(AIIMS Bharti 2025) अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था AIIMS मध्ये विविध पदांसाठी १३०० जागांवर भरती

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था AIIMS मध्ये विविध पदांसाठी १३०० जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी AIIMS Bharti 2025 साठीचे त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने १४/११/२०२५ ते ०२/१२/२०२५ या दरम्यान जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

AIIMS Bharti 2025

जाहिरात क्र- 355/2025

रिक्त पदांचा तपशील (AIIMS Bharti 2025)

अ क्रपदाचे नावपद संख्या
०१ ग्रुप बी आणि सी पदे१३००
एकूण१३००

शैक्षणिक अर्हता (AIIMS Bharti 2025)

  • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून इयत्ता १० वी /१२ वी परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • उमेदवार हा मान्यताप्राप्त संस्थेची संबधित शाखेतून ITI परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची संबंधित शाखेची पदवी /पदव्युत्तर पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची B.Sc/M.Sc/MSW परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • उमेदवार हा संबंधित शाखेची इंजीनिअरिंग पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा

  • AIIMS Bharti 2025 ला अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे कमाल वय २५/२७ /३०/३५/४०/४५ वर्षापेक्षा जास्त नसावे.
  • अजा /आज प्रवर्गातील उमेदवारास कमाल वयात ५ वर्ष शिथिलता राहील.
  • इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ३ वर्ष शिथिलता राहील.
  • अपंग उमेदवारान कमाल वयात १० वर्ष शिथिलता राहील.
  • माजी सैनिक उमेदवारांना त्यांची सेवा अधिक ३वर्ष कमाल वयात शिथिलता राहील.

अर्ज कसा करावा

  • इच्छुक पात्र उमेदवारांनी AIIMS Bharti 2025 साठीचे त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून १४/११/२०२५ ते ०२/१२/२०२५ या दरम्यान जमा करायचे आहेत.
  • अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत. इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.
  • अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स
    • रजिस्ट्रेशन – उमेदवारांनी प्रथम स्वतःला अधिकृत संकेतस्थळावर रजिस्टर करून घ्यावे .
    • अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरून घ्यावी.
    • आवश्यक ती सर्व कागदपत्रे अपलोड करून घ्यावी.
    • अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करून घ्यावी.

अर्ज शुल्क

  • खुल्या आणि इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांनी अर्ज शुल्क रु ३०००/- ऑनलाईन पद्धतीने जमा करावा.
  • अजा/अज /आर्थिक दुर्बल घटक उमेदवारांनी रु २४००/- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करून घ्यावे.
  • अपंग उमेदवारांना अर्ज शुल्क माफ असेल.
  • उमेदवार अर्ज शुल्क हे क्रेडीट कार्ड/डेबिट कार्ड/इंटरनेट बँकिंग यांच्या सहाय्याने ऑनलाईन पद्धतीने भरू शकतील.
  • AIIMS Bharti 2025 साठी अर्ज शुल्क हे ना परतावा असून एकदा भरलेले अर्ज शुल्क कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
  • अजा/आज प्रवर्गातील परीक्षेस हजार असणाऱ्या उमेदवारांना त्यांनी नमूद केलेल्या खात्यामध्ये अर्ज शुल्क परीक्षेचा निकाल लागल्यानंतर परत मिळेल.

निवड प्रक्रिया

उमेदवारांची निवड हि Computer Based Test द्वारे होईल.

महत्वाच्या सूचना

  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी AIIMS Bharti 2025 साठीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • रजिस्टर करताना दिलेले इमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरु असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरवले जाईल.
  • अर्धवट भरलेले अर्ज किंवा अर्ज शुल्क न भरलेले अर्ज रद्द करण्यात येतील.
  • जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे /वाढवणे तसेच भरती प्रक्रिया रद्द करणे /पुढे ढकलणे/स्थगित करणे याबाबतचे सर्व निर्णय व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
  • भरती करण्याबाबत कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारास भारतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरवले जाईल.

महत्वाच्या तारखा (AIIMS Bharti 2025)

अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख – १४/११/२०२५

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – ०२/१२/२०२५

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून जॉईन किंवा फॉलो करा

Whats App ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

आमच्या इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी -इथे क्लिक करा


Articles

RITES Limited मध्ये Assistant Manager पदासाठी ४०० जागांवर भरती

Urainium Corporation of India मध्ये विविध पदांसाठी १०७ जागांवर भरती

परभणी जिल्हा मध्यवर्ती बँक मध्ये विविध पदांसाठी १५२ जागांवर भरती

Punjab National Bank मध्ये लोकल बँक ऑफिसर पदासाठी ७५० जागांवर भरती

केंद्रीय विद्यालय संघटन आणि नवोदय विद्यालय समिती मध्ये विविध पदांसाठी १४९६७ जागांवर मेगाभरती

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top