(RITES Assistant Manager Bharti 2025) RITES Limited मध्ये Assistant Manager पदासाठी ४०० जागांवर भरती

भारत सरकारच्या महारत्न कंपनी पैकी एक असणारी RITES Limited मध्ये विविध विभागातील Assistant Manager पदासाठी ४०० जागांवर कंत्राटी तत्वावर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी RITES Assistant Manager Bharti 2025 साठी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून २६/११/२०२५ ते २५/१२/२०२५ या दरम्यान जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे ,

RITES Assistant Manager Bharti 2025

जाहिरात क्र

Table of Contents

रिक्त पदांचा तपशील (RITES Assistant Manager Bharti 2025)

अ.क्रपदाचे नावपदसंख्या
०१Assistant Manager ४००
एकूण४००

शैक्षणिक अर्हता (RITES Assistant Manager Bharti 2025)

  • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची पुढे नमूद केलेल्या शाखेतून पदवी परीक्षा किमान ६०% गुणांसह (अजा/अज/इतर मागासवर्गीय/अपंग उमेदवार किमान ५०% गुणांसह)उत्तीर्ण असावा .
    • Civil/Electrical/Electronics/Power Supply /Instrumentation & Control/Industrial Electronics/Electronics & Instrumentation /Applied Electronics/Digital Electronics/Power Electronics/Mechanical /Metallurgy/Chemical /Petrochemical /Chemical Technology/Petrochemical Technology/Chemical Technology & Polymer Science/Chemical Technology & Plastic Technology/Food /Textile/Leather/Computer Engineering/Computer Technology/Computer Science/Computer Application
  • उमेदवार हा मान्यताप विद्यापीठाची Food Technology/Bio Technology/Agriculture/Food Packaging शाखेची पदवी परीक्षा किमान ६०% गुणांसह (अजा/अज/इतर मागासवर्गीय प्रवर्ग/अपंग उमेदवार किमान ५०% गुणांसह)उत्तीर्ण असावा. किंवा
  • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची B.Pharm पदवी परीक्षा किमान ६०% (अजा /अज/इतर मागासवर्गीय/अपंग उमेदवार किमान ५०%) गुणांसह उत्तीर्ण असावा.
  • उमेदवारास किमान २ वर्ष कालावधीचा अनुभव असावा.

वयोमर्यादा

  • RITES Assistant Manager Bharti 2025 च्या वरील पदासाठी अर्ज करण्यास पात्र असण्यासाठी २५/१२/२०२५ रोजी उमेदवाराचे वय ४० वर्षापेक्षा जास्त नसावे.
  • आर्थिक दुर्बल घटक/अजा/अज/इतर मागासवर्गीय/अपंग /माजी सैनिक /जम्मू आणि काश्मीर रहिवाशी उमेदवारांना सरकारी नियमाप्रमाणे कमाल वयात शिथिलता राहील.

वेतन श्रेणी

उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्यानंतर ₹ ४२,४७८/- ग्रॉस CTC प्रति महिना वेतन अदा केले जाईल.

अर्ज कसा करावा

  • इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे RITES Assistant Manager Bharti 2025 चे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून २६/११/२०२५ ते २६/१२/२०२५ या दरम्यान जमा करायचे आहेत.
  • उमेदवारांनी अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत. इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.
  • अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स
    • रजिस्ट्रेशन- उमेदवारांनी प्रथम स्वतःला अधिकृत संकेतस्थळावर रजिस्टर करून घ्यावे.
    • अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरावी.
    • अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करावे.
    • आवश्यक तेइ कागदपत्र अपलोड करून घ्यावी.

अर्ज शुल्क (RITES Assistant Manager Bharti 2025)

  • खुल्या /इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांनी ₹६००/-अधिक टॅक्स ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
  • आर्थिक दुर्बल घटक/अजा/अज/अपंग उमेदवारांनी ₹३००/- अधिक टॅक्स ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
  • अर्ज शुल्क हे ना परतावा असून एकदा भरलेले अर्ज शुल्क हे कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
  • अर्ज शुल्क हे उमेदवारांनी क्रेडिट कार्ड/ डेबिट कार्ड/ इंटरनेट बँकिंग यांच्या साहाय्याने ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.

निवड प्रक्रिया

  • वरील पदांसाठी उमेदवारांची निवड ही खाली नमूद केल्याप्रमाणे होईल,
    • लेखी परीक्षा- १२५ Objective प्रश्न, कालावधी – २.५ तास
    • खुल्या /आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गातील उमेदवारांनी या परीक्षेत किमान ५०% गुण (अजा/अज/इतर मागासवर्गीय प्रवर्ग/अपंग उमेदवारांना किमान ४५% गुण) मिळवणे आवश्यक आहे.
  • मुलाखत

कागदपत्र (RITES Assistant Manager Bharti 2025)

  • सर्व शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र आणि गुणपत्र
  • जात प्रमाणपत्र
  • आर्थिक दुर्बल घटक असल्याचा पुरावा
  • अपंग असल्याचा पुरावा
  • ओळखपत्र आणि पत्त्याचा पुरावा (पासपोर्ट/निवडणूक ओळखपत्र/आधार कार्ड/वाहन चालवण्याचा परवाना)
  • पॅन कार्ड
  • अनुभवाचे प्रमाणपत्र

महत्वाच्या सूचना

  • उमेदवारांनी RITES Assistant Manager Bharti 2025 साठीचे अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्धवट भरलेला अर्ज तसेच अर्ज शुल्क न भरलेले अर्ज रद्द करण्यात येतील.
  • रजिस्टर करताना दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे/वाढवणे तसेच भरतीप्रक्रिया रद्द करणे/ पुढे ढकलणे /स्थगित करणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
  • भरती करण्याबाबत कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.

महत्वाच्या तारखा

अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख – २६/११/२०२५

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – २६/१२/२०२५

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा

व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा


Articles

केंद्रीय विद्यालय संघटन आणि नवोदय विद्यालय समिती मध्ये विविध पदांसाठी १४९६७ जागांवर मेगाभरती

Urainium Corporation of India मध्ये विविध पदांसाठी १०७ जागांवर भरती

परभणी जिल्हा मध्यवर्ती बँक मध्ये विविध पदांसाठी १५२ जागांवर भरती

Punjab National Bank मध्ये लोकल बँक ऑफिसर पदासाठी ७५० जागांवर भरती

महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारी पदासाठी १४४० जागांवर भरती

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top