन
      • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रूमेंटेमेशन/इन्स्ट्रूमेंटेमेशन अँड कंट्रोल/इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग मधील BE/B.Tech परीक्षा किमान ६०%(अजा/अज ५०%) गुणांसह उत्तीर्ण असावा.
      • किमान ७ वर्षाचा अनुभव असावा.
    • मेकॅनिकल /U &S)
      • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा मेकॅनिकल किंवा प्रोडक्शन इंजिनीअरिंग मधील B E किंवा B.Tech परीक्षा किमान ६०%(अजा/अज उमेदवार ५०% ) गुणांसह उत्तीर्ण असावा.
      • किमान ७ वर्षाचा अनुभव असावा.
    • मेटलर्जी/टेक्नॉलॉजी – आयर्न अँड सिंटर/स्टील /रोलिंग मिल्स
      • उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा मेटलर्जी इंजिनीअरिंग मधील BE/B.Tech परीक्षा किमान ६०% (अजा/अज उमेदवार ५०% ) गुणांसह उत्तीर्ण असावा.
      • किमान ७ वर्षाचा अनुभव असावा.
  • पद क्र २
    • मेकॅनिकल
      • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा मेकॅनिकल इंजिनिअरिंग मधील B E/B.Tech परीक्षा किमान ६०% (अजा/अज उमेदवार ५०%) गुणांसह उत्तीर्ण असावा.
      • किमान ४ वर्षाचा अनुभव असावा.
    • सिव्हिल
      • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा सिव्हिल इंजिनिअरिंग मधील BE/B.Tech परीक्षा किमान ६०% (अजा/अज उमेदवार ५०% )गुणांसह उत्तीर्ण असावा.
      • किमान ४ वर्षाचा अनुभव असावा.
    • इलेक्ट्रिकल
      • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग मधील BE/B.Tech परीक्षा किमान ६०% (आजा/अज उमेदवारांना ५०%) गुणांसह उत्तीर्ण असावा.
      • किमान ४ वर्षाचा अनुभव असावा.

वयोमर्यादा(SAIL Recruitment 2024)

  • पद क्र १ – उमेदवाराचे कमाल वय ३५ वर्ष असावे.
  • पद क्र २ – उमेदवाराचे कमाल वय ३२ वर्ष असावे.
  • अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ५ वर्षे शिथिलता राहील.
  • इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ३ वर्षे शिथिलता राहील.
  • अपंग उमेदवारांना कमाल वयात १० वर्षे शिथिलता राहील.

वेतन श्रेणी (SAIL Recruitment 2024)

  • पद क्र -१- उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्यानंतर ₹८०,०००/- ते ₹ २,२०,०००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
  • पद क्र २– उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्यानंतर ₹७०,०००/- ते ₹ २,००,०००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.

अर्ज शुल्क

  • खुल्या /आ. दु.घ/इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी ₹७००/- अर्ज शुल्क अधिक प्रोसेसिंग आहे.
  • अजा/अज /अपंग उमेदवारांना ₹२००/- पोसेसिंग शुल्क भरावे लागेल.
  • अर्ज शुल्क हे ना परतावा आहे. एकदा भरलेले अर्ज शुल्क हे कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
  • उमेदवारांना अर्ज शुल्क हे नेट बँकिंग/डेबिट कार्ड /क्रेडिट कार्ड यांच्या साहाय्याने ऑनलाईन पद्धतीने जमा करता येतील.

अर्ज कसा कराल (SAIL Recruitment 2024)

इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून २६/०३/२०२४ ते १६/०४/२०२४ या दरम्यान भरायचे आहेत.

महत्वाच्या सूचना

  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • रजिस्टर करताना दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • चुकीची किंवा खोटी माहिती उमेदवाराने दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.

महत्वाच्या तारखा (SAIL Recruitment 2024)

अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख – २६/०३/२०२४

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – १६/०४/२०२४

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून जॉईन किंवा फॉलो करा

व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप लिंक- इथे क्लिक करा

इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा


English

(SAIL Recruitment 2024) Recruitment for various posts in SAIL Limited for 55 vacancies

Recruitment for various post like Manager and Dy.Manager in SAIL Limited one of the Maharatn Company of Government of India. Intrested candidates need to apply online through Official Website before 16/04/2024. Details information is as below,

Advertisement No. BSL/R/2024/02

Details Vaccancies (SAIL Recruitment 2024)

Sr.no Name of the Post No. Of Vaccancies
1Manager 45
2Deputy Manager 10
Total 55
(SAIL Recruitment 2024)

Educational Qualifications (SAIL Recruitment 2024)

  • Post no. 1-
    • Automation
      • Candidates should be Passed BE/B.Tech in Electrical Engineering with minimum 60% (SC/ST candidates 55%) marks from recognized University.
      • Should have minimum 7 years experience in relevant field.
    • Mechanical (BSL)
      • Candidates should be passed BE/B.Tech in Mechanical Engineering with minimum 60% (SC/ST candidates 55%)marks from recognized University.
      • Should have minimum 7 years experience in relevant field.
    • Civil
      • Candidates should be passed BE/B.Tech in Civil Engineering with minimum 60%(SC/ST candidates 55%)marks from recognized University.
      • Should have minimum 7 years experience in relevant field.
    • Ceramics
      • Candidates should be passed BE/B.Tech in Ceramics Engineering with minimum 60%(SC/ST candidates 55%) from recognised University.
      • Should have minimum 7 years experience in relevant field.
    • Geology
      • Candidates should be passed M.Sc/M.Sc(Tech) /M.Tech in Geology/Applied Geology with minimum 60%(SC/ST candidates 55%) marks from recognized University.
      • Should have minimum 7 years experience in relevant field.
    • Mineral Beneficiation
      • Candidates should be passed BE/B.tech in Mineral Engineering/Mining & Mineral Processing or M.Tech in Mineral Processing with minimum 60% (SC/ST candidates 55%) marks from recognized University.
      • minimum 7 years experience in relevant field.
    • Mechanical (JGOM)
      • Candidates should be passed BE/B.Tech in Mechanical/Mining Machinery with 60% (SC/ST candidates 55%) marks from recognized University.
      • Minimum 7 years experience in relevant field.
    • Mining
      • Candidates should be passed BE/B.Tech in Mining Engineering with minimum 60%(SC/ST candidates 55%) marks from recognized University.
      • minimum 7 years experience in relevant field.
    • Civil and Strucural
      • Candidates should be passed BE/B.Tech in Civil Engineering with minimum 60%(SC/ST candidates 55%) marks from recognized University.
      • minimum experience of 7 years in relevant field.
    • Electrical
      • Candidates should be passed BE/B.tech in Electrical Engineering/Electrical & Electronics Engineering with 60%(SC/ST candidates 55%)marks from recognized University.
      • minimum 7 years of experience in relevant field.
    • Instrumentation/Process,Control & Automation
      • Candidates should be passed BE/B.Tech in Electronics & Communication/Electronics &Instrumentation /Instrumentation & control /Electrical & Electronics Engineering with 60%(SC/ST candidates 55%) marks from recognised University.
      • Minimum 7 years of experience in relevant field.
    • Mechanical (U & S)
      • Candidates should be passed BE/B.Tech in Mechanical Engineering/Production Engineering with 60%(SC/ST candidates 55%) marks from Recognized University.
      • Minimum 7 years of experience in relevant field.
    • Metallurgy Technology-Iron & Sinter /Steel/Roling Mills
      • Candidates should be passed BE/B.Tech in Metallurgy Engineering with minimum 60%(SC/ST candidates 55%) from recognised University.
      • Minimum 7 years experience in relevant field.
  • Post no.2
    • Mechanical
      • Candidates should be passed BE/B.Tech in Mechanical Engineering with 60%(SC/ST candidates 55%) from recognised university.
      • Minimum 4 years experience in relevant field.
    • Civil
      • Candidates should be passed BE/B.Tech in Civil Engineering with 60% (SC/ST candidates 55%) marks from recognized University.
      • minimum 4 years experience in relevant field.
    • Electrical
      • Candidates should be passed BE/B.Tech in Electrical Engineering with 60% (SC/ST candidates 55%) marks from recognized University.
      • minimum 4 years experience in relevant field.

Age Limit (SAIL Recruitment 2024)

  • Post no. 1– Upper age limit of the candidate should be 35 years.
  • Post no.2-Upper age limit of the candidate should be 32 years.
  • Candidates belongs to SC/ST category should have 5 years of relaxation in upper age limit.
  • Other backward class candidates have 3 years of relaxation in upper age limit.
  • PwBD candidates have 10 years of relaxation in upper age limit.

Pay Scale (SAIL Recruitment 2024)

  • Post no. 1- Candidates should be paid ₹80,000/- to ₹2,20,000 / per month salary by the company.
  • Post no. 2 – Candidates should be paid ₹70,000/- to ₹2,00,000/- per month salary by the company.

Application Fee (SAIL Recruitment 2024)

  • General,EWS,OBC Candidates – ₹700/-
  • SC/ST/PwBD- ₹200/-
  • Application fee is non refundable.Fee will be paid once should not be refunded under any circumstances.
  • Application fee will be paid with Debit Card/Credit Card/Internet Banking through online mode.

How to Apply

Intrested candidates need to apply online through Official Website between 26/03/2024 to 16/04/2024.

Important Notice (SAIL Recruitment 2024)

  • Candidates should read advertisement carefully before applying and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
  • Email ID and Mobile number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
  • Wrong or false information will be disqualified the candidate at any stage of recruitment.

Important Dates (SAIL Recruitment 2024)

Starting Date to Apply – 26/03/2024

Last Date to Apply – 16/04/2024

Official Website – Click Here

Advertisement – Click Here

Apply Now – Click Here

For more updates about recruitment please follow or join by clicking below links

Whats app Group Link – Click Here

Telegram Group Link – Click Here

Follow Instagram Page -Click Here


Articles

(NTPC GEL Recruitment 2024)NTPC Green Energy Limited मध्ये विविध पदांसाठी ६३ जागांवर भरती

(SSC Junior Engineer Recruitment 2024)Staff Selection Commission मध्ये ज्युनिअर इंजिनिअर पदासाठी ९६८ जागांवर भरती

(NLC Recruitment 2024)NLC India Limited मध्ये Industrial Trainee पदासाठी २३९ जागांवर भरती