(IPPB Recruitment)Indian Post Payment Bank मध्ये ४७ जागांवर Executive पदासाठी भरती

(IPPB Recruitment)भारत सरकारच्या पोस्ट खात्याच्या अंतर्गत असणाऱ्या Indian Post Payment Bank मध्ये Circle Based Executive पदासाठी कंत्राटी तत्वावर ४७ जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने ०५/०४/२०२४ पूर्वी अधिकृत संकेतस्थळावरून जमा करायचे आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

IPPB Recruitment

जाहिरात क्र – IPPB/CO/HR/RECT./2023-24/06

रिक्त पदांचा तपशील (IPPB Recruitment)

अ. क्र पदाचे नाव खुलाआ. दु.घई. मा.वअजाअजएकूण
एक्झिक्युटिव्ह २१०४१२०७०३४७
(IPPB Recruitment)

शैक्षणिक अर्हता (IPPB Recruitment)

  • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा.
  • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा MBA (Sales/Marketing) परीक्षा उत्तीर्ण असल्यास प्राधान्य.
  • फ्रेशर उमेदवार अर्ज करू शकतात.
  • Sales/Operations मधील अनुभव असल्यास प्राधान्य.

वयोमर्यादा (IPPB Recruitment)

  • वरील पदासाठी अर्ज करण्यासाठी ०१/०३/२०२४ रोजी उमेदवाराचे किमान वय २१ वर्षे आणि कमाल वय ३५ वर्ष असावे.
  • अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ५ वर्षे शिथिलता राहील.
  • इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ३ वर्षे शिथिलता राहील.
  • अपंग उमेदवारांना – खुल्या प्रवर्गातील -१० वर्षे, अजा/अज प्रवर्गातील १५ वर्षे आणि इतर मागासवर्गीय प्रवर्गातील -१३ वर्षे कमाल वयात शिथिलता राहील.

वेतन श्रेणी (IPPB Recruitment)

  • निवड झालेल्या उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्यानंतर ₹३०,०००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
  • इन्कम टॅक्स नियमाप्रमाणे वजा होईल.
  • नमूद केलेल्या वेतन व्यतिरिक्त इतर कोणत्याही प्रकारचे भत्ते उमेदवारास मिळणार नाही.

अर्ज शुल्क (IPPB Recruitment)

  • अजा/अज /अपंग प्रवर्गातील उमेदवारांना फक्त इंटिमेशन शुल्क ₹१५०/- ऑनलाईन पद्धतीने भरावे लागतील.
  • इतर सर्व प्रवर्गातील उमेदवारांना ₹७५०/- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरावा लागेल.
  • अर्ज शुल्क आणि इंटिमेशन शुल्क हे ना परतावा आहे. एकदा भरलेले शुल्क हे कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.

अर्ज कसा कराल

इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून १५/०३/२०२४ ते ०५/०४/२०२४ या दरम्यान जमा करायचे आहेत.

कंत्राट कालावधी(IPPB Recruitment)

  • निवड झालेल्या उमेदवारांचा नोकरीचा कंत्राट कालावधी हा १ वर्षे असेल.
  • उमेदवाराच्या कामाचे पूनरावलोकन करून कंत्राटात वाढ होईल.
  • ह्या कंत्राटाचा कालावधी हा जास्तीत जास्त ३ वर्षे असेल.

निवड प्रक्रिया (IPPB Recruitment)

  • उमेदवारांची निवड ही उमेदवारांना मिळालेल्या पदवी परीक्षेतील गुण / गट चर्चा/वैयक्तीत मुलाखतीतील गुण यांच्यावर आधारित असेल.
  • कोणत्या पद्धतीवर उमेदवारांची निवड करायची याबाबतचे सर्व निर्णय हे बँकेने राखून ठेवलेले आहेत.
  • गुणवत्ता यादीमध्ये जर एकपेक्षा अधिक उमेदरणा समान गुण असतील तर त्यांच्या जन्म तारखेनुसार गुणवत्ता यादीतील त्यांचे स्थान ठरवले जाईल.
  • वरील पदासाठी पात्र उमेदवार तसेच गुणवत्ता यादी ही अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल.

महत्वाच्या सूचना (IPPB Recruitment)

  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • रजिस्टर करताना दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर किमान १ वर्ष कालावधीसाठी वैध असणे आवश्यक आहे.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
  • सर्व शैक्षणिक अर्हता ह्या मान्यताप्राप्त विद्यापीठ अंतर्गत असाव्यात.
  • अर्धवट भरलेला अर्ज बाद ठरवण्यात येईल तसेच याबाबत कोणताही पत्र व्यवहार केला जाणार नाही.
  • अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील इतर कोणत्याही पद्धतीने मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • उमेदवार मुलाखतीस किंवा परीक्षेस हजर राहिला म्हणून उमेदवारास कोणत्याही प्रकारचा भत्ता दिला जाणार नाही.
  • उमेदवाराने अर्जात नमूद केलेली माहिती आणि कागदपत्र पडताळणी वेळी सादर केलेल्या कागदपत्रात तफावत असल्यास उमेदवारास अपात्र ठरवले जाईल.
  • जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी किंवा वाढवण्याचे/भरती प्रक्रिया पुढे ढकलण्याचे किंवा रद्द करण्याचे सर्व अधिकार हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
  • भरती प्रक्रियेबाबत होणाऱ्या बदलांबाबत अद्ययावत राहण्यासाठी किंवा माहिती मिळवण्यासाठी उमेदवारांनी वारंवार अधिकृत संकेतस्थळ भेट देऊन माहिती तपासावी.
  • भरती प्रक्रियेबाबतचे सर्व पत्रव्यवहार आणि घोषणा ह्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा ईमेल द्वारे केले जातील. भरती बाबतच्या महत्वाच्या सूचना तसेच माहिती ही अधिकृत संकतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध केल्या जातील.
  • उमेदवारांनी परीक्षेचे किंवा मुलाखतीचे प्रवेशपत्र डाऊनलोड करून घ्यावे.
  • चुकीचा किंवा वैध नसलेला ईमेल आयडी उमेदवाराने दिला असेल तर त्यास कंपनी जबाबदार असणार नाही.

महत्वाच्या तारखा (IPPB Recruitment)

अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख आणि वेळ – १५/०३/२०२४ सकाळी १०.०० वाजल्यापासून

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – ०५/०४/२०२४ रात्री ११.५९ वाजेपर्यंत.

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून जॉईन किंवा फॉलो करा

व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा


English

(IPPB Recruitment) Recruitment for the post of Executive in Indian Post Payment Bank for 47 Vaccancies

Recruitment for the post of Executive in Indian Post Payment Bank for 47 Vaccancies. Intrested candidates need to apply online through Official Website before 05/04/2024. Detailed information is as below,

Advertisement No. IPPB/CO/HR/RECT./2023-24/06

Details of vacancies (IPPB Recruitment)

Sr.no Name of the Post UREWSOBCSCSTTotal
1Executive210412070347
(IPPB Recruitment)

Educational Qualification (IPPB Recruitment)

  • Candidates should be passed Graduation in any Discipline from recognised University.
  • Candidates who have passed MBA(Sales/Marketing) will be give first preference.
  • Freshers can also apply.
  • Candidates with experience in Sales/operations of financial products will be desirable.

Age Limit (IPPB Recruitment)

  • Intrested candidates should have minimum age of 21 years and maximum age of 35 years as on 01/03/2024.
  • Candidates from SC/ST category should have relaxation of 5 years in upper age limit.
  • Candidates from OBC category should have relaxation of 3 years in upper age limit.
  • PwBD candidates – Open candidates should have 10 years,OBC candidates should have 13 years and SC/ST candidates should have 15 years relaxation in upper age limit.

Pay Scale (IPPB Recruitment)

  • Candidates after joining Bank will pay salary of ₹30,000/- per month.
  • Income tax will be cut as per rule.
  • No any other allowances will be pay to the candidate.

Application Charges (IPPB Recruitment)

  • Candidates belongs to SC/ST/PwBD category need to pay ₹150/- as a intimation charge.
  • All other candidates need to pay ₹750/- as a application fee.
  • Application fee and Intimation fee is non Refundable. Fee once paid not refunded under any circumstances.
  • Fee should be pay by online mode.

How to Apply(IPPB Recruitment)

Intrested candidates need to apply online through Official Website between 15/03/2024 to 05/04/2024.

Period of Contract (IPPB Recruitment)

  • Contract would be initially for period of 1 year. This may be reviewed for extension on year to year basis for further period of 2 years.
  • Maximum duration of this contract would be 3 years.

Selection Procedure (IPPB Recruitment)

  • Selection of the candidate will be made on the basis of marks obtained in graduation/Group Discussion/Personal Interview.
  • Bank reserves all rights to select the candidate on the basis of marks obtained in graduation/MBA and or conduct test or group discussion.
  • If two or more candidates have same marks in merit list then candidates merit decide on the basis of his date of birth.

Important Notices(IPPB Recruitment)

  • Before applying candidates need to read advertisement carefully and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
  • Email ID and Mobile number provided at the time of registration should be valid for minimum one year.
  • Wrong or false information will be disqualified the candidate.
  • All educational Qualification are from Recognised University.
  • Incomplete applications shall be rejected and no further correspondence will be entertained.
  • Application form will be accepted only through online mode no other mode will be accepted.
  • Candidates who appearing written exam /personal Interview will not paid any allowance.
  • Any discrepancies are found between data filled by the candidate and original documents,his application will be rejected.
  • Management reserves all rights to fill or not fill or partially fill above post without assigning any reason.
  • Candidates should be visit official website frequently to updated and aware about modifications or changes in advertisement or recruitment process.
  • All correspondence /Announcement about above recruitment process shall be done through email/Notice on the company website. Important Notice and information will be updated on official Website.
  • Candidates need to download/Print admit card /interview call letter.
  • Company will not be responsible any loss of email loss due to wrong or invalid E-mail ID provided by candidates.

Important Dates (IPPB Recruitment)

Starting Date to Apply -15/03/2024 10.00 AM

Last Date to Apply – 05/04/2024 11.59 PM

Official Website – Click Here

Advertisement – Click Here

Apply Now- Click Here

For more updates about recruitment please follow or join by clicking below links

Whats App Group Link – Click Here

Telegram Group Link-Click Here

Follow Instagram Page – Click Here


Articles

(BSF Recruitment 2024)BSF मध्ये विविध पदांसाठी ८२ जागांवर भरती

(RPF Recruitment 2024)Railway Protection Force/Special Force मध्ये ४६६० जागांवर भरती

(Security Printing Press Recruitment 2024)Security Printing Press मध्ये विविध पदांसाठी ९६ जागांवर भरती

(PCMC Recruitment)पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी 327 जागांवर भरती