(IAF Recruitment) भारतीय वायू सेनेत एअरमन पदासाठी भरती

(IAF Recruitment) भारतीय वायु सेनेत एअरमन ग्रुप Y (नॉन टेक्निकल) मेडिकल असिस्टंट पदासाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या पदासाठी फक्त पुरुष उमेदवारांनी अर्ज करायचा आहे. ही भरती ही मध्य प्रदेश, छत्तीसगड,गुजरात, महाराष्ट्र, गोवा,दीव दमण, लक्षद्वीप,दादर आणि नगर हवेली ह्या ठिकाणांसाठी होणार आहे.सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

IAF Recruitment

जाहिरात क्र ०१/२०२४

रिक्त पदांचा तपशील

अ.क्रपदाचे नाव पदसंख्या
एअरमन ग्रुप Y (नॉन टेक्निकल) मेडिकल असिस्टंटपदसंख्या अजून जाहीर झालेली नाही.
IAF Recruitment

शैक्षणिक अर्हता (IAF Recruitment 2024)

मेडिकल असिस्टंट ट्रेड (IAF Recruitment)

  • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड चा १०+२/इंटरमीडीएट/ समतुल्य परीक्षा फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी,इंग्रजी या विषयासहित एकत्रित किमान ५०% आणि इंग्रजी मध्ये ५०% गुणांसह उत्तीर्ण असावा.किंवा
  • उमेदवार हा गैर व्यवसायिक विषयासह २ वर्ष कालावधीचा व्यवसायिक कोर्स किमान ५०% गुण तसेच इंग्रजी मध्ये ५०% गुणांसह उत्तीर्ण असावा.

डिप्लोमा किंवा बी. एससी (फार्मसी)(IAF Recruitment 2024)

  • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड चा १०+२/इंटरमीडीएट/ समतुल्य परीक्षा फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी,इंग्रजी या विषयासहित एकत्रित किमान ५०% आणि इंग्रजी मध्ये ५०% गुणांसह उत्तीर्ण असावा.
  • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा फार्मसी मध्ये डिप्लोमा/बी. एससी परीक्षा एकत्रित किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण असावा.
  • उमेदवार हा स्टेट फार्मसी कौन्सिल किंवा फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया मध्ये नोंदणीकृत असावा.

वयोमर्यादा (IAF Recruitment)

  • मेडिकल असिस्टंट ट्रेड – उमेदवाराचा जन्म हा २४/०६/२००३ ते २४/०६/२००७ या दरम्यान झालेला असावा.
  • डिप्लोमा किंवा बी. एससी (फार्मसी)
    • अविवाहित उमेदवाराचा जन्म हा २४/०६/२००० ते २४/०६/२००५ या दरम्यान झालेला असावा.
    • विवाहित उमेदवाराचा जन्म हा २४/०६/२००० ते २४/०६/२००३ या दरम्यान झालेला असावा.

वेतनश्रेणी(IAF Recruitment)

  • उमेदवारांना प्रशिक्षण दरम्यान ₹१४,६००/- प्रती महिना स्टायपंड अदा केला जाईल.
  • प्रशिक्षण कालावधी संपल्यानंतर नोकरीत रुजू झाल्यानंतर उमेदवारास ₹२६,९००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
  • इतर भत्ते सरकारी नियमाप्रमाणे अदा केले जातील.

अर्ज शुल्क (IAF Recruitment 2024)

वरील पदासाठी सर्व उमेदवारांना परीक्षा शुल्क माफ आहे.

परीक्षेचे वेळापत्रक (IAF Recruitment)

तारीख ट्रेडॲक्टिव्हिटीडिस्ट्रिक्ट
२८/०३/२०२४ ते २९/०३/२०२४
Reporting Date -२८/०३/२०२४
मेडिकल असिस्टंटशारीरिक फिटनेस चाचणी,लेखी परीक्षा ,अनुकूलता चाचणी-II, वैद्यकीय भेट छत्तीसगड आणि मध्य प्रदेशचे सर्व जिल्हे
३१/०३/२०२४ ते ०१/०४/२०२४
Reporting Date -३१/०३/२०२४
मेडिकल असिस्टंटशारीरिक फिटनेस चाचणी,लेखी परीक्षा ,अनुकूलता चाचणी-II, वैद्यकीय भेट गुजरात, महाराष्ट्र, गोवा, दीव दमण,लक्षद्वीप, दादरा नगर हवेली सर्व जिल्हे
०३/०४/२०२४ ते ०४/०४/२०२४ Reporting Date -०३/०४/२०२४ मेडिकल असिस्टंट(डिप्लोमा किंवा बी. एससी (फार्मसी)शारीरिक फिटनेस चाचणी,लेखी परीक्षा ,अनुकूलता चाचणी-II, वैद्यकीय भेट मध्य प्रदेश,छत्तीसगड,गुजरात, महाराष्ट्र, गोवा, दीव दमण,लक्षद्वीप, दादरा नगर हवेली सर्व जिल्हे

अनिवार्य वैद्यकिय स्टँडर्ड(IAF Recruitment)

  • उंची– उमेदवाराची किमान उंची १५२.५ से. मी असावी.
  • छाती – छाती चांगल्या प्रमाणात आणि प्रकारे विकसित असावी आणि किमान विस्तार ५ से. मी असावा.
  • वजन – वजन हे वय आणि उंचीच्या प्रमाणात असावे.
  • ऐकणे– उमेदवाराची ऐकण्याची क्षमता सामान्य असावी.
  • दंत– उमेदवाराकडे निरोगी हिरड्या आणि दातांचा चांगला संच तसेच १४ दंत बिंदू असावेत.
  • दृष्टी
    • उमेदवाराची दृश्य तीक्ष्णता -६/३६ प्रत्येक डोळ्यांसाठी,प्रत्येक डोळा ६/९ पर्यंत सुधारण्यायोग्य.
    • अपवर्तक त्रुटीची कमाल मर्यादा +/- ३.५०D
  • कॉर्नियल शस्त्रक्रिया स्विकार्य नाही.

टॅटू (IAF Recruitment 2024)

  • उमेदवाराच्या शरीरावर कायमस्वरूपी टॅटू नसावा.
  • हाताच्या आतील बाजूस तसेच धार्मिक स्वरूपाचा टॅटू असेल तर चालेल.

फक्त शीख उमेदवार (IAF Recruitment)

ज्या धर्मात केस कापणे किंवा दाढी काढण्यावर बंदी आहे अश्या उमेदवारांना केस वाढवण्यास किंवा दाढी वाढवण्यास परवानगी आहे.

महत्वाच्या सूचना (IAF Recruitment 2024)

  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • निवड परीक्षा आणि वैद्यकिय तपासणी वेळी उमेदवारांनी ओळखपत्र म्हणून आधारकार्ड सादर करायचे आहे.
  • उमेदवारांनी संपूर्ण परीक्षेदरम्यान राहण्याची व्यवस्था स्वतः करायची आहे.
  • उमेदवारांनी भरतीबाबतच्या पत्रव्यवहारासाठी ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर द्यायचा आहे. हा ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • कोणत्याही टप्प्यावर कोणतेही कारण न देता भरती रद्द करण्याबाबतचे अधिकार हे IAF ने राखून ठेवलेले आहेत.

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून जॉईन किंवा फॉलो करा

व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा


English

Recruitment For the post of Airman in Indian Air Force

Recruitment advertisement for the post of Airmen in group Y (Non Technical) Medical Assistant Trade is published. This recruitment is for Madhya Pradesh, Chattisgarh, Gujarat, Maharashtra,Goa,Diu Daman ,Lakshdweep,Dadar & Nagar Haveli in these States.Detailed information is as below,

Advertisement No.- 01/2024

Details Of Vaccancy (IAF Recruitment)

Sr.No Name Of the Post No.of Vaccancy
1Airmen in group Y (Non Technical) Medical AssistantNot Declared yet

Educational Qualifications (IAF Recruitment 2024)

Medical Assistant (IAF Recruitment 2024)

  • Candidate should have passed 10+2/Intermediate/Equivalent qualification from recognised board with Physics Chemistry, Biology &English with 50% aggregate and 50% marks in English.
  • Candidate should have passed 2 Years Vocational course with non vocational subjects from recognised board with Physics Chemistry, Biology &English with 50% aggregate and 50% marks in English.

Diploma/B.Sc (Pharmacy)(IAF Recruitment)

  • Candidate should have passed 10+2/Intermediate/Equivalent qualification from recognised board with Physics Chemistry, Biology &English with 50% aggregate and 50% marks in English.
  • Candidate should have passed Diploma or B.Sc in Pharmacy from recognised University with 50% aggregate marks.
  • Candidates should be registered with State Pharmacy Council or Pharmacy Council of India.

Age Limit(IAF Recruitment)

  • Medical Assistant -Candidate should be unmarried and born between 24/06/2003 to 24/06/2007.
  • Diploma/B.Sc (Pharmacy)
    • Unmarried candidates should be born between 24/06/2000 to 24/06/2005.
    • Married candidates should be born in between 24/06/2000 to 24/06/2003

Pay Scale (IAF Recruitment 2024)

  • Stipend of ₹ 14,600/- should be paid to the candidates in training period.
  • After training period completed ₹ 26,900/- per month salary should be paid to the candidates.
  • Other allowances should be paid as per government rule.

Application Fee (IAF Recruitment 2024)

No any Application fee charged for above recruitment process

Selection Program (IAF Recruitment)

Date TradeActivities District
28/03/2024 to 29/03/2024
Reporting Date -28/03/2024
Medical Assistant Physical Fitness Test,Written test, Adaptability Test-II & Medical Appointment All District of Madhya Pradesh and Chattisgarh state
31/03/2024 to 01/04/2024
Reporting Date -31/03/2024
Medical AssistantPhysical Fitness Test,Written test, Adaptability Test-II & Medical AppointmentAll District of Gujrat, Maharashtra,Goa,Diu Daman,Lakshdweep,Dadar and Nagar Haveli,
03/04/2024 to 04/04/2024 Reporting Date -03/04/2024 Medical Assistant(Diploma/B.Sc in Pharmacy)Physical Fitness Test,Written test, Adaptability Test-II & Medical AppointmentAll District of Madhya Pradesh and Chattisgarh state,Gujrat, Maharashtra,Goa,Diu Daman,Lakshdweep,Dadar and Nagar Haveli

Medical Standards(IAF Recruitment 2024)

  • Height – Minimum height of the candidates should be 152.5 cm.
  • Chest -Chest should be well proportioned and well developed with the minimum range of expansion 5 cm.
  • Weight – Weight of the candidate should be proportioned to height and age.
  • Hearing – Hearing capacity of the candidate should be normal.
  • Dental– Candidates should have healthy gums,good set of teeth and minimum 14 dental points.
  • Visual Standards
    • Visual acuity of the candidate should be 6/36 each eye,correctable to 6/9 each eye.
    • Minimum limit of refractive error is not exceeding+/- 3.50D including Astigmatism.
    • Colour Vision of candidate should be CP-III.
  • Corneal Surgery – is not acceptable.

Tattoo(IAF Recruitment)

  • Permanant tattoo are not allowed .
  • inner face of the fore arms (inside of the elbow and wrist)and tribales with tattoo which are as per custom and tradition of their tribe may be considered.

Only Shikh Candidates (IAF Recruitment)

Whose religion prohibits cutting hairs and shaving of face shall be permitted to grow hair or retain beard.

Important Notice (IAF Recruitment)

  • candidates should read advertisement carefully before applying and ensure that they qualify all mentioned qualifications and then apply.
  • Candidates should be submit adhar card at the time of exam and medical examination as a identity proof.
  • Candidate have to make there accommodation arrangement throughout the process.
  • Candidates need to submit email ID and Mobile number to receive updates about recruitment.Email ID and mobile number should be valid till recruitment inprocess.
  • IAF reserves all rights to cancel the recruitment process without assigning any reason.

Official Website – Click Here

Advertisement- Click Here

Join or Follow by clicking below links for more updates about recruitment

Whats App Group Link -Click Here

Telegram Group Link – Click Here

Follow our Instagram Page – Click Here

Article

भारतीय सैन्यात Religious Teacher junior Commission Officer पदासाठी भरती

Indian Coast Gaurd (ICG) मध्ये ७० जागांवर भरती

SBI बँकेत विविध पदांसाठी १३० जागांवर भरती

INCOIS मध्ये विविध पदांसाठी ३९ जागांवर भरती

ISRO URSC मध्ये विविध पदांसाठी २२५ जागांवर भरती

Indian Navy मध्ये Short Service Commission Officer पदासाठी २५४ जागांवर भरती

NTPC मध्ये विविध शाखेच्या Deputy Manager पदासाठी भरती