महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागात गट अ स्तरावरील वैद्यकीय अधिकारी या पदासाठी १४४० जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी Aarogya Vibhag Medical Officer Bharti 2025 साठी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून ०४/११/२०२५ ते ३१/१२/२०२५ या दरम्यान जमा करायचे आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

जाहिरात क्र – नामनि – १४२५/प्रक्र -४१५/सेवा – ०१
Table of Contents
रिक्त पदांचा तपशील (Aarogya Vibhag Medical Officer Bharti 2025)
| अ. क्र | पदाचे नाव | पद संख्या |
| ०१ | वैद्यकीय अधिकारी गट – अ | १४४० |
| एकूण | १४४० |
शैक्षणिक अर्हता
- उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची MBBS पदवी परीक्षा /MBBS आणि पदव्युत्तर पदवी किंवा पदविका परीक्षा उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा(Aarogya Vibhag Medical Officer Bharti 2025)
अजून जाहीर झालेली नाही.
वेतन श्रेणी
उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्यानंतर वेतन स्तर एस- २० नुसार ₹५६,१००/- ते ₹१,७७,५००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
अर्ज शुल्क
अर्ज शुल्काबाबत अजून माहिती जाहीर झालेली नाही.
अर्ज कसा करावा
- इच्छुक पात्र उमेदवारांनी Aarogya Vibhag Medical Officer Bharti 2025 साठीचे त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून ०४/११/२०२५ ते ३१/१२/२०२५ या दरम्यान जमा करायचे आहेत.
निवड प्रक्रिया
माहिती अजून जाहीर झालेली नाही.
कागदपत्र
माहिती अजून जाहीर झाली नाही.
महत्वाची सूचना
- इच्छुक उमेदवारांनी Aarogya Vibhag Medical Officer Bharti 2025 साठीच्या वरील पदासाठी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
- रजिस्टर करताना दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
- चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्धवट भरलेले अर्ज रद्द करण्यात येतील.
- जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे/वाढवणे तसेच भरतीप्रक्रिया रद्द करणे/पुढे ढकलणे /स्थगित करणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
- भरती करण्याबाबत कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
महत्वाच्या तारखा
अर्ज करण्यासाठी सुरुवातीची तारीख -०४/११/२०२५
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख – ३१/१२/२०२५
अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा
नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा
व्हॉट्सअँप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा
आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा
