(NTPC Deputy Manager Recruitment)NTPC मध्ये विविध शाखेच्या Deputy Manager पदासाठी भरती

(NTPC Deputy Manager Recruitment) भारत सरकारच्या अंतर्गत असणाऱ्या NTPC Ltd मध्ये विविध शाखेच्या Deputy Manager पदासाठी ११० जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ०८/०३/२०२४ पूर्वी ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून भरायचा आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

NTPC Deputy Manager Recruitment

जाहिरात क्र – ०५/२०२४

रिक्त जागांचा तपशील (NTPC Deputy Manager Recruitment)

अ. क्र पदाचे नाव पदसंख्या
Electrical Erection २०
Mechanical Erection५०
C & I Erection१०
Civil Construction ३०
एकूण ११०
NTPC Deputy Manager Recruitment

शैक्षणिक अर्हता (NTPC Deputy Manager Recruitment)

  • पद क्र १- वरील पदासाठी उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा Electrical /Electrical and Electronics या शाखेचा B.E/B.tech परीक्षा किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण असावा.
  • पद क्र २ – वरील पदासाठी उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा Mechanical/Production या शाखेचा B.E/B.tech परीक्षा किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण असावा.
  • पद क्र ३ -वरील पदासाठी उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा Electronics/Control Instrumentation/Instrumentation या शाखेचा B.E/B.tech परीक्षा किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण असावा.
  • पद क्र ४ – वरील पदासाठी उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा Civil/Construction या शाखेचा B.E/B.tech परीक्षा किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण असावा.

अनुभव (NTPC Deputy Manager Recruitment)

  • वरील सर्व पदांसाठी उमेदवारास संबंधित विभागाचा किमान १० वर्षाचा अनुभव असावा.
  • त्यातील किमान ५ वर्षे Mechanical/Electrical/C&I/Civil या शाखेतील Erection & Commisioning of System या कामाचा Executive या पदाचा अनुभव असावा.

वयोमर्यादा (NTPC Deputy Manager Recruitment)

  • सर्व पदासाठी उमेदवाराचे कमाल वय ४० वर्षे असावे.
  • अजा/ अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ५ वर्षे शिथिलता राहील.
  • इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ३ वर्षे शिथिलता राहील.
  • अपंग उमेदवारांना कमाल वयात १० वर्षे शिथिलता राहील.
  • माजी सैनिक उमेदवारांना सरकारी नियमाप्रमाणे कमाल वयात शिथिलता राहील.

वेतन श्रेणी (NTPC Deputy Manager Recruitment)

निवड झालेल्या उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्यानंतर रु ७०,०००/- ते रु १,२०,०००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.

श्रेणीप्रमाणे सविस्तर माहिती (NTPC Deputy Manager Recruitment)

अ. क्र पदाचे नाव अजा अज इ.मा.व आ.दु.घ खुला पदसंख्या
Electrical Erection १० २०
Mechanical Erection१३२२ ५०
C & I Erection१०
Civil Construction १४ ३०
एकूण १५ ०६ २८ ०९ ५२ ११०
(NTPC Deputy Manager Recruitment)

अर्ज कसा कराल (NTPC Deputy Manager Recruitment)

  • इच्छुक पत्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने २३/०२/२०२४ ते ०८/०३/२०२४ या दरम्यान अधिकृत संकेतस्थळावरून भरायचा आहे.
  • उमेदवारांनी अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचा आहे. दुसऱ्या कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • अधिकृत संकेतस्थळावरून Career section मधून उमेदवारांनी रजिस्टर करून घ्यायचे आहे. इमेल आय डी आणि मोबाईल नंबर यांच्या सहाय्याने उमेदवारांनी रजिस्टर करून घ्यावे.
  • लॉग इन करून सर्व माहिती अचूक आणि काळजीपूर्वक भरणे.
  • अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांनी त्याची प्रिंट काढून घेणे.

अर्ज शुल्क (NTPC Deputy Manager Recruitment)

  • खुला/आर्थिक दुर्बल घटक/इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांना रु ३००/- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे.
  • अजा/अज/अपंग/माजी सैनिक उमेदवारांना अर्ज शुल्क माफ आहे.
  • अर्ज शुल्क हे न परतावा आहे.
  • अर्ज शुल्क हे उमेदवारांना दोन पद्धतीने भरता येईल,
    • ऑनलाईन पद्धतीने
      • उमेदवारांना अर्ज शुल्क हे डेबिट कार्ड /क्रेडीट कार्ड/इंटरनेट बँकिंग यांच्या सहाय्याने ऑनलाईन पद्धतीने भारता येईल.
      • ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याचा पर्याय अर्ज भरताना उमेदवारांना मिळेल.
    • ऑफलाईन पद्धतीने
      • उमेदवारांनी संकेतस्थळावरून अर्ज शुल्क ऑफलाईन पद्धतीने भरायची स्लीप डाउनलोड करून त्याची प्रिंट काढावी.
      • हि प्रिंट घेऊन नजीकच्या स्टेट बँक ऑफ इंडिया च्या शाखेत ऑफलाईन पद्धतीने भरावे.
      • हे शुल्क यशस्वीरीत्या भरून झाल्यानंतर उमेदवारांना बँकेकडून युनिक जर्नल नंबर आणि ब्रांच कोड मिळेल.
      • उमेदवारांनी चुकीच्या बँक खात्यात अर्ज शुल्क जमा केल्यास NTPC जबाबदार असणार नाही.

महत्वाच्या सूचना (NTPC Deputy Manager Recruitment)

  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून अर्ज करावा.
  • रजिस्टर करताना दिलेला इमेल आय डी आणि मोबाईल नंबर भरतीप्रक्रिया सुरु असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • भरतीबाबतचे सर्व निर्णय हे NTPC Ltd ने राखून ठेवलेले आहेत.
  • जाहिरातीत नमूद केलेल्या पदसंख्या कमी/जास्त /भरती पुढे ढकलणे किंवा रद्द करणे याबाबतचे सर्व निर्णय NTPC Ltd ने राखून ठेवलेले आहेत.
  • वरील पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार हा भारताचा नागरिक असावा.
  • शैक्षणिक अर्हता ह्या सर्व भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेच्या असाव्यात.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरवले जाईल.
  • निवड झालेल्या उमेदवारांचे पोस्टिंग हे कंपन्याच्या गरजेनुसार भारतातील कोणत्याही ठिकाणी असेल.

महत्वाच्या तारखा (NTPC Deputy Manager Recruitment)

अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख -२३/०२/२०२४

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – ०८/०३/२०२४

अधिकृत संकेतस्थळ -इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून जॉईन किंवा फॉलो करा

व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक -इथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा


English

(NTPC Deputy Manager Recruitment)Recruitment for the post of Deputy Manger in various trades in NTPC Ltd

NTPC Ltd India’s largest energy company has announced the recruitment advertisement for the post of Deputy Manager in various trades for 130 vaccancies. Intrested candidates need to apply online through official website before 08/03/2024. Detailed information is as below,

Advertisement No- 05/24

Details of Vaccancies (NTPC Deputy Manager Recruitment)

Sr No Name of the Post Number of the Vaccancies
1Electrical Erection 20
2Mechanical Erection50
3C & I Erection10
4Civil Construction 30
Total 110
(NTPC Deputy Manager Recruitment)

Educational Qualification(NTPC Deputy Manager Recruitment)

  • Post No 1 – Candidate should be passed BE/B.Tech in Electrical/Electrical & Electronics with minimum 60% from a recognised univercity.
  • post No.2 – Candidate should be passed BE/B.Tech in Mechanical/Production with minimum 60% from a recognised univercity.
  • Post No.3 -Candidate should be passed BE/B.Tech in Electronics/Control & Instrumentation/Instrumentation with minimum 60% from a recognised univercity.
  • Post No.4 -Candidate should be passed BE/B.Tech from Civil/Construction with minimum 60% from a recognised univercity.

Age Limit (NTPC Deputy Manager Recruitment)

  • For the above post of (NTPC Deputy Manager Recruitment) candidates maximum age should be 40 years.
  • 5 Years age relaxation in maximum age for SC/ST category candidates.
  • 3 years relaxation in maximum age for OBC category candidates.
  • 10 years relaxation in maximum age for PwBD candidate.
  • Age relaxation for Ex-Serviceman candidates as per government rule.

Pay Scale (NTPC Deputy Manager Recruitment)

Candidates(NTPC Deputy Manager Recruitment)who are selected for above post will be paid 60,000/- to 1,20,000/- per month.

Detailed Number of vaccancies as per category (NTPC Deputy Manager Recruitment)

Sr.No Name of the post SC ST OBC EWS Open Total No.of Vaccancies
1Electrical Erection 3 1 5 11020
2Mechanical Erection7 3 135 22 50
3C & I Erection1 2 1 6 10
4Civil Construction 4 2 8 2 14 30
Total 15 06 28 09 52 110
NTPC Deputy Manager Recruitment

How to Apply (NTPC Deputy Manager Recruitment)

  • Intrested eligible candidates should be apply online through official website from 23/02/2024 to 08/03/2024.
  • Candidates should apply through online mode no other mode will be accepted.
  • Candidate need to register through official website with the help off valid Email ID and Mobile number.
  • After log in candidate need to fill all information asked in Application form.
  • After completing apllication process candidates need to download and take printout of Application.

Application Fee (NTPC Deputy Manager Recruitment)

  • Candidates from Open/EWS/OBC categories need to pay Rs 300/- as a application fee.
  • Candidates from SC/ST/PwBD/Ex- Serviceman Category need not to pay Application Fee. \
  • Application fee is non refundable.
  • Application fee should pay through payment modes given below.
    • Online Mode
      • Candidates should be pay application fee through online mode with Credit Card/Debit Card/Internet Banking.
      • Online Application fee option will be given at the time of submiting online application.
    • Offline Mode
      • Candidates need to download Pay in Slip from official website.
      • With the help of this slip candidates need to pay Application fee in nearest SBI bank.
      • After paying Application fee bank will issue Unique Journal Number and branch code to the candidate.
      • This Unique Journal Number and branch code are to be filled up by the candidate during online application.

Important Notice (NTPC Deputy Manager Recruitment)

  • Intrested Candidates need to read advertisement carefully and ensure that the candidate should eligible all the qualification mentioned in Advertisement.
  • Email ID and mobile number given at the time of ragistration need to valid till the recruitment process in process.
  • All the rights of the recruitment process will be reserved by NTPC.

Important Dates (NTPC Deputy Manager Recruitment)

Starting Date to Apply -23/02/2024

Last Date to Apply- 08/03/2024

Official Website -Click Here

Advertisement -Click Here

Apply Now -Click Here

For more updates about jobs please join or follow by clicking on link given below

Whats App Group link -Click Here

Telegram Group Link -Click Here

Follow our Instagram Page -Click Here

Article

Central Bank of India मध्ये ३००० जागांवर अप्रेंटिस पदाची भरती

ठाणे महानगपालिकेत विविध पदांसाठी २९३ जागांवर भरती

Airport Authority of India मध्ये Junior Executive पदासाठी ४९० जागांवर भरती

भारतीय सैन्यात Religious Teacher junior Commission Officer पदासाठी भरती

Indian Coast Gaurd (ICG) मध्ये ७० जागांवर भरती