(UPSC IFS Exam 2026) भारतीय वन विभागामध्ये UPSC अंतर्गत भरतीसाठी पूर्व परीक्षा

UPSC अंतर्गत भारतीय वन विभागामध्ये भरतीसाठी पूर्व परीक्षेसाठीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी UPSC IFS Exam 2026 साठी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून २४/०२/२०२६ पूर्वी जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

UPSC IFS Exam 2026

जाहिरात क्र – 06/2026 -IFoSE

रिक्त पदांचा तपशील

अ.क्रपदाचे नावपद संख्या
०१ भारतीय वन सेवा ८०
एकूण८०

शैक्षणिक अर्हता (UPSC IFS Exam 2026)

  • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची Animal Husbandary & Veterinary Science/Botony/Chemistry/Geology/Mathematics/Physics/Statistics/Zoology या शाखेतून पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा. किंवा
  • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची Agriculture,Forestry शाखेतून अभियांत्रिकी पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा

  • ०१/०८/२०२६ रोजी उमेदवाराचे किमान वय २१ वर्ष आणि कमाल वय ३२ वर्ष असावे.
  • अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ५ वर्ष शिथिलता राहील.
  • इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात 3 वर्ष शिथिलता राहील.
  • माजी सैनिक (किमान ५ वर्ष सेवा देणाऱ्या) उमेदवारांना कमाल वयात ५ वर्ष शिथिलता राहील.
  • अपंग उमेदवारांना कमाल वयात १० वर्ष शिथिलता राहील.

अर्ज कसा करावा

  • इच्छुक पात्र उमेदवारांनी UPSC IFS Exam 2026 साठी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून २४/०२/२०२६ पूर्वी जमा करायचे आहेत.
  • उमेदवारांनी अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत. इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.
  • अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स
    • रजिस्ट्रेशन – उमेदवारांनी प्रथम स्वतःला अधिकृत संकेतस्थळावर रजिस्टर करून घ्यावे.
    • अर्जात विचारलेले सर्व माहिती अचूक भरावी.
    • आवश्यक ती सर्व कागदपत्र अपलोड करून घ्यावे.
    • अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करून घ्यावे.

अर्ज शुल्क

  • खुल्या तसेच इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांनी रु १००/- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करून घ्यावे.
  • अजा/अज/अपंग/महिला उमेदवारांना अर्ज शुल्क माफ राहील.
  • UPSC IFS Exam 2026 साठीचे अर्ज शुल्क हे ना परतावा असून एकदा भरलेले अर्ज शुल्क कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
  • अर्ज शुल्क हे उमेदवारांनी क्रेडीट कार्ड/डेबिट कार्ड/इंटरनेट बँकिंग यांच्या सहाय्याने जमा करून घ्यावे.इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज शुल्क स्वीकारले जाणे नाही.

महत्वाच्या सूचना

  • उमेदवारांनी UPSC IFS Exam 2026 साठी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • रजिस्टर करताना दिलेले इमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरवले जाईल.
  • अर्धवट भरलेले अर्ज किंवा अर्ज शुल्क न भरलेले अर्ज रद्द केले जातील.
  • जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे /वाढवणे तसेच भरतीप्रक्रिया रद्द करणे /पुढे ढकलणे /स्थगित करणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
  • भरती करण्याबाबत कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.

महत्वाच्या तारखा

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख – २४/०२/२०२६

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा

व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा.


English

Recruitment in Indian Forest Department under UPSC

Recruitment advertisement is published in Indian Forest Department under UPSC.Intrested candidates for UPSC IFS Exam 2026 need to apply online through Official website before 24/02/2026. Detailed information is as below,

Advertisement no – 06/2026 – IFoSE

Details of Vaccancies (UPSC IFS Exam 2026)

Sr.noName of the PostNo.of Vaccancies
01Indian Forest Department 80
Total80

Educational Qualification (UPSC IFS Exam 2026)

  • Candidates should be passed Bachelors Degree in Animal Husbandry /Veterinary science/Chemistry/Botony/Geology/Mathematics/Physics/Zoology/Statistics from recognised University. Or
  • Candidates should be passed Bachelors Degree in Engineering with Agriculture/Forestry from recognised University.

Age Limit

  • Minimum age of the candidate should be 21 years and maximum age of the candidate should be 32 years as on 01/08/2026 for UPSC IFS Exam 2026.
  • SC/ST category candidates should have 5 years of relaxation in maximum age limit.
  • OBC category candidates should have 3 years of relaxation in maximum age limit.
  • Ex serviceman candidates should have 5 years of relaxation in maximum age limit.
  • PwBD candidates should have 10 years of relaxation in maximum age limit.

How to Apply

  • Intrested candidates need to apply online for UPSC IFS Exam 2026 through Official website before 24/02/2026.
  • Candidates need to register themselves through Official website only.No other mode will be accepted.
  • Steps to Apply for UPSC IFS Exam 2026.
    • Registration – Candidates need to register themselves through Official website.
    • Fill up all information which is asked in application form.
    • Upload all mentioned documents.
    • Pay Application fee through online mode.

Application Fee

  • General /OBC category candidates need to pay ₹100/- as application fee through online mode.
  • SC/ST /PwBD /Female candidates are exempted from application fee.
  • Application fee is non refundable.Fee once paid should not be refunded under any circumstances.
  • Candidates are able to pay application fee for UPSC IFS Exam 2026 with Credit card/ Debit Card/ Internet Banking through online mode only. No other mode will be accepted.

Important Notices

  • Intrested candidates for UPSC IFS Exam 2026 need to read advertisement carefully before applying and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
  • Email ID and Mobile number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
  • Wrong or false information will be disqualified the candidate at any stage of recruitment.
  • Incomplete application or Applications without paying application fee are rejected.
  • Number of Vaccancies mentioned in Advertisement should be increase/ decrease and recruitment process will be postponed/restrict/cancel all rights reserved by Administration.
  • Canvassing in any form will be disqualified the candidate at any stage of recruitment.

Important Dates

Last Date to Apply -28/02/2026

Official Website -Click Here

Advertisement -Click Here

Apply Now -Click

For more updates about recruitment please follow or join by clicking below links

Whats App Group Link -Click

Telegram Group Link-Click Here

Follow our Instagram Page -Click Here


Articles

भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) मध्ये सिनिअर एक्झीक्यूटीव्ह ट्रेनी पदासाठी १२० जागांवर भरती

भारतीय पोस्ट मध्ये ग्रामीण डाक सेवक पदासाठी २८००० जागांवर भरती

बँक ऑफ बडोदा मध्ये विविध पदांसाठी ४१८ जागांवर भरती

भारतीय स्टेट बँक मध्ये सर्कल बेस ऑफिसर पदासाठी २२७३ जागांवर भरती

बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये कामगार या पदासाठी ३८ जागांवर भरती

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top