(NLC Recruitment 2024)NLC India Limited मध्ये Industrial Trainee पदासाठी २३९ जागांवर भरती

(NLC Recruitment 2024) NLC India Limited या भारत सरकारच्या नवरत्न कंपनी मध्ये Industrial Trainee पदासाठी २३९ जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेत स्थळावरून १९/०४/२०२४ पूर्वी जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती खालील प्रमाणे,

NLC Recruitment 2024

जाहिरात क्र- ०१/२०२४

Table of Contents

रिक्त पदांचा तपशील (NLC Recruitment 2024)

अ.क्र पदाचे नाव पद संख्या
Industrial Trainee/SME& Technical (Q&M )१००
Industrial Trainee (Mines & Mines Support Services)१३९
एकूण २३९
(NLC Recruitment 2024)

शैक्षणिक अर्हता (NLC Recruitment 2024)

  • पद क्र १ –
    • उमेदवार हा AICTE/UGC /राज्य तंत्रशिक्षण बोर्ड मान्यताप्राप्त किमान ०३ वर्ष कालावधीची डिप्लोमा अभियांत्रिकी परीक्षा एकत्रित किमान ५०% (अजा /अज प्रवर्गातील उमेदवार किमान ४०%) गुणांसह उत्तीर्ण असावा.
  • पद क्र २ –
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त संस्थेचा इयत्ता १० वी सहित ITI (NTC) परीक्षा संबंधित ट्रेड मध्ये उत्तीर्ण असावा. किंवा
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड चा इ. १० वी सहित संबंधित ट्रेड मध्ये National Apprenticeship Certificate परीक्षा उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा

  • वरील पदासाठी अर्ज करण्यासाठी दि.०१/०३/२०२४ उमेदवाराचे किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय ३७ वर्षे असावे.
  • इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवाराचे दि ०१/०३/२०२४ पर्यंत किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय ४० वर्षे असावे.
  • अजा/अज प्रवर्गातील उमेदवाराचे दि ०१/०३/२०२४ पर्यंतकिमान वय १८ वर्षे आणि कमाल वय ४२ वर्षे असावे.

वेतनश्रेणी (NLC Recruitment 2024)

  • पद क्र १ –
    • नोकरीत रुजू झाल्यानंतर उमेदवारांना खालीलप्रमाणे प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
      • प्रथम वर्ष -रु १८,०००/- प्रती महिना
      • द्वितीय वर्ष- रु २०,०००/- प्रती महिना
      • त्रितीय वर्ष – रु २२,०००/- प्रती महिना
  • पद क्र २
    • नोकरीत रुजू झाल्यानंतर या पदासाठी खाली नमूद केल्याप्रमाणे प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
      • प्रथम वर्ष – रु १४,०००/- प्रती महिना
      • द्वितीय वर्ष -रु १६,०००/- प्रती महिना
      • त्रितीय वर्ष – रु १८,०००/- प्रती महिना

अर्ज शुल्क (NLC Recruitment 2024)

वरील पदांसाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क नाही.

अर्ज कसा करावा

इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने २३/०३/२०२४ ते १९/०४/२०२४ यादरम्यान जमा करणेचे आहेत.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स (NLC Recruitment 2024)

  • उमेदवारांनी वैध इमेल आयडी आणि मोबाइल नंबर च्या सहाय्याने रजिस्टर करून घ्यावे.
  • उमेदवारांनी सर्व स्कॅन केलेली कागदपत्रे अपलोड करून घ्यावीत.
  • उमेदवार एकपेक्षा अधिक पदांसाठी अर्ज करू शकतात पण प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज करावा लागेल.
  • उमेदवारांनी एका पदासाठी एकाच अर्ज करायचा आहे. उमेदवारांनी जर एकपेक्षा अधिक अर्ज केला तर शेवटी मिळालेला अर्ज ग्राह्य धरला जाईल.
  • उमेदवारांनी अर्ज सबमिट करताना भरलेली सर्व माहिती बरोबर आहे का तसेच सर्व कागदपत्रे अपलोड केलेली आहेत का याची खात्री करून घ्यावी.
  • उमेदवारांनी यशस्वीरीत्या अर्ज सबमिट केल्यानंतर अर्जाची प्रिंट काढून घ्यावी. कागदपत्र पडताळणीसाठी येताना हि प्रिंट असणे आवश्यक आहे.
  • अर्ज हा फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील इतर कोणत्याही पद्धतीने पाठवलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

प्रशिक्षणाचा कालावधी (NLC Recruitment 2024)

वरील पडणासाठी प्रशिक्षणाचा कालावधी हा ३ वर्षे असेल.

निवड प्रक्रिया

  • उमेदवारांची निवड हि लेखी परीक्षेद्वारे होईल.
  • अंतिम निवड हि उमेदवारांना लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे होईल.
  • दोन पेक्षा अधिक उमेदवारांना समान गुण असले तर खालीलप्रमाणे प्राधान्य दिले जाईल.
    • उमेदवाराच्या जन्म तारखेच्या आधारे जो उमेदवार मोठा असेल त्याला प्रथम प्राधान्य दिले जाईल.
    • उमेदवाराच्या नावाच्या पहिल्या अक्षरावर.

कागदपत्रे (NLC Recruitment 2024)

१) पासपोर्ट आकारचा फोटो २) सहि ३) जन्म तारखेचा पुरावा ४) आधार कार्डची प्रत ५)सर्व शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र आणि गुणपत्र ६)जात प्रमाणपत्र

महत्वाच्या सूचना

  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पत्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • रजिस्टर करताना दिलेला इमेल आयडी आणि मोबाईल नंबर भारती प्रक्रिया सुरु असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरवले जाईल.
  • उमेदवार हा भारताचा नागरिक असावा.
  • अर्हता पात्रता तसेच भरतीबाबतचे सर्व निर्णय हे NLCIL ने राखून ठेवलेले आहेत.
  • जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे/वाढवणे भरती प्रक्रिया रद्द करणे/स्थगित करणे/पुढे ढकलणे याबाबतचे सर्व निर्णय हे NLC ने राखून ठेवलेले आहेत.

महत्वाच्या तारखा (NLC Recruitment 2024)

अर्ज करण्यासाठ्ची सुरुवातीची तारीख – २०/०३/२०२४ सकाळी १०.०० वाजल्यापासून

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – १९/०४/२०२४ संध्याकाळी ०५.०० वाजेपर्यंत.

अधिकृत संकेतस्थळ -इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी -इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी -इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून जॉईन किंवा फॉलो करा

व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

इन्स्टाग्राम पेज फॉलो करण्यासाठी -इथे क्लिक करा


English

(NLC Recruitment 2024) Recruitment for the post of Industrial Trainee in NLC India Limited for 239 vaccancies

Recruitment for the post of Industrial Trainee in NLC India Limited for 239 vaccancies. Intrested candidates need to apply online before 19/04/2024. Detailed information is as follow,

Advertisement no- 01/2024

Details of Vaccancies (NLC Recruitment 2024)

Sr no Name of the Post No. Of vaccancies
1 Industrial Trainee/SME & Technical (O&M) 100
2 Industrial Trainee (Mines & Mines Support Services)139
Total 239
(NLC Recruitment 2024)

Educational Qualification

  • Post no 1-
    • Candidates should be passed full time 3 years duration Diploma in Engineering from AICTE/UGC/State Board of Technical Education recognised Univercity/Institute.
  • Post no -2
    • Candidates should have passed 10 th and ITI(NTC) in any trade from recognised Institute/Board. or
    • Candidates should be passed 10 th standard and National Apprenticeship Certificate (NAC) in any trade.

Age Limit (NLC Recruitment 2024)

  • To apply for above post minimum age of the candidates should be 18 years and maximum age of the candidates should be 37 years.
  • Maximum age for OBC categories candidates should be 40 years.
  • Maximum age for SC/ST category candidates should be 42 years.

Pay Scale (NLC Recruitment 2024)

  • Post No-1 – Stipend should be paid by the company to candidates for this post is as below,
    • 1st Year – 18,000/- per month
    • 2nd Year – 20,000/- per month
    • 3rd year – 22,000/- per month
  • Post no -2 – Stipend should be paid to candidates by company for this post is as below,
    • 1 st Year- 14,000/- per month
    • 2 nd Year -16,000/- per month
    • 3 rd Year – 18,000/- per month

Application Fee

There will be no any fee to apply for above post.

How to Apply (NLC Recruitment 2024)

Intrested candidates need to apply for above post online through official website from 20/03/2024 to 19/04/2024.

Important Points to Apply (NLC Recruitment 2024)

  • Candidates should be register through Valid Email ID and mobile number.
  • Candidates have to upload required scanned copies of Documents.
  • Candidates should be apply for more than one post and submit seperate online application for each post.
  • Candidates should be apply once for one post.If more than one application received for one post then latest applicatin received shall be consider.
  • Candidates should be ensure before submiting that information filled in online Application is correct and all the required documents should be uploaded.
  • After submit online application candidates should take print out of application. Candidates need to come with this printout at the time of document verification.
  • Candidates should be apply through online mode.Application submitted through any other mode will not be accepted.

Training Period (NLC Recruitment 2024)

3 years training period

Selection Process (NLC Recruitment 2024)

  • Selection of the candidate is based on Written test.
  • Final selection will be done on the basis marks obtained in written test.
  • If Two or more candidates should obtain same marks,
    • Selection of candidate will be based on there Date of birth,elder candidates will be preferred first.
    • Alphabetical order of first name of the candidate.

Documents

1)Passport size Photograph 2)Sign 3)All Educational Marklist and Certificate 4) Cast Certificate 5) Proof of Date of Birth 6) Printout of Adhar Card

Important Notices (NLC Recruitment 2024)

  • Candidates need to read advertisement carefully before applying and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
  • Email ID and Mobile number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
  • Wrong or false information will disqualified the candidate.
  • Only Indian national are eligible to apply.
  • NLC reserves all rights about eligibility qualifications of recruitment process.
  • NLC reserves all rights to cancel/restrict/modify recruitment process.

Important Dates (NLC Recruitment 2024)

Starting Date to Apply – 20/03/2024 10.00 A.M

Last Date to Apply 19/04/2024 5.00 PM

Official Website – Click Here

Apply Now- Click Here

Follow our Instagram Page – Click Here


Articles

(Mahavitaran Vidyut Sahayak Bharti 2024) Mahavitaran मध्ये विद्युत सहाय्यक पदासाठी ५३४७ जागांवर भरती

(Mahavitaran Recruitment)महावितरण मध्ये विविध पदांसाठी भरती

(RRB Recruitment 2024)Railway Recruitment Board मध्ये टेक्निशियन पदासाठी ९१४४ जागांवर भरती

(ECIL Recruitment)ECIL मध्ये टेक्निशिअन पदासाठी ३० जागांवर भरती

(Bank of India Recruitment 2024)Bank of India मध्ये विविध पदांसाठी १४३ जागांवर भरती