(RRB Recruitment 2024)Railway Recruitment Board मध्ये टेक्निशियन पदासाठी ९१४४ जागांवर भरती

(RRB Recruitment 2024)भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालय अंतर्गत असणाऱ्या Railway Recruitment Board मध्ये टेक्निशियन पदासाठी ९१४४ जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने ०८/०४/२०२४ पूर्वी अधिकृत संकेतस्थळावरून जमा करायचे आहेत.सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

RRB Recruitment 2024

जाहिरात क्र – ०२/२०२४

Table of Contents

रिक्त पदांचा तपशील (RRB Recruitment 2024)

अ. क्र पदाचे नाव पद संख्या
टेक्निशियन ग्रेड I सिग्नल१०९२
टेक्निशियन ग्रेड III८०५२
एकूण९१४४
(RRB Recruitment 2024)

शैक्षणिक अर्हता (RRB Recruitment 2024)

  • पद क्र १-
    • अ)उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा B.Sc पदवी परीक्षा फिजिक्स/इलेक्ट्रॉनिक्स/कॉम्प्युटर सायन्स/इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी/इंस्ट्रमेंटेशन या विषयातून उत्तीर्ण असावा. किंवा
    • ब)उमेदवार वर नमूद केलेल्या शाखांमधून ३ वर्ष कालावधीची डिप्लोमा परीक्षा मान्यताप्राप्त संस्था/बोर्ड मधून उत्तीर्ण असावा. किंवा
    • क) उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठातून वर नमूद केलेल्या शाखांमधून अभियांत्रिकी पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • पद क्र २
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड चा मॅट्रिक /SSLC सहित उमेदवार हा संबंधित ट्रेड मधील ITI परीक्षा NCVT /SCVT मान्यताप्राप्त संस्थेतून उत्तीर्ण असावा .किंवा
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्डचा मॅट्रिक/SSLC सहित संबंधित ट्रेड मधील ॲक्ट अप्रेंटीस प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा (RRB Recruitment 2024)

  • पद क्र १- उमेदवाराचे ०१/०७/२०२४ रोजी पर्यंत किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय ३६ वर्षे असावे.
  • पद क्र २– उमेदवाराचे ०१/०७/२०२४ रोजी पर्यंत किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय ३३ वर्षे असावे.
  • अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ५ वर्षे शिथिलता राहील.
  • इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ३ वर्षे शिथिलता राहील.
  • माजी सैनिक – *खुल्या आणि आ.दु.घ प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ३ वर्षे,*ई.मा.व प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ६ वर्षे आणि *आजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ८ वर्षे शिथिलता राहील.
  • अपंग – खुल्या आणि आ.दु.घ प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात १० वर्षे , ई.मा.व प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात १३ वर्ष आणि अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात १५ वर्ष शिथिलता राहील.

वेतनश्रेणी (RRB Recruitment 2024)

  • पद क्र १– निवड झालेल्या उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्यानंतर ₹२९,२००/- प्रति महिना वेतन अदा केले जाईल.
  • पद क्र २– निवड झालेल्या उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्यानंतर ₹१९,९००/- प्रति महिना वेतन अदा केले जाईल.

अर्ज शुल्क (RRB Recruitment 2024)

  • वरील पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना ₹५००/- अर्ज शुल्क भरावे लागेल. कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट ला हजर राहणाऱ्या उमेदवारांना ₹४०० मधून बँक शुल्क वजा करून शिल्लक रक्कम परत मिळेल.
  • अजा/अज/माजी सैनिक/महिला/ट्रान्सजेंडर/अल्पसंख्यांक/आ.दु.घ प्रवर्गातील उमेदवारांना ₹२५०/- अर्ज शुल्क भरावे लागेल. कॉम्प्युटर बेस्ड टेस्टला हजर राहणाऱ्या उमेदवारांना ₹२५०/- मधून बँक शुल्क वजा करून शिल्लक रक्कम परत मिळेल.
  • अर्ज शुल्क हे फक्त ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहेत. उमेदवार हे इंटरनेट बँकिंग/डेबिट कार्ड/क्रेडिट कार्ड किंवा UPI यांच्या साहाय्याने ऑनलाईन पद्धतीने भरता येतील.
  • अर्ज शुल्क हे ऑनलाईन व्यतिरिक्त कोणत्याही पद्धतीने स्वीकारले जाणार नाही.
  • अर्ज शुल्क न भरता जमा केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

अर्ज कसा कराल(RRB Recruitment 2024)

  • इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून ०९/०३/२०२४ ते ०८/०४/२०२४ या दरम्यान जमा करायचे आहेत.

कागदपत्रे

१)पासपोर्ट आकाराचा फोटो २)सही ३)सर्व शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र आणि गुणपत्र ४) जात प्रमाणपत्र ५)जन्म तारखेचा पुरावा ६)माजी सैनिक असल्यास पुरावा ७) आर्थिक दुर्बल घटक असल्याचा पुरावा

महत्वाच्या सूचना (RRB Recruitment 2024)

  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • रजिस्टर करताना उमेदवारांनी दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
  • भरतीप्रक्रिया पुढे ढकलणे/रद्द करणे/स्थगित करणे तसेच जाहिरातीत नमूद केली जागांची संख्या वाढवणे/कमी करणे याबाबतचे सर्व अधिकार हे RRB ने राखून ठेवलेले आहेत.
  • उमेदवारांनी एका पदासाठी एकच अर्ज करायचा आहे एकापेक्षा अधिक अर्ज असेल तर अर्ज बाद ठरवण्यात येईल.
  • केंद्र सरकार/राज्य सरकार किंवा कोणत्याही सरकारी नोकरीतून बडतर्फ उमेदवार वरील पदांसाठी अर्ज करण्यास पात्र नाहीत त्यांनी अर्ज करू नये.

महत्वाच्या तारखा (RRB Recruitment 2024)

अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख – ०९/०३/२०२४

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – ०८/०४/२०२४ रात्री ११.५९ वाजेपर्यंत1

नवीन अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – १६/१०/२०२४

अर्जात बदल करण्यासाठीचा कालावधी – ०९/०४/२०२४ ते १८/०४/२०२४

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून जॉईन किंवा फॉलो करा

व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा


English

(RRB Recruitment 2024)Recruitment for the post of Technician in Railway Recruitment Board for 9144 vacancies

Railway Recruitment Board has published recruitment advertisement for the post of Technician for 9144 vacancies. Intrested candidates need to apply through online mode from Official Website before 08/04/2024. Detailed information is as below,

Advertisement no.- 02/2024

Details of Vaccancies (RRB Recruitment 2024)

Sr.noName of the Post No. Of Vaccancies
1Technician Grade I signal1092
2Technician Grade III8052
Total9144
(RRB Recruitment 2024)

Educational Qualifications (RRB Recruitment 2024)

  • Post no.1
    • A) Candidates should have passed B.Sc in Physics/Electronics/Computer Science/Information Technology/Instrumentation from recognized university.Or
    • B) Candidates should be passed Diploma in above mentioned trades from recognised Institute/Board.or
    • Candidates should be passed Engineering Degree in above mentioned trades from recognised University.
  • Post 2
    • Candidates should be passed Matriculation/SSLC and ITI in relative trades from NCVT/SCVT recognised Institute. Or
    • Candidates should be passed Matriculation/SSLC plus Act Apprentice course in relative trade.

Age Limit (RRB Recruitment 2024)

  • Post no.1– To apply for above post candidates should have minimum age of 18 years and maximum age of 36 years as on 01/07/2024.
  • Post no.2 – Candidates should have minimum age of 18 years and maximum age of 33 years as on 01/07/2024.
  • SC/ST candidates should have 5 years of relaxation in upper age limit.
  • Candidates from OBC category should have 3 years of relaxation in upper age limit.
  • Ex-Servicemen- UR &EWS candidates should have 3 years ,OBC category candidates should have 6 years and SC/ST category candidates should have 8 years of relaxation in upper age limit.
  • PwBD – UR & EWS candidates should have 10 years, OBC category candidates should have 13 years and SC/ST candidates should have 15 years relaxation in upper age limit.

Pay Scale (RRB Recruitment 2024)

  • Post no.1 -Selected candidates should have paid ₹29,200/- per month by RRB.
  • Post no.2– Selected Candidates should have paid ₹19,900/- per month by RRB.

Application Fee (RRB Recruitment 2024)

  • Candidates should have paid ₹500/- as application fee for above post.
  • Out of above ₹500/- amount of 400/- shall be refunded duly deducting bank charges on appearing in CBT.
  • Candidates belongs to SC/ST/Ex-Serviceman/Female/Transgender/Minorities or Economically Backward Class have to pay ₹250/- as application fee.
  • This fee of ₹250/- will be refunded duly deducting Bank charges who appearing in CBT.
  • Fee Refund will be get those candidates who appear CBT.
  • Application fee can be paid only by Online mode.Any other option is not available to pay fee.
  • Candidates should be paid application fee through Debit Card/Credit Card/Internet Banking/UPI.
  • Application accepted without fee shall not be considered and will be rejected.

How to Apply(RRB Recruitment 2024)

Intrested candidates should be apply online through Official Website for above post between 09/03/2024 to 08/04/2024.

Documents (RRB Recruitment 2024)

1)Passport size photo 2) Sign 3)All Educational Marklist and Certificate 4) Age Proof 5)Caste certificate 6) Proof of Ex-Serviceman 7)Proof of EWS

Important Notices (RRB Recruitment 2024)

  • Candidates should be read advertisement carefully before applying and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
  • Email ID and mobile number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
  • Wronge or False information will be disqualified the candidate.
  • RRB reserves the right to change/modify/add/delete of the terms and conditions of recruitment at any stage.
  • Candidates should be apply once for one Post. If more than one application received for one Post application will be rejected.
  • Candidates who have been dismissed from service by the Government of India/State Government/PSU are not eligible to apply.

Important Dates (RRB Recruitment 2024)

Starting Date to Apply – 09/03/2024

Last Date to Apply – 08/04/2024 (11.59 PM)

Reopen Last Date to Apply – 16/10/2024

Correction in Application – 09/04/2024 to 18/04/2024

Official Website – Click Here

Apply Now- Click Here

Follow our Instagram Page -Click Here


Articles

(Mahavitaran Junior Assistant Recruitment 2024)Mahavitaran कनिष्ठ सहाय्यक पदासाठी ४६८ जागांवर भरती

(IPPB Recruitment)Indian Post Payment Bank मध्ये ४७ जागांवर Executive पदासाठी भरती

(South East Central Railway Recruitment)दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये अप्रेंटीस पदासाठी ७३३ जागांवर भरती