बँक ऑफ बडोदा मध्ये विविध पदांसाठी ४१८ जागांवर ४१८ जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.इच्छुक पात्र उमेदवारांनी Bank of Baroda Bharti 2026 साठीचे त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून ३०/०१/२०२६ ते १९/०२/२०२६ या दरम्यान जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

जाहिरात क्र – BOB/HRM/REC/ADVT/2026/04
Table of Contents
रिक्त पदांचा तपशील (Bank of Baroda Bharti 2026)
| अ. क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
| ०१ | सिनिअर मॅनेजर | १३३ |
| ०२ | मॅनेजर | २२९ |
| ०३ | ऑफिसर | ५६ |
| एकूण | ४१८ |
शैक्षणीक अर्हता (Bank of Baroda Bharti 2026)
- पद क्र १ –
- उमेदवार हा पुढे नमूद केलेल्या परीक्षेमध्ये नमूद केलेल्या शाखेतून पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
- BE/B.Tech /M.Tech /ME
- Computer Science/Information Technology/Electronics & Communication
- MCA
- BE/B.Tech /M.Tech /ME
- अनुभव – ५ वर्ष
- उमेदवार हा पुढे नमूद केलेल्या परीक्षेमध्ये नमूद केलेल्या शाखेतून पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
- पद क्र २
- उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची नमूद केलेल्या शाखेतून परीक्षा उत्तीर्ण असावा.
- BE/B.Tech /ME/M.Tech
- Computer Science/Information Technology /Electronics & Communication
- MCA
- BE/B.Tech /ME/M.Tech
- अनुभव – ०३ वर्ष
- उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची नमूद केलेल्या शाखेतून परीक्षा उत्तीर्ण असावा.
- पद क्र ३ –
- उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची पुढे नमूद केलेल्या परीक्षा उत्तीर्ण असावा.
- BE/B.Tech/ME/M.Tech
- Computer Science/Information Technology/Electronics & Communication
- MCA
- BE/B.Tech/ME/M.Tech
- अनुभव – ०१ वर्ष
- उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची पुढे नमूद केलेल्या परीक्षा उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा (Bank of Baroda Bharti 2026)
- ०१/०१/२०२६ रोजी वयोमर्यादा ही पुढे नमूद केल्याप्रमाणे असेल,
- पद क्र १ – किमान वय २७ वर्ष आणि कमाल वय ३७ वर्ष
- पद क्र २ – किमान वाया २४ वर्ष आणि कमाल वय ३४ वर्ष
- पद क्र ३ – किमान वय २२ वर्ष आणि कमाल वय ३२ वर्ष
- अजा/अज प्रवर्गातील उमेदवारान कमाल वयात ५ वर्ष शिथिलता राहील.
- इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ३ वर्ष शिथिलता राहील.
- अपंग उमेदवार – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात १० वर्ष ,इतर मागसवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात १३ वर्ष आणि अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात १५ वर्ष शिथिलता राहील.
- माजी सैनिक (किमान ५ वर्ष सैनिकी सेवा असलेले) – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ५ वर्ष ,इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ८ वर्ष आणि अजा /अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात १० वर्ष शिथिलता राहील.
वेतन श्रेणी
- पद क्र १ – उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्यानंतर रु ४८,४८०/- ते रु ८५,९२०/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
- पद क्र २ – उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्यानंतर रु ६४,८२०/- ते रु ९३,९६०/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
- पद क्र ३ – उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्यानंतर रु ८५,९२०/- ते रु १,०५,२८०/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
अर्ज कसा करावा
- इच्छुक पात्र उमेदवारांनी Bank Baroda Of Bharti 2026 साठी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून ३०/०१/२०२६ ते १९/०२/२०२६ यादरम्यान जमा करायचे आहेत.
- अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत. इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.
- अर्ज कसा करावा.
- रजिस्ट्रेशन – उमेदवारांनी प्रथम स्वतःला अधिकृत संकेतस्थळावर रजिस्टर करून घ्यावे.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरावी.
- आवश्यक ती सर्व कागदपत्रे अपलोड करून घ्यावी.
- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करून घ्यावे.
अर्ज शुल्क
- खुल्या /आर्थिक दुर्बल घटक/इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांनी ₹८५०/- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
- अजा/अज/अपंग/महिला उमेदवारांनी ₹१७५/- प्रोसेसिंग शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करून घ्यावे.
- Bank of baroda Bharti 2026 साठी अर्ज शुल्क हे ना परतावा असून एकदा भरलेले अर्ज शुल्क हे कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
- उमेदवारांनी अर्ज शुल्क हे क्रेडिट कार्ड/ डेबिट कार्ड/ इंटरनेट बँकिंग यांच्या साहाय्याने ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
- अर्ज शुल्क हे उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज शुल्क स्वीकारले जाणार नाही.
महत्वाच्या सूचना
- उमेदवारांनी Bank of baroda bharti 2026 साठी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
- रजिस्टर करताना दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
- अर्धवट भरलेले अर्ज तसेच अर्ज शुल्क न भरलेले अर्ज रद्द केले जातील.
- चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
- जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे/ वाढवणे तसेच भरतीप्रक्रिया रद्द करणे/पुढे ढकलणे/ स्थगित करणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
- भरती करण्याबाबत कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
महत्वाच्या तारखा
अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख – ३०/०१/२०२६
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – १९/०२/२०२६
अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा
नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा
व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा
आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा
English
Recruitment for various posts in Bank of Baroda for 418 Vaccancies
Recruitment advertisement is published for various posts in Bank of Baroda for 418 Vaccancies.Intrested candidates need to apply online through Official website between 30/01/2026 to 19/02/2026.Detailed information is as below,
Advertisement No
Details of Vaccancies
| Sr.no | Name of the post | No. Of Vaccancies |
| 01 | Senior Manager | 133 |
| 02 | Manager | 229 |
| 03 | Officer | 56 |
| Total | 418 |
Educational Qualification (Bank of Baroda Bharti 2026)
- Post no 1 –
- BE/B.Tech/ME/M.Tech in Computer Science/Information technology/Electronics & Communication
- MCA
- Experience – 05 Years
- Post no 2
- BE/B.Tech/ME/M.Tech in Computer Science/Information Technology/Electronics & Communication
- MCA
- Experience – 03 years
- Post no 3 –
- BE/B.Tech/ME/M.Tech in Computer Science/Information technology/Electronics and Communication
- MCA
- Experience – 01 Year
Age limit
- Age limit for Bank Of Baroda Bharti 2026 is as follow,
- Post no .1 – Minimum age limit 27 years and maximum age limit 37 Years
- Post no.2 – Minimum age limit 24 years and maximum age limit – 34 years
- Post no 3 – minimum age limit – 22 years and maximum age limit -32 years
- SC/ST category candidates should have 5 years of relaxation in maximum age limit.
- OBC category candidates should have 3 years of relaxation in maximum age limit.
- PwBD candidates -General candidates should have 10 years ,OBC category candidates should have 13 years and SC/ST category candidates should have 15 years of relaxation in maximum age limit.
- Ex Serviceman (Minimum 5 years service)- General candidates should have 5 years ,OBC category candidates should have 8 years and SC/ST category candidates should have 10 years of relaxation in maximum age limit.
Pay Scale
- Post no 1 – Salary of Rs 48,480/- to Rs 85,920/- per month
- Post no 2 -Salary of Rs 64,820/- to Rs 93,960/- per month
- Post no 3- Salary of Rs 85,920/- to Rs 1,05,280/- per month
How to Apply
- Intrested candidates need to apply online through Official website between 30/01/2026 to 19/02/2026 for Bank of Baroda Bharti 2026 .
- Candidates need to apply only through online mode.No other mode will be accepted.
- Steps to Apply
- Registration – Candidates need to register themselves through Official website.
- Fill up all information which is asked in application form.
- Upload all mentioned documents.
- Pay application fee through online mode.
Application fee
- General/EWS/OBC category candidates need to pay ₹850/- as application fee through online mode.
- SC/ST/PwBD/Female candidates need to pay Intimation fee of ₹175/- through online mode.
- Application fee is non refundable for Bank of Baroda Bharti 2026 .Fee once paid should not be refunded under any circumstances.
- Candidates need to pay application fee with Credit card/Debit Card/ Internet Banking through online mode.
- Canfidates need to pay application fee only through online mode.No other mode will be accepted.
Important Notices
- Intrested candidates need to read advertisement carefully before applying for Bank of Baroda Bharti 2026 and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
- Email ID and mobile number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
- Wrong or False information will be disqualified the candidate at any stage of recruitment.
- Incomplete applications and applications without paying application fee are rejected.
- Number of Vaccancies mentioned in Advertisement should be increase/ decrease and recruitment process will be postponed/restrict/ cancel all rights reserved by Administration.
- Canvassing in any form will be disqualified the candidate.
Important Dates
Starting Date to Apply – 30/01/2026
Last Date to Apply – 19/02/2026
For more updates about recruitment please follow or join by clicking below links
Whats app group link -click here
Telegram Group Link-Click Here
Follow our Instagram Page -Click Here
