भारतातील सर्वात मोठ्या सरकारी बँक मध्ये सर्कल बेस ऑफिसर पदासाठी २२७३ जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी SBI CBO Bharti 2026 साठी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून २९/०१/२०२६ ते १८/०२/२०२६ या दरम्यान जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

जाहिरात क्र – CRPD/CBO/2025-26/18
Table of Contents
रिक्त पदांचा तपशील (SBI CBO Bharti 2026)
| अ.क्र | पदाचे नाव | पद संख्या |
| ०१ | सर्कल बेस ऑफिसर | २२७३ |
| एकूण | २२७३ |
शैक्षणिक अर्हता
- उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
- उमेदवारास संबंधित कामाचा किमान २ वर्ष कालावधीचा अनुभव असावा.
वयोमर्यादा (SBI CBO Bharti 2026)
- ३१/१२/२०२५ रोजी उमेदवाराचे किमान वय २१ वर्ष आणि कमाल वय ३० वर्ष असावे.
- अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ५ वर्ष शिथिलता राहील.
- इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ३ वर्ष शिथिलता राहील.
- अपंग उमेदवार – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात १० वर्ष ,इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात १३ वर्ष आणि अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात १५ वर्ष शिथिलता राहील.
- माजी सैनिक – उमेदवार ज्याने किमान ५ वर्ष सर्विस केली असेल अश्या उमेदवारांना कमाल वयात ५ वर्ष शिथिलता राहील.
अर्ज कसा करावा
- इच्छुक पात्र उमेदवारांनी SBI CBO Bharti 2026 साठी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून २९/०१/२०२६ ते १८/०२/२०२६ या दरम्यान जमा करायचे आहेत.
- अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.
- अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स
- रजिस्ट्रेशन – उमेदवारांनी स्वतःला अधिकृत संकेतस्थळावर रजिस्टर करून घ्यावे.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरावी.
- आवश्यक ती सर्व कागदपत्रे अपलोड करून घ्यावी.
- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करून घ्यावे,
अर्ज शुल्क
- खुल्या/आर्थिक दुर्बल घटक /इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना ₹७५०/- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
- अजा/अज/अपंग उमेदवारांना अर्ज शुल्क माफ राहील.
- अर्ज शुल्क हे उमेदवारांनी क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड इंटरनेट बँकिंग यांच्या साहाय्याने ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
- अर्ज शुल्क हे ना परतावा असून एकदा भरलेले अर्ज शुल्क हे कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
- अर्ज शुल्क हे उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत. इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.
निवड प्रक्रिया
- SBI CBO Bharti 2026 साठी उमेदवारांची निवड ही पुढे नमूद केलेल्या टप्प्यांनुसार होईल.
- ऑनलाईन परीक्षा
- Objective Test -१२० गुण
- इंग्रजी भाषा -३० प्रश्न,३० गुण
- बँकिंग नॉलेज – ४० प्रश्न ,४० गुण
- जनरल अवेअरनेस/इकॉनॉमी – ३० प्रश्न,३० गुण
- Computer Aptitude – २० प्रश्न ,२० गुण
- Descriptive Test – ५० गुण
- Objective Test -१२० गुण
- छाननी
- मुलाखत
- स्थानिक भाषा परीक्षा
- ऑनलाईन परीक्षा
महत्वाच्या सूचना
- उमेदवारांनी SBI CBO Bharti 2026 साठी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
- रजिस्टर करताना दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
- चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्धवट भरलेले अर्ज आणि अर्ज शुल्क न भरलेले अर्ज रद्द करण्यात येतील.
- जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे/ वाढवणे तसेच भरतीप्रक्रिया रद्द करणे/ पुढे ढकलणे/स्थगित करणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
- भरती करण्याबाबत कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
महत्वाच्या तारखा
अर्ज करण्यासाठी सुरुवातीची तारीख – २९/०१/२०२६
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख – १८/०१/२०२६
अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा
नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा
व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा
आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा
English
Recruitment for the post of Circle Based Officer in State Bank of India for 2273 Vaccancies
Recruitment advertisement is published for the post of Circle Based Officer in State Bank of India for 2273 Vaccancies. Interested candidates need to apply online through online mode between 29/01/2026 to 18/01/2026 for SBI CBO Bharti 2026.Detailed information is as below,
Advertisement No-
Details of vaccancies (SBI CBO Bharti 2026)
| Sr. no | Name of the Post | No. of Vaccancies |
| 01 | Circle based Officer | 2273 |
| Total | 2273 |
Educational Vaccancies (SBI CBO Bharti 2026)
- Candidates should be passed Bachelors Degree in any Discipline from Recognised Univercity.
- Candidates should have minimum 2 years of Experience.
Age limit
- Minimum age of the candidates should be 21 years and maximum age of the candidates should be 30 years as on
- SC/ST category candidates should have 5 years of relaxation in maximum age limit.
- OBC category candidates should have 3 years of relaxation in maximum age limit.
- PwBD candidates – general category candidates should have 10 years ,OBC category candidates should have 13 years and SC/ST category candidates should have 15 years of relaxation in maximum age limit.
- Ex serviceman candidates -Candidates who serve minimum 5 years of service should 5 years of relaxation in maximum age limit.
How to Apply
- Intrested candidates need to apply online through official website between 29/01/2026 to 18/02/2026 for SBI CBO Bharti 2026.
- Candidates need to apply only through online mode .No other mode will be accepted.
- Steps to Apply –
- Registration – Candidates need to register themselves through official website.
- Fill up all information whixh is asked in application. Upload all necessory documents.
- Pay Application fee through online mode.
Application Fee
- General/EWS/OBC category candidates need to pay Rs 750/- as application fee through online mode.
- SC/ST/Ex Serviceman candidates are exmpted from aaplication fee.
- Application fee is non refundable.Fee once paid should not be refunded at any circumstances.
- Candidates need to pay application fee with credit card/Internet Banking/Debit Card through online mode for SBI CBO Bharti 2026.
- Candidates need to pay Application fee only through online mode.No other mode will be accepted.
Selection Method
- Selection of the candidates should be done through following Exams.
- Online Test
- Objective test – total -120 Marks
- English Langauge – 30 Questions ,30 marks
- Banking Knowladge – 40 Questions ,40 Marks
- General Awareness /Economy- 30 Questions ,30 Marks
- Computer Aptitude -20 Questions ,20 Marks
- Discriptive test- 50 Marks
- Objective test – total -120 Marks
- Screening
- Interview
- Local Langauge Test
- Online Test
Important Notices
- Intrested candidates need to read advertisement carefully before applying for SBI CBO Bharti 2026 and ensure that they fullfill all mentioned qualification and then apply.
- Email ID and Mobile number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
- Wrong or False information will be disqualified the candidates at any stage of recruitment.
- Incomplete applicatios and applications without paying fee are rejected.
- Number of vaccancies mentioned in advertisement should be increase/Decrease and recruitment process will be postponed/cancel/restrict all rights reserved by administration.
- Canvassing in any form will be disqualified the candidates at any stage of recruitment.
Important Dates
Starting Date to Apply – 29/01/2026
Last Date to Apply – 19/02/2026
For more updates about recruitment please join or folow by clicking below links
Whats App Group link – Click Here
Telegram Group link – Click here
Follow our instagram page – Click here
